{"title":"शिक्षणशास्त्र","description":"","products":[{"product_id":"‌-देव-भेटलेला-विद्यार्थी","title":"‌‘देव’ भेटलेला विद्यार्थी","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eएक कविता अनुभवण्याजोगी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगोष्ट सांगतो तुझ्या हिताची, भल्या मुला तू ध्यानी धरीं,\u003cbr\u003eप्रथम प्रयत्नीं यश नच आले, फिरुनि एकदा यत्न करी ॥धृ॥\u003cbr\u003eधीर धरुनी यत्न करीतां, बळ तुजला येईल बरे\u003cbr\u003eभिऊ नको तू मुळी कधीही, जिंकशील तू हेच खरे\u003cbr\u003eएक-दोनदा अपयश आले, यत्न कराया कचरु नको\u003cbr\u003eयत्नामध्ये लाज नसे यश जरि स्पर्धेमध्ये नसे,\u003cbr\u003eअशा प्रसंगी वागू कसे?\u003cbr\u003eयत्न करी तू यत्न लाडक्या फिरुनि एकदा यत्न करी,\u003cbr\u003eप्रथम प्रयत्नी यश नच आले, फिरुनि एकदा यत्न करी ॥1॥\u003cbr\u003eजरी तुज वाटे अवघड अपुले काम मुला तू यत्न करी\u003cbr\u003eकाळ तुला देईल तयाचे इमान खासे धीर धरी\u003cbr\u003eजे जे सारे शक्ती सारे कार्य कराया इतरजन\u003cbr\u003eते ते तुजला शक्य का नसे धीराने करिता यत्न?\u003cbr\u003eनियम मात्र हा ध्यानी धरी, फिरुनि एकदा यत्न करी\u003cbr\u003eप्रथम प्रयत्नी यश नच आले फिरफिरुनी तू यत्न करी,\u003cbr\u003eयत्न करी तू यत्न लाडक्या फिरुनि एकदा यत्न करी ॥2॥\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399865250021,"sku":null,"price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Dev-Bhetalela-Vidyarthi_Chandrakanta-Bhandari_cnvt-1-199x300.jpg?v=1770880145"},{"product_id":"contemporary-thoughts-on-education","title":"Contemporary Thoughts on Education","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401602347237,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Contemporary-Thoughts-on-Education_Dr-Somnath-Pachling_cnvt-1-198x300.jpg?v=1770893856"},{"product_id":"बालिका-शिक्षा-में-शिक्षिकाओं-की-भूमिका","title":"बालिका शिक्षा में शिक्षिकाओं की भूमिका","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“बालिका शिक्षा में शिक्षिकाओं की भूमिका” मेरा लेखन की ओर पहला प्रयास है| यह औरतों के प्रति मेरी भावनाओं की अभिव्यक्ति है| बेटियाँ -यूँ तो पैदा होने पर लक्ष्मी का अवतार मानी जाती है, परंतु जैसे-जैसे ये बेटी बड़ी होती जाती है उसके समक्ष अनेक समस्याएं उत्पन्न होती है और जैसा कि कहा भी गया है कि ‘कत बिधि सृजीं नारी जग माही, पराधीन सपनेहू सुख नाही”| इस तरह भारत में औरतों की दयनीय स्थिती से तो हर कोई वाकिफ है, फिर भी एक महिला शिक्षिका होनेके नाते मेरा ये दायित्व है कि मैं बालिकाओं से जुड़े हर पहलू पर प्रकाश डालू|\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48414383210725,"sku":null,"price":55.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Balika-Shiksha-me-Shikshikaoki-Bhumika_cnvt-1-198x300.jpg?v=1771062757"},{"product_id":"शिक्षणातील-नाट्य-आणि-कला","title":"शिक्षणातील नाट्य आणि कला","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानवी मनातील विविध भावनांचे प्रकटीकरण, त्याला जाणवणाऱ्या सौंदर्यानुभूतिचे माध्यम म्हणजे कला. या विविध प्रकारच्या आहेत. नाटक ही देखील एक कला आहे प्राचीन काळापासून मानवाच्या विविध कलांशी संबंध आहे. या विविध कलांचा विकास मानवाच्या कर्तृत्वाची साक्ष देणारा आहे. प्राचीन काळापासून चौसष्ट कलांचा उल्लेख केलेला दिसतो. आज आधुनिक काळात या कलांमध्ये वाढच झालेली दिसते. विविध कलाप्रकार जगाच्या पाठीवर अस्तित्वात आहेत त्यातच सरमिसळ करून त्यांच्यावर प्रयोग करून कलाकारांनी त्यात नवनिर्मिती केलेली आहे. सर्व कलांच्या परिचय प्रस्तुत पुस्तकात देणे शक्य नाही तरी प्रमुख कलांचा थोडक्यात परिचय दिलेला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशिक्षकाला आपल्या प्राचीन संस्कृतीचा वारसा समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या अभ्यासक्रमाच्या गाभा घटकांपैकी एक प्रमुख घटक म्हणून त्याचा समावेश आहे. आज विज्ञानयुगात आपण राहत असलो तरी कलेपासून मानव दूर गेलेला नाही. उलट कलांना उजाळा देण्याचे नवनवीन रूप देण्याचे कार्य सुरू आहे. अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विविध कला-नाट्य याद्वारे विविध विषयांचे प्रभावी अध्यापन शिक्षक करू शकतो. तसेच प्रत्येक विषयाच्या अध्यापनात नाट्याचा समावेश करून विद्यार्थ्यांच्या क्रियाशीलतेला चालना देऊ शकतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48414467260645,"sku":null,"price":155.