{"title":"कथासंग्रह","description":"","products":[{"product_id":"अबोल-झाली-सतार-कथासंग्रह","title":"अबोल झाली सतार","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458064724197,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Abol-Jhali-Satar_Sudha-Kharate_cnvt-1.jpg?v=1771834547"},{"product_id":"प्रहार-कथासंग्रह","title":"प्रहार","description":"\u003cp\u003eया कथासंग्रहात एकूण बारा कथा आहेत. सर्वच कथा या ग्रामीण जीवनाचे अस्सल दर्शन घडविणार्या आहेत. समाजातील एका विशिष्ठ वर्गाकडून दीन, दलित, पिडीत वर्गावर होणारे अन्याय, अत्याचार, त्यांचे दारिद्य्र, विषमता यावरे प्रकर्षाने उजेड टाकणारे आहे. या कथांमधील पात्रांच्या तोंडचे संवाद ग्रामीण बोलीतील असल्याने कथानकाला एकप्रकारे अस्सल ग्रामीण बाज आलेला आहे. श्री. प्रल्हाद खरे यांच्या कथेतील नायक हा क्रांतीकारी विचारांचा आहे. नव्या विचारांचा वाहक तसेच प्रसारक आहे. त्याला समतेची ज्योत घराघरात नेण्याची तळमळ आहे. समाजामध्ये नव परिवर्तन आणायचे असेल तर काही रुढी परंपरा यांचे भंजन करावे लागेल. यासाठी अशा गोष्टींवर प्रहार केला पाहिजे. तेव्हाच या जोखडातून खर्या अर्थाने मुक्त होता येईल. या गोष्टीची जाणीव लेखकाला आहे. वरील सर्वच कथांमधील नायक हे त्या दृष्टीने अन्याय, अत्याचार, अंधश्रद्धा, रुढीपरंपरा यांवर प्रहार करणारे असेच आहेत. यादृष्टीने सदर कथासंग्रहाला दिलेले “प्रहार” हे नाव सार्थ ठरते. वाचक या कथासंग्रहाचे निश्चितच चांगले स्वागत करतील अशी आशा व्यक्त करतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– प्रा. किरण दशमुखे, सटाणा (नाशिक)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477682729189,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prahar_Pralhad-Khare_cnvt-1.jpg?v=1772184980"},{"product_id":"पांजरपोळ-कथासंग्रह","title":"पांजरपोळ","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकथासंग्रहातील ‘पांजरपोळ’ या कथेने तर वर्तमानकाळातील धगधगत्या वास्तवाला वाचकाप्रमाणे मांडून माणुसकीलाच आव्हान केले आहे. वृद्धाश्रम ही काळाची गरज समजली तरी संस्कारांची दिवाळखोरी आहे. कालमानानुसार जनावरांची जागा वृद्धांना दिली जात आहे. ‘पांजरपोळ’ या कथेतील पांढरपेशा कुटुंबातील एका आदर्श शिक्षकाचे स्वप्न तर पूर्ण होते परंतु त्यांच्या मृत्युनंतर पत्नीची व्यवस्था ‘पांजरपोळ’ मध्ये करण्यात येते. जन्मदेत्या आईची तिच्याच मुलांकडून झालेली अवहेलना अंतःकरणाला भेदून जाते तरीही मातृहृदयच जिंकते व शेवटी हे मातृहृदय ‘माझ्या बछड्यांना देवा! क्षमा कर. त्यांच्या मुलांना व सुनांना सद्बुद्धी दे’ असे अंतःकरणापासून त्या देवाला प्रेमाने साकडे घालते. येथे वाचक त्या माऊलीच्या मायेपुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. कथेची उंची भारतीय संस्कृतीचे गोडवे गायला पुन्हा उंच झेप घेऊ लागते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477706682597,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Panzarapol-1.jpg?v=1772186040"},{"product_id":"खान्देश-कथाप्रबोधन-khandesh-kathaprabodh","title":"खान्देश कथाप्रबोधन (Khandesh Kathaprabodh)","description":"\u003cp data-path-to-node=\"2\"\u003e'खानदेश कथाप्रबोध' या कथात्मक संपादनाचा बी.ए. प्रथम वर्षासाठी समावेश करण्यात येत आहे. खानदेशला साहित्याची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. विविध वाड्मयप्रकारात खानदेशी साहित्यिकांनी आपला ठसा उमटवलेला आहे. त्याअनुषंगाने पदवी स्तराच्या पहिल्या वर्षासाठी खानदेशच्या मातीतील कथानकांची ओळख महत्त्वपूर्ण ठरावी.