Welcome to Prashant Publications

Rs. 195.00 10% OFF
Availability: 10 left in stock

खानदेशची भूमी ही साहितयक्षेत्रात संपन्न अशी भूमी आहे. यात बालकवींपासून तर आजच्या साहित्यिकांपर्यंत अनेक दिग्गज असे साहित्यिक निर्माण झालेत. या सर्व साहित्यिकांनी आपल्या लेखनाने खानदेशचे नाव अवघ्या देशात वाढवले आहे....

  • Name : खानदेशातील साहित्य व समाजदर्शन
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Barcode : 9789380638218

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

खानदेशातील साहित्य व समाजदर्शन
- +

खानदेशची भूमी ही साहितयक्षेत्रात संपन्न अशी भूमी आहे. यात बालकवींपासून तर आजच्या साहित्यिकांपर्यंत अनेक दिग्गज असे साहित्यिक निर्माण झालेत. या सर्व साहित्यिकांनी आपल्या लेखनाने खानदेशचे नाव अवघ्या देशात वाढवले आहे. या खानदेशातील साहित्यिकांचा अभ्यास हा संपूर्ण भारतात होत आहे हे विशेष. खानदेशचे सुपूत्र व नुकताच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक मा. भालचंद्रजी नेमाडे यांना साहित्यक्षेत्रातला प्रतिष्ठीत असा बहुमान प्राप्त झाला. अशा अनेकांनी आपल्या लेखणीने लेखन करुन खानदशाचे वास्तव व जिवंत असे वर्णन केले, त्यातून त्यांनी आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडले आहे.

या साहित्यिकांनी आपल्या लेखनातून या भागाच खरेखुरे असे चित्रण केलेले दिसून येते. यातूनच या भागातील शेतीची समस्या, बेरोजगारीची समस्या, येथील समाजजीवन यांचे सक्षम असे लेखन झाले आहे.

1. बहिणाबाईची वास्तववादी कविता................................ 1
डॉ.संजय कांबळे

2. भालचंद्र नेमाडे यांचे भाषांतरविषयक विचार....................... 5
प्रा.मुतवल्ली मैजोद्दीन मैनोद्दीन

3. संत मुक्ताबाईच्या ताटीच्या अभंगातील मानवतावाद.............. 10
प्रा. डॉ. हरिदास देवीदास आकोटकार

4. उत्तर खानदेशच्या साहित्यिकांची परंपरा...........................1 6
प्रा. डॉ. के. के. अहिरे

5. ना. धो. महानोर यांची गीतकाव्ये................................ 20
प्रा. डॉ. आशालता पांडूरंग महाजन

6. बहिणाबाईंच्या कवितेतील समाजदर्शन............................ 28
प्रा. डॉ. भारती अशोक बेंडाळे

7. खानदेशकन्या बहिणाबाई चौधरी................................. 33
प्रा. डॉ. शकुंतला एम. भारंबे

8. बहिणाबाईच्या कवितेतील निसर्गदर्शन............................ 39
प्रा. डॉ. आनंदा बाबुराव सोनवणे

9. खानदेशातील दलित समाजसुधारक आणि वृत्तपत्राचे सेवाकार्य.... 45
डॉ. सुषमा वेिशरत्न तायडे

10. बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यातील शेतकरी जीवन............. 51
डॉ.किशोर एन.सोनवणे

11. कवी आंधळे यांची गझल : काही विचार........................ 56
प्रा.डॉ.किशोर मंगेश पाटील

12. खान्देशातील बहिणाबाइर्च् या सामाजिक कवितातील समाज दर्शन..61
प्रा. प्रेमसिंग मानसिंग गिरासे

13. खान्देशी साहित्यातून घडणारे निसर्ग दर्शन........................ 64
प्रा.आत्माराम तुकाराम चिमकर

14. पुरुषोत्तम पाटील यांच्या कवितेतील स्वच्छंदतावाद............... 70
प्रा. प्रकाश घनराज सोनवणे

15. वाहरु सोनवणे यांच्या कवितेतील आदिवासी जाणिवा............ 75
प्रा. माणिक माधव बागले

16. ‌‘अनोखी मैत्री‌’ ललित गद्य संग्रहातील वास्तवानुभवाचे चित्रण.... 80
प्रा. दिनेश हिंमतराव पाटील

17. खान्दशे कन्या बहिणाबाई चौधरी यांचे या कवितेतील निसगर्दशर्न...86
प्रा.व्ही.जी. सोनवणे

18. अशोक कोळी यांच्या ‌‘पाडा‌’ कादंबरीतील स्त्री दर्शन............. 91
रत्ना रामराव पाटील

19. बालकवींची कविता एक अभ्यास................................ 94
प्रा. सचिन अशोक पाटील

20. खानदेशातील सामाजिक जाणिवा असलेल्या दलित कविता आणि कवी............... 99
प्रा. दीपक संतोष पवार

21. पाडा कादंबरी व शेतकरी जीवनाची वाताहात....................105
राजू समशेर तडवी

22. अमळनेरकर संत सखाराम महाराजांच्या चरित्र ग्रंथातील ‘ग्रामीण जीवन‌’.................................. 109
अनिल चिंधू लोहार

23. पाडा कादंबरी व शेतकरी जीवनाची स्थिती......................1 15
दिनानाथ रघुनाथ पाठक

24. खान्देश कवी राजा महाजन यांच्या काव्यातील विचार दर्शन.....1 20
प्रा.एम.एल भुसारे

25. वाहरु सोनवणे यांच्या कवितेतील आदीवासींचे दु:ख............1 25
प्रा.गोपाल जे. पाटील

26. प्रकाश किनगावकराच्ं या काव्यातील शते करी जीवनाच्या समस्या... 129
प्रा. किशोर आर. पाठक
27. बहिणाबाइ र् चाधै री याच्ं या काव्यातील वास्तवता व चिंतनशिलता......133
प्रा. अरूण डी. मोरे

28. आदिवासींचे दु:ख वाहरु सोनवणे यांची कविता................ 138
प्रा. सुनिल सुरवाडे

29. Nativism In Bhalchandra Nemade’s Novel Cocoon (KOSLA)... 142
Veeresh Pujari
30. Nature in Balkavi’s Poems........................................ 146
Mahadev K. Waghmode

💬

Chat with us