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shikshanatil-Natya-Aani-Kala-II_cnvt-1-198x300.jpg?v=1771064642"},{"product_id":"डिजिटल-शिक्षणाकडे-शिक्षणाचे-बदलते-प्रवाह","title":"डिजिटल शिक्षणाकडे : शिक्षणाचे बदलते प्रवाह","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451988422885,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Digital-Shikshanakade_Shikshanache-Badalte-Pravah_Hitesh-Brijwasi_cnvt-1.jpg?v=1771593592"},{"product_id":"डिजिटल-शिक्षण-संसाधने-आणि-तंत्रे","title":"डिजिटल शिक्षण : संसाधने आणि तंत्रे","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451992977637,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Digital-Shikshan_Sansadhane-And-Tantre_Hitesh-Brijwasi_cnvt-1.jpg?v=1771594079"},{"product_id":"व्यक्तिमत्त्व-विकास","title":"व्यक्तिमत्त्व विकास","description":"\u003cp\u003eव्यक्तीला बाह्यरुपाने आकर्षक बनविणार्या गोष्टींनी व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ठरत नाही. व्यक्तिमत्त्व हे व्यक्तीच्या कोणत्याही एका शारीरिक, मानसिक गुणधर्मात सामावलेले नसून ते संघात स्वरूपी आहे. या संघात स्वरूपी घटकांमध्ये केवळ सुसंगतपणे व सातत्याने दिसून येणार्या शारीरिक-मानसिक-सामाजिक गुणधर्मांचा समावेश होतो. व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ज्या गुणधर्मावरून स्पष्ट होते त्या गुणधर्माचा आविष्कार सामाजिक वर्तनामध्ये दिसून येत असल्यामुळे व्यक्तिमत्त्व या कल्पनेस सामाजिक संदर्भ प्राप्त झाला. कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा इतर व्यक्तींवर प्रभाव पडतो. हा प्रभाव वर्तन विशेषातून पडतो. वर्तनाच्या मुळाशी मानसिक कल, अभिरुची, अभिवृत्ती, कृतिक्षमता इ. गोष्टी असतात. म्हणून व्यक्तिमत्त्व हे या सर्वांचा संघात होय. व्यक्तीला व्यक्तित्व असून व्यक्तिमत्त्व देखील असते. व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व यात मूलतः फरक आहे. व्यक्तिमत्त्व सतत बदलत असते. कारण जीवनातील अनुभवांची भर त्यात सारखी पडते. व्यक्तिमत्त्व रचना व व्यक्तिमत्त्व विकास यांचा विचार पाश्चात्य आणि पौर्वात्य संशोधकांनी, तत्ववेत्यांनी केला आहे.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व कौशल्य, सादरीकरण कौशल्य, श्रवण कौशल्य, संभाषण कौशल्य, सुदृढ\/सक्षम वैशिष्ट्यांसह व्यक्तिमत्त्व, समाज आणि मानवी संबंध, वैयक्तीक व सार्वजनिक क्षेत्रातील संघर्ष व ताणतणावाचे व्यवस्थापन, सामाजिक सलोखा, भावनिक बुद्धीमत्ता, व्यवसाय नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, मुलाखती, व्यक्तीमत्व आणि अभियोग्यता कसोट्या इ. विविधांगी मुद्द्यांचा सर्वांगीण परामर्श घेतला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eVyaktimatav Vikas\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458296000741,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyaktimatav-Vikas_Jayashri-Nemade_cnvt-1.jpg?v=1771848612"},{"product_id":"physical-education-and-sports","title":"Physical Education And Sports","description":"\u003cp\u003e“Physical Education\u003cbr\u003eand Sports” for Final Year Graduation. This book has been written\u003cbr\u003eaccording to the new revised syllabus of KBC North Maharashtra\u003cbr\u003eUniversity, Jalgaon. this book informative, simple\u003cbr\u003eand lucid. Images and figures were indicated at appropriate stage.