01) मुंबईतील कामगार चळवळ (1854-1947), 02) जळाांव जिल्ह्यातील कामगार चळवळ (1901-1950), 03) बालकामगार निर्मूलन एक चळवळ, 04) कामगार चळवळी पुढील सद्यस्थितील आव्हाने (महाराष्ट्रातील कामगार चळवळी), 05) खानदेशातील कामगार चळवळ : एक अभ्यास, 06) कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांची कामगार चळवळीतील भूमिका, 07) कामगारांना न्याय मिळवून देणारे वृत्तपत्र-दीनबंधु, 08) कामगार चळवळ (महाराष्ट्रातील कामगारांचे सद्य स्वरुप), 09) समकालीन कामगार चळवळींचा आढावा, 10) कामगार चळवळ, 11) महाराष्ट्रातील कामगार चळवळीसंबंधीचा इतिहास- एक आंबेडकरी दृष्टिकोण, 12) Labour Movement in Maharashtra : an Introspection, 13) Labour Movements in India, 14) सोलापूरातील कामगार चळवळ, 15) कामगार चळवळीत डॉ. बाबासाहेब आंबेडरांचे योगदान शेतकरी चळवळ, 16) Social Movements : Conceptual Perspective, 17) शेतकरी चळवळीचे शेतकरी आत्महत्या थांबवियासाठी योगदान, 18) शेतकरी चळवळीत शेतकरी संघटनेची भूमिका, 19) शेतकरी चळवळ, 20) डॉ. बाबासाहेब आंबेडर यांचा शेतकर्यांच्या शोषणा मुक्तीचा लढा, 21) महाराष्ट्रातील ब्रिटीश कालखंडातील शेतकरी चळवळ, आदिवासी चळवळ, 22) आदिवासी चळवळीत स्वयंसेवी संस्थांचे योगदान, 23) खानदेशातील शैक्षणिक संस्थाचे भिल्ल जमातींच्या शैक्षणिक विकासासाठी योगदान, 24) महाराष्ट्रातील आदिवासी चळवळींचा आदिवासी जमातीच्या जीचपसचा झालेला परिणाम, 25) Tribal movement: Development and Impact on Tribal Life, 26) आदिवासी संस्कृति और आधुनिक प्रौद्योगिकी, 27) खान्देशाच्या आदिवासी भागातील परिवर्तनाची चळवळ, 28) महाराष्ट्रातील आदिवासी चळवळ – स्वरुप, दिशा, 29) महाराष्ट्रातील आदिवासी उठाव : जात, वर्गीय कारणमिमांसेचा अन्वयार्थ, 30) ठाणे जिल्ह्यातील आदिवासी वारल्यांची चळवळ, 31) आदिवासी चळवळीतील क्रांतिकारक, 32) आदिवासी चळवळ, 33) भारतातील आदिवासींच्या वस्त्या व चळवळी, 34) भारतीय आदिवासी विकासाची चळवळ, समस्या व उपाय, 35) आदिवासी चळवळीचा एक चिकित्सक अभ्यास, 36) महाराष्ट्रातील आदिवासी चळवळ, 37) महाराष्ट्रातील आदिवासी चळवळ साहित्य चळवळ, 38) 1960 नंतरची ग्रामीण कथा, 39) 1960 नंतरची महाराष्ट्रातील ग्रामीण साहित्य चळवळ, 40) दलित साहित्य चळवळीत उत्तम कांबळे यांचे योगदान, 41) महाराष्ट्रातील स्त्री चळवळीची सामाजिक आणि राजकीय वाटचाल, 42) दलित साहित्य चळवळ, 43) स्ञीत्वाचा लौकिक पातळीवर अविष्कार घडविणारी कादंबरी : सूड, 44) साठोत्तरी ग्रामीण कादंबरीतील ग्रामजीवन व सामाजिक वास्तवता, 45) महाराष्ट्रातील दलित साहित्याचा समाजाभिमुख दृष्टीकोन, 46) देवदासी चळवळ, 47) वर्तमानाला जागविणारी दिपध्वज कोसोदेंची ‘संसद’ मधील कविता