Welcome to Prashant Publications

Rs. 260.00 10% OFF
Availability: 10 left in stock

ढसाळांच्या राजकीय व सामाजिक भूमिकांविषयी अनेक पद्धतीने बोलने शक्य आहे. परंतु त्यांच्या साहित्याने मराठीला नवे तेज दिले हे मात्र सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. ढसाळांनी मराठी कवितेला वेगळा आशय, विषय आणि कवितेची...

  • Name : नामदेव ढसाळांची कविता : स्वरूप आणि आकलन
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Barcode : 9789385019548
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

नामदेव ढसाळांची कविता : स्वरूप आणि आकलन
- +

ढसाळांच्या राजकीय व सामाजिक भूमिकांविषयी अनेक पद्धतीने बोलने शक्य आहे. परंतु त्यांच्या साहित्याने मराठीला नवे तेज दिले हे मात्र सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. ढसाळांनी मराठी कवितेला वेगळा आशय, विषय आणि कवितेची वेगळी मांडणी बहाल केली आहे. विषयाच्या, आशयाच्या व शैलीच्या दृष्टीनेही नवेपण निर्माण करून मराठी कवितेत स्वत:चे असे स्थान निश्चित केले आहे. नामदेव ढसाळ हे चिंतनाच्या पातळीवर आपले विषय मुद्देसूद मांडतांना दिसतात. भावनेच्या पातळीवर तेच विषय ते तीव्र करतात तर क्रियात्मकतेच्या पातळीवर त्या सात विषयाला सामान्यपण प्राप्त करून देतात. ही बाब मराठी कवितेध्ये सर्वस्वी नवी आहे. मराठी कवितेच्या ऐतिहासिक टप्प्यामध्ये नामदेव ढसाळांच्या कवितेने वेगळे स्थान निर्माण केले आहे. कवी परंपरेची बिरूदावली लावतांना असे म्हणता येईल की, केशवसुत हे पहिले केशवसुत, मर्ढेकर हे दुसरे केशवसुत, ढसाळ हे तिसरे केशवसुत असे कवितेचे पारंपरिक मूल्यमापन करतांना परंपरेचा तोच तो पणा सांगून त्याचा गौरवाने उल्लेख करणे निराळे. मात्र अशा कुणाच्याही मागे न जाता असे म्हणता येईल की, केशवसुत हे जसे स्वतंत्र केशवसुत, मर्ढेकर जसे स्वतंत्र मर्ढेकर तसे ढसाळ हे स्वतंत्र ढसाळ ठरतात.         

प्रकरण पहिले : नामदेव ढसाळांच्या कवितेचे स्वरूप | 13
गोलपिठा काव्यसंग्रहाचे अंतरंग
मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले. : रूपवादी समीक्षा
आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शिनी :
शैली चिकित्सा
तुही इयत्ता कंची तुही इयत्ता : स्वरूपात्मक चिकित्सागांडू बगीचा : आस्वादक समीक्षा
या सत्तेत जीव रमत नाही :आत्मचरित्रात्मक चिकित्सा
प्रकरण दुसरे : नामदेव ढसाळांच्या कवितेची रचना वैशिष्ट्ये | 122
नामदेव ढसाळांच्या कवितेतील शब्द विशेष
नामदेव ढसाळांच्या कवितेतील शैली विशेष
नामदेव ढसाळांच्या कवितेतील प्रतिमासृष्टी
प्रकरण तिसर : नामदवे ढसाळाच्ं या कवितते ील वदे ना आणि विद्राहे ...178
धार्मिक विद्रोह
सामाजिक विद्रोह
सांस्कृतिक विद्रोह
भाषिक विद्रोह
प्रकरण चौथे : नामदेव ढसाळांच्या कवितेतील विचारदर्शन | 236
आंबेडकर विचार
मार्क्सवादी विचार
बुद्धतत्वविचार
चार्वाक दर्शन
नामदेव ढसाळांचा स्वविचार
प्रकरण पाचवे : नामदेव ढसाळांच्या कवितेचे वाङ्यीन मूल्यमापन | 273
मराठी कवितेला नवे वळण देणारा कवी
मूल्यमापन
परिशिष्ट 1 | 288
परिशिष्ट 2 | 295

💬

Chat with us