\u003cbr\u003eQuestion pertaining to the chapters are given at the end of the\u003cbr\u003echapter according to questions bank of KBC North Maharashtra\u003cbr\u003eUniversity. We hope that interest of the teachers and students will\u003cbr\u003egenerate after understanding the subject through the book.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458364551397,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Physical-Education-And-Sports_Dr-Limbaji-Pratale_cnvt-1.jpg?v=1771852314"},{"product_id":"शिक्षक-आणि-शिक्षण","title":"शिक्षक आणि शिक्षण","description":"\u003cp\u003e‘शिक्षक व शिक्षण’ या पुस्तकामध्ये जवळजवळ सर्वच विषय हा शिक्षकासंबंधित अधोरेखित केलेला आहे. म्हणून आपल्यासारखे बुद्धिजीवी, तळागाळात, ग्रामीण व दुर्गम भागात शैक्षणिक कार्य करणार्या शिक्षक वर्गासाठी तसेच नव शिक्षक बांधव यांनादेखील या पुस्तकाचा उपयोग व्हावा, माझे विचार आपल्यापर्यंत पोहोचावेत व आपल्याकडून मला नवीन लेखन करण्यासाठी नवचेतना, प्रेरणा मिळावी हा प्रामाणिक उद्देश अथवा हेतू समोर ठेऊनच सदरील पुस्तकलेखन करण्यात आलेले आहे.\u003cbr\u003eशाळा आणि शिक्षक, समाज आणि शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षक, पालक आणि शिक्षक, लोकसहभाग आणि शिक्षक, या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक चळवळी उभारून खूप मोठ्या प्रमाणावर या विधायक विचारधारेचा अवलंब करून समाजात परीवर्तन घडविणे सद्य:स्थितीत शिक्षकांकडून समाजाला अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे शिक्षकाच्याही समाजाकडून काही अपेक्षा आहेत. शिक्षकांनी सामाजिक ऋण म्हणून किंवा आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून कोणत्या गोष्टी अभिप्रेत असाव्यात हे प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न सदरील पुस्तकात केलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eShikshak Ani Shikshan\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458372186341,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shikshak-Ani-Shikshan_Ranjit-Sonawane_cnvt-1.jpg?v=1771852577"},{"product_id":"शिक्षणशास्त्र","title":"शिक्षक कसा असावा?","description":"\u003cp\u003eया पुस्तिकेद्वारे शिक्षक बंधू-भगिनींना काही चांगले मिळत असेल तर मी त्याबाबत धन्यता मानतो. माझ्या शिक्षक बंधू-भगिनींना अक्कल शिकविणे हा या पुस्तकाचा उद्देश अजिबात नाही. शिक्षक म्हणून जीवन जगत असताना जे शिकायला मिळाले ते आपल्या इतर शिक्षक बंधू-भगिनी समोर ठेवणे, एवढाच एकमेव उद्देश या पुस्तकाचा आहे. माझ्या बावीस वर्षाच्या सेवेत मी एक परिपूर्ण शिक्षक बनलो, असा मी दावा करीत नाही. किंबहुना मला अजून बरेच काही शिकायचे आहे आणि स्वतःमध्ये असलेल्या उणीवा दूर करायच्या आहेत. मी एक शिक्षकाचा मुलगा आहे आणि स्वतःही शिक्षक असल्याने मला शिक्षक व्यवसायाबद्दल नितांत आदर आहे.\u003cbr\u003eया पुस्तकात जसे मी शिक्षकांच्या काही दोषांवर भाष्य केले आहे तसे चांगल्या शिक्षकांच्या उदात्त कार्याला नमन देखील केले आहे. शिक्षकांच्या उणीवांवर केलेली चर्चा केवळ शिक्षकी व्यवसाय समृद्ध व्हावा व त्यातून समाज व राष्ट्र बळकट व्हावे याच हेतूने केली आहे. माझ्या शिक्षक बंधू-भगिनींना हीन लेखणे, हा त्या मागचा हेतू अजिबात नाही. तरीही माझ्या शिक्षक बंधू भगिनींचे मन जर या पुस्तकातील काही मजकुराने दुखावले गेले तर मी आधीच त्याची माफी मागतो व आपला शिक्षक व्यवसाय अजून समृद्ध व्हावा यासाठी मोठ्या मनाने ते या पुस्तकाचा स्वीकार करतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eShikshak Kasa Asava\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458374512869,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shikshak-Kasa-Asava_Prof-Bharat-Shirsat_cnvt-1.jpg?v=1771852941"},{"product_id":"जीवन-कौशल्ये","title":"जीवन कौशल्ये","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eJivan Kaushalya\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468306821349,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Jeevan-Shikshan_Prof-Indumati-Bharambe_cnvt-10.jpg?v=1771927685"},{"product_id":"समुपदेशन-मानसशास्त्र-आशय-प्रक्रिया-व-उपचार-पद्धती","title":"समुपदेशन