Welcome to Prashant Publications

Rs. 125.00 10% OFF
Availability: 10 left in stock

या पुस्तकात खानदेशातील निवडक कवींच्या कविता आहे. हे सारे कवी स्वातंत्र्योत्तर कालखंडातील आहेत आणि साधारणपणे विसाव्या शतकाच्या अखेरीस आलेल्या जागतिकीकरणाच्या काळात लिहिणार्या कवींच्या पिढीपर्यंतचा विचार सदर संपादनात केलेला आहे. स्वातंत्र्योत्तर...

  • Name : खानदेशचे मराठी साहित्य कवी आणि कविता (Khandeshche Marathi Sahitya : Kavi & Kavita)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Barcode : 9789385019388
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

खानदेशचे मराठी साहित्य कवी आणि कविता (Khandeshche Marathi Sahitya : Kavi & Kavita)
- +

या पुस्तकात खानदेशातील निवडक कवींच्या कविता आहे. हे सारे कवी स्वातंत्र्योत्तर कालखंडातील आहेत आणि साधारणपणे विसाव्या शतकाच्या अखेरीस आलेल्या जागतिकीकरणाच्या काळात लिहिणार्या कवींच्या पिढीपर्यंतचा विचार सदर संपादनात केलेला आहे. स्वातंत्र्योत्तर मराठी कवितेचा विचार केल्यास नवकवितेपासून ते नव्वदनंतरच्या कवितेपर्यंतच्या प्रवासात आकाराला आलेल्या कवींच्या कविता ह्यात आहेत. गणेश कुडे ते रावसाहेब कुवर या कविपरंपरेकडे या दृष्टीने बघता येते. पण हे बारा कवी व त्यांची कविता म्हणजे गेल्या सहा दशकांत खानदेशातून लिहिणार्या कवितेचे एक निवडक व प्रातिनिधिक दर्शन आहे. खानदेशातून लिहिल्या गेलेल्या आणि आजही लिहिल्या जाणार्या कवितेचा तो एक लहानसा भाग आहे. या अंगाने विचार करताना सदर संपादनातील निवडक कवींच्या कवितांकडे वळण्याआधी खादेशातील आधुनिक कवितेच्या परंपरेचे अवलोकन करणे अपरिहार्य ठरते.

संपादकीय 8
प्रस्तावना 10
गणेश कुडे 35 ते 40
मृगधारा आल्या 36
माझे घर 37
तापीतीर 38
सरण 39
रांगोळी 40

भगवान भटकर 41 ते 51
झूल 42
आलेख 44
माती 45
स्वप्नशिल्प 46
वस्ती 50

सुशील पगारिया 52 ते 57
‌‘मी‌’ 53
पावला पावलांची भाषा... 54
तुला सारेचं आठवेल काय? 55
कवितेच्या देवा! 56
विहीर 57

नंदकुमार जगधने 58 ते 64
झाडातले विरळ हिरवेपण 59
आत्महत्येस कारण की, 60
मागणे 62
नवा धडा 63
बुध्द 64

नीळकंठ महाजन 65 ते 71
प्लीज डॉक्टर 66
हल्लेखोर 67
नगराध्यक्ष महाशय.... 68
एकविसाव्या शतकापाशी काही मागण्या.. 69
आता माझ्या कवितांना 71

एकनाथ देशमुख 72 ते 81
कुणासाठी पोरी! 73
विधवा नदीचं बाळंतपण 75
अजूनही 77
आपला म्हातारा हात माझ्या खांद्यावर टाकून 79
अशी भिरकाव तुझी पवित्र नजर... 81

मधु पांढरे 82 ते 87
किती वर्सं झाले 83
गर्भारमाटीच्या पोटी 84
गाव सोडता सोडता 85
परचिती 86
आसं म्हंतात 87

किसन पाटील 88 ते 94
ज्योत 89
नवी मुद्रा 90
कोलंबसाचं स्वप्न भंगते ... 91
सांगा त्याईचं काय करू... 92
कबीर 94

शशिकांत हिंगोणेकर 95 ते 104
लढाई 96
रस्ते 98
कुलगुरू 99
झाडांना बहर येण्यासाठी 101
शहर 103

कमलाकर देसले 105 ते 112
दिवली ग सईबाई 106
शेज सोन्याला कधीच... 107
मिळेल तितके जगून घ्यावे मना सारखे 108
पण माणसाला भेटा... 109
मूलतत्ववादाचा केवढा मोठा ढग 111

महेंद्र भास्करराव पाटील 113 ते 123
बाई, तू सावर थोडी... 114
अप्सरा 115
बाभूळ 116
खटारा 118
माहेरवाशीण 122

रावसाहेब कुवर 124 ते 136
बापाला शहरात करमत नाही 125
बाप बैल आणि मी 128
वावरात माती व्हावी माझी 130
झावऱ्या सुताराच्या मायची झावर 132
पुन्हा एक शेतकरी संपला 135

💬

Chat with us