\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003eनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या कौशल्यामध्ये विकसनशीलता आणू पाहते. आकलन क्षमतेसह कौशल्ये निर्माण व्हावीत यासाठी आणि सर्जनशीलतेतून सृजनशीलता फुलून यावी म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंवादी राहण्याचा मराठी अभ्यासमंडळाचा हा प्रभावी प्रयोग आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003eखानदेशच्या मातीतील कथा ह्या आशयघन आहेत. त्यांना बहुआयामी सांस्कृतिक संदर्भ असलेले आढळतात. त्या सांस्कृतिक संदर्भाचा अमिट ठसा विद्यार्थ्यांच्या मनावर उमटावा आणि त्यांची बौद्धिक क्षमता वाड्मय क्षेत्रामध्ये निर्मितीसाठी प्रेरणाकारक ठरावी; त्यामुळे खानदेशातील महत्त्वपूर्ण कथाकारांच्या एकूण बारा कथांचा समावेश अभ्यासक्रमातील या संपादित ग्रंथात करण्यात आलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48592131719397,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/KhandeshKathaprabodha_KBCNMU-1.jpg?v=1774005554"},{"product_id":"लोककथांमधील-भारतीय-ज्ञानपरंपरा-निवडक-गोष्टींच्या-गुहेत-lokkathanmadhil-bharitya-dnyanprampra-nivadak-goshtinchya-guhet-1","title":"लोककथांमधील भारतीय ज्ञानपरंपरा - निवडक गोष्टींच्या गुहेत (Lokkathanmadhil Bharitya Dnyanprampra Nivadak Goshtinchya Guhet)","description":"\u003cp\u003eया ग्रंथाचे तिसरे प्रकरण ‘स्पष्टीकरण कथा' हे असून यामध्ये अनेक लोककथा दिलेल्या आहेत. तसेच त्या लोककथांचा सारांश किंवा त्यातून कथाकाराने दिलेला संदेश सुद्धा तात्पर्य अशा स्वरूपात दिलेला आहे. यातील अनेक स्पष्टीकरण कथा या खऱ्या अर्थाने बोधकथा असून, त्या प्रत्येक कथांतून वाचकांना काही तरी खास संदेश दिलेला आहे. चौथ्या प्रकरणात सृष्टी कथांची मालिकाच दिलेली आहे. यामध्येच विविध पशुपक्ष्यांच्या कथाही दिसून येतात. आपल्याकडे असलेली कावळ्या चिमणीची गोष्ट, हुशार कोल्ह्याची गोष्ट, चतुर कावळ्याची गोष्ट, ससा आणि कासव, उंदीर आणि सिंहाची गोष्ट, उंट आणि कोल्ह्याची गोष्ट अशा अनेक गोष्टी या प्रकरणामध्ये दिसून येतात. वाचकांना सहज आवडतील अशा या सुंदर लोककथा आहेत. पाचव्या प्रकरणामध्ये अद्भुत कथा, परिकथा आणि राजा राणीच्या गोष्टी आहेत. सहाव्या प्रकरणांमध्ये चातुर्य कथा असून माणसाला बुद्धिमान करण्यासाठी या चातुर्य कथा अत्यंत उपयुक्त आहेत. विशेषतः बालमनावर प्रभाव गाजविणाऱ्या या गोष्टी आहेत. सातव्या प्रकरणामध्ये प्रांतोप्रांतीच्या बोधकथा दिलेल्या आहेत. भारताचा विविध कारणांनी जगाशी नेहमीच संपर्क आला आहे. जगातील विविध वंशाचे लोक आजही भारतात राहतात. या लोकांनी आपली भाषा आणि आपली संस्कृती ही येथे रुजवली. लोककथांतून अशा प्रकारची बहुविध परंपरा भारतात दिसून येते. आठव्या प्रकरणात भारतीय ज्ञानपरंपरेचा लोककथेशी असलेला सहसंबंध स्पष्ट करतानाच संकीर्ण कथाही दिलेल्या आहेत. यामध्ये सृष्टीच्या उत्पत्ती विषयीच्या कथा, चंद्र सूर्याच्या कथा आलेल्या आहेत. विशेष म्हणजे या कथांबरोबरच शेवटी सहलेखकांनी या कथांचा सारांश सांगून, त्यातून मिळणारा संदेशही स्पष्ट केला आहे. भारतीय लोककथांचे हे संकलन अत्यंत उपयुक्त आहे. यामध्ये दैवत कथा, परिकथा, दंतकथा आणि कल्पित कथा या चारही मुख्य घटकांच्या माध्यमातून भारतीय लोककथांची समृद्ध परंपरा सिद्ध करण्यात सहलेखक यशस्वी ठरले आहेत.        \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48624905683173,"sku":null,"price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/LokkathanmadhilBhartiyaDnyanparampara_Chine-1_508358c5-68ca-414f-873a-0a1aac7724a4.jpg?v=1774848694"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b9.oembed","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}