मानसशास्त्र आशय प्रक्रिया व उपचार पद्धती","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470926622949,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samupadeshan-Manasshastra_Dr-Shailaja-Bhangale_cnvt-1.jpg?v=1772021910"},{"product_id":"शिक्षणाचा-समाजशास्त्रीय-व-तत्त्वज्ञानात्मक-पाया","title":"शिक्षणाचा समाजशास्त्रीय व तत्त्वज्ञानात्मक पाया","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470931570917,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shikshanacha-Samajshasriya-va-tatvgyanatamk-Paya-1.jpg?v=1772022807"},{"product_id":"मानवाधिकार-आणि-मूल्यशिक्षण","title":"मानवाधिकार आणि मूल्यशिक्षण","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470980886757,"sku":null,"price":475.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manvadhikar-Aani-Mulyashikshan_1.jpg?v=1772024832"},{"product_id":"समकालीन-भारत-आणि-शिक्षण","title":"समकालीन भारत आणि शिक्षण","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470998909157,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samkalin-Bharat-ani-Shikshan-1.jpg?v=1772025980"},{"product_id":"अभ्यासक्रमांतर्गत-भाषा","title":"अभ्यासक्रमांतर्गत भाषा","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48471003791589,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Abhyaskarmantargat-Bhasha-1.jpg?v=1772026082"},{"product_id":"विद्याशाखा-आणि-विषयांचे-आकलन","title":"विद्याशाखा आणि विषयांचे आकलन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48471009624293,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vidyashakha-ani-vishyanche-akalan-1.jpg?v=1772026177"},{"product_id":"संशोधन-प्रक्रिया","title":"संशोधन प्रक्रिया","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473973981413,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanshodhan-Prakriya_1.jpg?v=1772089582"},{"product_id":"भारतीय-लैंगिक-शिक्षण","title":"भारतीय लैंगिक शिक्षण","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e21व्या शतकात लैंगिक शिक्षण मानवी जीवनासाठी अत्यावश्यक स्वरुपाचे शिक्षण आहे. समाजात असलेल्या अनेक गंभीर प्रश्नांपैकी एक असा हा प्रश्न असून समाजातील सामाजिक नियंत्रणे संयमपूर्वक, स्वास्थपूर्वक सर्वांकडून पाळली जावी यासाठीही लैंगिक शिक्षणाची देणे ही काळाची गरज आहे. सद्य:स्थितीत गतिमान आणि बदलती जीवनपद्धती यामुळे आईवडील आणि मुलांमधील संवाद कमी झाला आहे. शारीरिक बदलांची इत्थंभूत माहिती मुलामुलींना मिळाली नाही, तर त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो. सामाजिक जीवनापासून दूर जाऊन त्यांच्यात एकलकोंडेपणा वाढतो. वाढत्या वयानुसार मुलामुलींमध्ये होणार्या शारीरीक बदलांची माहिती त्यांना आवश्यक तेव्हा आणि वेळेत मिळाल्यास त्यांच्यात गैरसमज निर्माण होणार नाहीत. त्यांच्यात आरोग्याची काळजी घेण्याची सवय निर्माण होऊन शारीरिक स्वास्थ्याबरोबर त्यांचे मानसिक व भावनिक स्वास्थ टिकून राहील. परिणामी सुदृढ समाजाची निर्मिती होईल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमुलामुलींना लैंगिक शिक्षणाची जबाबदारी ही सर्वांची असून त्यात आई-वडील किंवा पालक, शिक्षक तसेच समाजसेवी संस्था व सरकार यांचा देखील समावेश होतो. वैज्ञानिक आणि तांत्रिक युगामध्ये परंपरावादी, जुन्या बुरसटलेल्या विचारांना थारा देणे योग्य नाही. अल्पायुषी असलेल्या मानवी जीवनात आरोग्य स्वास्थासाठी योग्य वेळेस योग्य शिक्षण देणे आवश्यक आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473998328037,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Langik-Shikshan_cnvt-1.jpg?v=1772089868"},{"product_id":"शैक्षणिक-संख्याशास्त्र","title":"शैक्षणिक संख्याशास्त्र","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474039484645,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shaikshanik-Sankhyashasra-1.jpg?v=1772090359"},{"product_id":"शैक्षणिक-तंत्रविज्ञान","title":"शैक्षणिक