Welcome to Prashant Publications

Rs. 95.00 10% OFF
Availability: 10 left in stock

हमीद दलवाई म्हणजे इस्लामी विश्वातील भारतीय चार्वाक! तीन तलाक, हलाला, दारिद्य्र, लैंगिकता अशा मुस्लीम जीवनाला व्यापणार्या ज्वलंत प्रश्नावर हमीद दलवाईंच्या कथा जन्माला आल्या. पण या कथाविश्वाची उपेक्षा डॉ. माधव कदम...

  • Name : हमीद दलवाईंच्या कथा : शोध आणि बोध
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Barcode : 9789388113199
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

हमीद दलवाईंच्या कथा : शोध आणि बोध
- +

हमीद दलवाई म्हणजे इस्लामी विश्वातील भारतीय चार्वाक! तीन तलाक, हलाला, दारिद्य्र, लैंगिकता अशा मुस्लीम जीवनाला व्यापणार्या ज्वलंत प्रश्नावर हमीद दलवाईंच्या कथा जन्माला आल्या. पण या कथाविश्वाची उपेक्षा डॉ. माधव कदम या नव्या दमाच्या व नव्या जाणिवेच्या समिक्षकाने मोडीत काढून हमीद दलवाईना न्याय दिला. हमीद दलवाईचे साहित्य विश्व त्यांच्या जिवंतपणी व मृत्यूनंतरही उपेक्षीतच राहिले. पण या अस्सल निरिश्वरवादी मुसलमान विचारवंत लेखकाच्या कलेतील मनःस्वेदनाना पेलण्याचे-कुरवाळण्याचे व पचविण्याचे काम डॉ. माधव कदम यांनी समर्थपणे केले आहे. 

प्रकरण 1 कथा : संकल्पना व स्वरूप....................................11
1.1 कथा म्हणजे काय?
1.2 कथेचे घटक - कथानक, व्यक्तिचित्रण, प्रसंगवर्णन, वातावरण
निर्मिती, निवेदनशैली / निवेदनपद्धती, भाषाशैली
1.3 अन्य वाड्ःमय प्रकारापेक्षा कथेचे वेगळेपण - कथा, कादंबरी,
नाटक, काव्य
1.4 कथेचे प्रकार - लोककथा, कहाणी, गोष्ट, लघुकथा
1.5. मराठी कथेची वाटचाल

प्रकरण 2 हमीद दलवाई यांच्या कथांचे वाङ्मयीन मूल्यमापन............31
2.1 कथानक
2.2 व्यक्तिचित्रणे
2.3 प्रसंगवर्णन
2.4 वातावरण निर्मिती
2.5 निवेदनशैली
2.6 भाषा

प्रकरण 3 हमीद दलवाई यांच्या कथांचा समग्र विचार....................68
3.1 शीर्षकांची चर्चा
3.2 कथांमधील जीवन दर्शन
3.3 संघर्ष
3.4 बोली संस्कारातील शब्द योजना
3.5 कथांतील दोषस्थळे

संदर्भ ग्रंथ.............................................................85

लेखक परिचय.......................................................86

💬

Chat with us