Welcome to Prashant Publications

Rs. 325.00 10% OFF
Availability: 10 left in stock

प्रत्येक भौगोलिक प्रदेशाची एक संस्कृती विशिष्टता असते. त्या प्रदेशातील लोकपरंपरा, बोली, आध्यात्मिक आणि वैचारिक प्रभाव यांमधून ती आकाराला येत असते. त्या प्रदेशातील साहित्यनिर्मिती हा देखील त्याचाच एक भाग असतो. या...

  • Name : खानदेश : साहित्य आणि संस्कृती
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Barcode : 9789382414391
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

खानदेश : साहित्य आणि संस्कृती
- +

प्रत्येक भौगोलिक प्रदेशाची एक संस्कृती विशिष्टता असते. त्या प्रदेशातील लोकपरंपरा, बोली, आध्यात्मिक आणि वैचारिक प्रभाव यांमधून ती आकाराला येत असते. त्या प्रदेशातील साहित्यनिर्मिती हा देखील त्याचाच एक भाग असतो. या भूमिकेतून ‘खानदेश’ या प्रदेशाचे पृथगात्म संस्कृतीविशेष संशोधन-अभ्यासाच्या प्रक्रियेतून उलगडून दाखविण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. प्रदेशविशिष्ट अस्मितांचा जागर करणे, एवढ्या संकुचित अर्थाने याकडे पाहणे उचित नाही. स्वसमाज-संस्कृतीचे निरीक्षण, परीक्षण करून पुनर्मूल्यांकन करण्याची दृष्टी त्यात अभिप्रेत आहे. या दिशेने व्यापक स्तरावरून आणि विविधांगांनी कार्यरत राहणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून सदर पुस्तकाचा विचार करावा लागतो. खानदेशातील साहित्याच्या अभ्यासावर प्रकाश टाकणार्या या पुस्तकाच्या माध्यमातून ह्या प्रदेशाच्या सांस्कृतिक अभ्यासाला चालना मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

संपादकीय................................................................................5
खानदेशातील लोकदैवतांचे विधी, उत्सव आणि

मौखिक वाङ्मय.................................................................9
प्राचार्य डॉ. किसन पाटील

खानदेशातील संतांचे सामाजिक आणि वाङ्मयीन कार्य................ 37
प्राचार्य डॉ. वेिशास पाटील

खानदेशातील साहित्य आणि समाज....................................... 58
डॉ. भी. ना. पाटील

खानदेशातील वृत्तपत्रांची वाटचाल......................................... 63
प्रा. विनोद निताळे, डॉ. सुधीर भटकर

खानदेश आणि आधुनिक मराठी कविता :
काव्येतिहासातील लक्षणीय अनुबंधाचा शोध............................. 76
डॉ. आशुतोष पाटील

खानदेशातील दलित कविता................................................. 98
डॉ. संजीवकुमार सोनवणे

खानदेशच्या मातीचा अस्सल वास असलेले
‌‘खानदेशचे मराठी साहित्य : कथा आणि कथाकार‌’.................. 152
प्रा. डॉ. शशिकांत पाटील

खानदेशातील गद्य आदिवासी साहित्य.................................. 172
डॉ. पुष्पा गावीत

खानदेशातील आदिवासी कविता......................................... 178
प्रा. डॉ. माहेेशरी गावीत

नजूबाई गावित यांचे कथनात्म साहित्य................................. 203
डॉ. वंदना महाजन खानदेशातील

तमाशा....................................................... 218
डॉ. शिरीष पाटील

खानदेशातील लोकसाहित्य : संकलन आणि संशोधन................ 225
प्रा. डॉ. वासुदेव वले

खानदेशातील बालसाहित्य................................................. 232
प्रा. डॉ. फुला बागूल

खानदेशातील सांस्कृतिक चळवळ : एक दृष्टिक्षेप.................... 249
प्रा. राजेंद्र देशमुख

खानदेशातील ललितगद्य : एक दृष्टिक्षेप................................. 254
डॉ. योगिता पाटील
लेखक परिचय....................................................................... 263

💬

Chat with us