तंत्रविज्ञान","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474064945381,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shaikshanik-Tantravidnyan_1_1b2b471e-1c6c-45b7-98f8-9d4ee71bb991.jpg?v=1772090918"},{"product_id":"गणित-आशययुक्त-अध्यापन-पद्धती","title":"गणित आशययुक्त अध्यापन पद्धती","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगणित अध्यापन पद्धतीची विविध पुस्तके आज रोजी उपलब्ध आहेत. परंतु येत्या काही वर्षात शिक्षण क्षेत्रात अनेक बदल झालेल्या बदलांच्या अनुषंगाने नवीन पद्धती, तंत्रे, प्रतिमाने, मूल्यमापनाच्या पद्धती, गणिती अध्ययनपूरक उपक्रम विकसित झाले. त्यात प्रामुख्याने सहकार्य अध्ययन पद्धती, ज्ञानरचनावाद, कृती आधारीत अध्ययन, मिश्रण अध्ययन, संकल्पना चित्रण, प्रभुत्व अध्ययन या पद्धती व प्रतिमानांचा समावेश आहे. तसेच सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन आणि अभ्यासक्रमातील नवीन प्रवाह यांचा सुद्धा समावेश केलेला आहे. या पुस्तकात गणिताचे स्वरुप, इतिहास, गणित अध्यापनाची उद्दिष्टे, गणित संरचना, आशययुक्त अध्यापन पद्धती संंंकल्पना व गरज, गणित अध्यापनाच्या पद्धती व उपागम, तंत्र, प्रतिमाने, गणित अध्यापनाचे नियोजन, मूल्यमापन, गणितातील अध्ययनपूरक कार्यक्रम, गणित पाठ्यपुस्तक अर्थ, उपयोग, निकष, गणित शिक्षक आणि भारतीय व पाश्चिमात्य गणितज्ञ या प्रकरणांचा समावेश केलेला आहे. पुस्तकातील प्रत्येक घटकाची मांडणी अधिकाधिक सोपी, सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. हा ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील बी.एड. महाविद्यालयातील शिक्षक व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, प्राथमिक-माध्यमिक-उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांना निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474151813349,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Ganit-Adhyapan-Paddhati_Dr-Sunita-Nemade_cnvt-1.jpg?v=1772092467"},{"product_id":"आपत्ती-व्यवस्थापन","title":"आपत्ती व्यवस्थापन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474157449445,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Apatti-Vyavasthapan_cnvt-1.jpg?v=1772092598"},{"product_id":"बाल्यावस्था-आणि-वाढत्या-वयातील-अध्ययन-अध्यापन","title":"बाल्यावस्था आणि वाढत्या वयातील अध्ययन अध्यापन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474163085541,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Balyavastha-Ani-Vadhatya-Vayatil-Adhyayan-Adhyapan_cnvt-1.jpg?v=1772092753"},{"product_id":"अध्यापन-पद्धती","title":"अध्यापन पद्धती","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474164363493,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhyapan-Padhati_Sapkale_cnvt-1.jpg?v=1772092753"},{"product_id":"जीवन-कौशल्य-शिक्षण","title":"जीवन कौशल्य शिक्षण","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजीवनकौशल्ये ही प्रत्येक मानवाची गरज आहे. त्यातून आपल्या क्षमतांची जाणीव होते. तसेच आपल्या जीवनातील अपयशासाठी इतरांना दोषी ठरविले जात नाही. कारण प्रत्येक समस्येचे उत्तर शोधण्याची क्षमता यातून विकसित होते. सर्जनशील विचारांची शृंखला निर्माण होते. वैयक्तीक जीवनात समायोजन क्षमता वाढून बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. जीवन कौशल्यांमधून विविध मानसिक क्षमतांचा विकास नकळतपणे होतो. सकारात्मकता वाढीस लागते. आधुनिकीकरणाने भारावलेल्या समाजाला जीवनकौशल्ये शिक्षणाची आवश्यकता आहे. शालेय स्तरावर जीवनकौशल्य शिक्षणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. प्रस्तुत पुस्तकात जीवन कौशल्ये शिक्षणाचे स्वरूप संकल्पना सोबतच थकज ने पुरस्कृत केलेल्या दहा गाभाभूत जीवनकौशल्यांचे विवेचन केलेले आहे. आंतरवैयक्तीक नातेसंबंध मजबूत करण्यासाठी कुटुंबाची भूमिका नेहमीच महत्वाची आहे. परंतु आज कुटुंबातील सदस्यदेखील एकमेकांपासून दुरावत आहे. विद्यार्थीदशेतच ही बाब समजणे व त्यात सुधारणा आवश्यक आहे. तणाव आणि भावना यावरील नियंत्रण राखणे आज गरजेचे आहे. जीवन कौशल्यांचे शिक्षण यासाठी अत्यंत गरजेचे आहे. तसेच विद्यार्थीदशेत जीवन कौशल्यांचे शिक्षण देण्यासाठी शिक्षकाला काय करता येईल यासंदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474168721637,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Jeevan-Kaushaly-Shikshan_cnvt-1.jpg?v=1772092885"},{"product_id":"समकालीन-भारतातील-शिक्षण-आणि-लिंगभाव-विद्यालय-व-समाज","title":"समकालीन भारतातील शिक्षण आणि लिंगभाव, विद्यालय व समाज","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474173767909,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samkalin-Bharatatil-Shikshan-Ani-Lingbhav-Vidhyalay-V-Samaj_cnvt-1.jpg?v=1772093021"},{"product_id":"शालेय-व्यवस्थापन","title":"शालेय व्यवस्थापन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474179993829,"sku":null,"price":165.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shaley-Vyavasthapan_cnvt-1.jpg?v=1772093179"},{"product_id":"आनंदी-पालकत्व","title":"आनंदी पालकत्व","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474193625317,"sku":null,"price":399.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Anandi-Palaktva_Dr-Bhagwan-Gadhe_cnvt-1.jpg?v=1772093570"},{"product_id":"मानसशास्त्रीय-अध्यापन-अध्ययन-आणि-विकासाचा-दृष्टीकोन","title":"मानसशास्त्रीय अध्यापन, अध्ययन आणि विकासाचा दृष्टीकोन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474459635941,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manasshasriya-Adhyapan-Adhyayan-ani-Vikasacha-Drushtikon-1.jpg?v=1772100359"},{"product_id":"अध्यापनाची-विविध-साधने-तंत्रे-व-कौशल्ये","title":"अध्यापनाची विविध साधने तंत्रे व कौशल्ये","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474468581605,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhyapanachi-Vividh-Sadhane-Tantre-ani-Kaushale-1.jpg?v=1772100691"},{"product_id":"शिक्षण-आणि-विकास","title":"शिक्षण आणि विकास","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474475593957,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shikshan-Ani-Vikas-1.jpg?v=1772100986"},{"product_id":"अध्ययनकर्ता-आणि-अध्ययन","title":"अध्ययनकर्ता आणि अध्ययन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474478182629,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhyankarta-Ani-Adhyan-1.jpg?v=1772101090"},{"product_id":"माध्यमिक-शिक्षणातील-समकालीन-संदर्भ-व-समस्या","title":"माध्यमिक शिक्षणातील समकालीन संदर्भ व समस्या","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474484146405,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Madhyamik-Shikshanatil-Samkalin-Sandharbha-v-samsya-1.jpg?v=1772101254"},{"product_id":"अध्ययनाचे-स्त्रोत","title":"अध्ययनाचे स्त्रोत","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474492731621,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhyanache-Strot-1.jpg?v=1772101542"},{"product_id":"मूल्यनिर्धारण-आणि-मूल्यमापन","title":"मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474502955237,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mulynirdharan-ani-mulyamapan-1.jpg?v=1772101858"},{"product_id":"वर्ग-संघटन-आणि-व्यवस्थापन","title":"वर्ग संघटन आणि व्यवस्थापन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474510131429,"sku":null,"price":165.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vargasanghatan-ani-vayvsthapan-1.jpg?v=1772102183"},{"product_id":"इतिहास-आशययुक्त-अध्यापन-पद्धती","title":"इतिहास आशययुक्त अध्यापन पद्धती","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474518159589,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Ithihas-Ashyayukt-Adhyapan-Padhati-2.jpg?v=1772102487"},{"product_id":"new-trends-in-education","title":"New Trends in Education","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eEducation is mother of all branches. The Major objective of education is integrated development of personality. This integrated personality is shaped into classroom of school and colleges. It is very true fact teachers are real builder or Engineer’s of Modern India Society. So that it is very important to know about all educational branches new trends in education for today’s teachers, students and researchers. We believe that this conference is help to understand the importance of new trends in Education for build up tomorrow’s society and fulfilling the future social need and demands.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474523795685,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/New-Trends-in-Education2_14_cnvt-1.jpg?v=1772102636"},{"product_id":"अध्यापन-उपागम-आणि-कार्यनिती","title":"अध्यापन : उपागम आणि कार्यनिती","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474596114661,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhypan-Upagam-Ani-Karyaniti-1.jpg?v=1772104365"},{"product_id":"शिक्षण-उत्क्रांतीवादी-दृष्टिकोन","title":"शिक्षण : उत्क्रांतीवादी दृष्टिकोन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474633535717,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shikshan-Utkrantiwadi-Drushtikon-1-1.jpg?v=1772105558"},{"product_id":"शांततेसाठी-शिक्षण","title":"शांततेसाठी शिक्षण","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477694951653,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shantatesathi-Shikshan_cnvt-1_7196035b-8a39-4e74-8db5-3d0268df4d7a.jpg?v=1772185518"},{"product_id":"अध्ययन-अध्यापन","title":"अध्ययन-अध्यापन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477697573093,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhyayan-ani-adhyapan-2_Learning-and-Teaching-1.jpg?v=1772185570"},{"product_id":"शिक्षणातील-नाट्य-आणि-कला-1","title":"शिक्षणातील नाट्य आणि कला","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477699309797,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shikshanatil-Natya-ani-Kala-1.jpg?v=1772185695"},{"product_id":"सूक्ष्म-अध्यापन","title":"सूक्ष्म अध्यापन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477701374181,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sukshma-Adhyapan-EPC-3_-1.jpg?v=1772185746"},{"product_id":"अध्ययनासाठी-मूल्यनिर्धारण","title":"अध्ययनासाठी मूल्यनिर्धारण","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477701767397,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhyayanasati-Mulyanirdharan-1.jpg?v=1772185808"},{"product_id":"आदिवासींची-शैक्षणिक-स्थिती","title":"आदिवासींची शैक्षणिक स्थिती","description":"\u003cp\u003eसमाजकार्य अभ्यासक्रमात क्षेत्रकार्य हे समाजकार्य शिक्षणाचा आत्मा आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. क्षेत्रकार्याचे पर्यवेक्षण करित असतांना आदिवासी भागातील, डोंगरात वास्तव्य असणार्या अनेक गावातील परिस्थितीचा अभ्यास करतांना तेथील मुलांचे शिक्षणाचे तसेच त्या भागात साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याचे लक्षात आले. त्या भागातील शिक्षणाच्या अशा परिस्थितीस कारणीभूत वरवर काही कारणे लक्षात जरी आली तरी त्या संदर्भातील वास्तविक कारणे काय असावित याची उत्सुकता निर्माण झाल्यामुळे त्या विषयी या आदिवासी शिक्षणाच्या स्थितीबाबतचे अध्ययन करण्यात आले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या स्थितीवर प्रकाश टाकण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्या शिक्षकाच्या माध्यमातून तसेच प्राथमिक शिक्षण घेणारे आदिवासी विद्यार्थी व आदिवासी आश्रमशाळांमधून शिक्षण घेवून विविध पदांवर कार्यरत असणार्या व्यष्टींच्या माध्यमातून तथ्य संकलीत करण्यात आले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAadivasinchi Shaikshanik Sthiti\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477703831781,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adivasinchi-Shaikshanik-Sthiti-1.jpg?v=1772185871"},{"product_id":"शिक्षणशास्त्र-1","title":"शिक्षणशास्त्र","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477704880357,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Gyan-ani-Abhyaskram-1.jpg?v=1772185977"},{"product_id":"gurukul-education-for-holistic-growth","title":"Gurukul Education for Holistic Growth","description":"\u003cp\u003eThe book is divided into six chapters. The first one explains his genuine intentions behind the writing of the book. The chapter is a rigorous analysis of the present ailments of Indian Society, namely, crime, indiscipline, national wastage, corruption, mismanagement, lack of civil responsibilities and the like. He believes that lack of moral and ethical education is at the root of the situation.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eThe second chapter explains the urgent need of reviving our ancient system of education, its basic emphasis on moral, ethical and cultural values we had in those days.\u003cbr\u003eChapter three is very significant in the sense it elaborates the author’s appeal to use ‘story-telling’ as the method of teaching at the early years of schooling. This small logical, philosophical thesis reminds us of the impact of Vishnu Sharma’s ‘ Panchatantra’, ‘Arabian Nights’, ‘Fables of Aesop’, stories of ‘Alibaba and forty thieves’, ‘Voyages of Sindbad’ and ‘Allauddin and his Magic Lamp’.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eThe next chapter reveals the futility of our education system by comparing the discipline, civic values, moral conduct of foreign counties (with appropriate examples) with the anarchy, mismanagement, crime and irresponsible behavior of our people. The author urges to establish honesty, discipline and civic values he found in European and gulf countries, through proper education system in India.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eThe fifth chapter, a short one, cites the examples of good educational practices from South Korea and Japan.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eThe sixth and the last chapter carries the message of the writer to all the stake-holders of education, especially to the teachers working in Indian educational institutions. The prevailing education system in India is often described by some critics as ‘labour without delivery’. This chapter offers some very useful solutions to rectify the situation.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eA sense of improving our environmental eco-system and need of living in harmony with Nature dominates through out this book.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477706518757,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Gurukul-Education-for-Holistic-Growth_cnvt-1.jpg?v=1772186062"},{"product_id":"drama-and-art-in-education","title":"Drama and Art in Education","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477709598949,"sku":null,"price":165.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Drama-And-Art-Education_cnvt-1.jpg?v=1772186125"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0.oembed?page=8","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}