{"title":"संशोधन","description":"","products":[{"product_id":"संशोधन-प्रकल्प-लेखन","title":"संशोधन प्रकल्प लेखन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48384642220261,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanshodhan_Dr-M-S-Pagare-1-768x1161.jpg?v=1770643015"},{"product_id":"research-innovative-basket-vol-1-2","title":"Research Innovative Basket (Vol. 1 \u0026 2)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399731261669,"sku":null,"price":1190.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Research-Innovative-Basket_Prof-D-R-Patil_cnvt-1-198x300.jpg?v=1770877762"},{"product_id":"साहित्य-आणि-समाजशास्त्रीय-संशोधन","title":"साहित्य आणि समाजशास्त्रीय संशोधन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशास्त्र (विज्ञान), समाजशास्त्र व साहित्यादी कला, अशा विविध मानवीजीवनाशी निगडित विद्याशाखा अस्तित्वात असून त्या एकमेकांत मिसळलेल्या दिसतात. कुठल्याही शाखेसाठी अमुक एक सर्वगामी व मूलगामी अशी संशोधन पद्धत निश्चित केलेली आढळून येत नाही, म्हणून काही विषयात झालेले संशोधनपर लेखन पाहिले, तर संशोधन हे एक शास्त्र असूनही अभ्यासकांमध्ये विरोधाभास आढळतो. तेव्हा काही संशोधनपर ग्रंथांचा समग्रतेने विचार करून संशोधक विद्यार्थ्यांसाठी व अभ्यासकांसाठी एक सुलभ सुटसुटीत असे ‘साहित्य व समाजशास्त्रीय संशोधन पद्धती’चे पुस्तक उपलब्ध होणे गरजेचे आहे. कारण संशोधन पद्धतीचा अभ्यास करताना एकाच पुस्तकात क्रमबद्ध, सूत्रबद्ध व परिपूर्ण अशी माहिती आढळून आलेली नाही. जसे- संशोधन पद्धती किती व कोणत्या? संशोधनाची संकल्पना व स्वरूप कसे? संशोधनाचे प्रकार नेमके किती व कोणते? व त्याचा क्रम कसा असावा?, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा अभ्यास करून हा ग्रंथ लिहिला आहे. साहित्य आणि समाजशास्त्रातील वेगवेगळ्या शाखांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल, अशी मांडणी या ग्रंथात केलेली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401088446693,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sahitya-Aani-Samajshastriy-Sanshodhan_-Chaudhari_cnvt-1-198x300.jpg?v=1770889939"},{"product_id":"संशोधन-पद्धती-आणि-बौद्धिक-संपदा","title":"संशोधन पद्धती आणि बौद्धिक संपदा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eनवीन अभ्यासक्रमावर आधारित संशोधन पद्धती व बौद्धिक संपदा हे पुस्तक विद्यार्थ्यांना संशोधन म्हणजे काय? संशोधन कसे व का करावे? संशोधनाच्या पद्धती कोणत्या? याचे सविस्तर ज्ञान देण्यास उपयुक्त असून संशोधन करताना संशोधकाने कोणत्या नियमाचे पालन करावे? कोणत्या बाबी लक्षपूर्वक हाताळाव्या याचे सविस्तर ज्ञान बौद्धिक संपदा या प्रकरणाद्वारे करून देण्यास पूरक आहे. तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षणाबरोबरच पीएच.डी. करताना संशोधनाबद्दल जे ज्ञान संशोधकांना आवश्यक असते. शोध प्रबंध तयार करताना कशाप्रकारे तयार करावा. प्रबंध तयार करताना आवश्यक घटक याची पूर्तता कशी करावी याविषयीचे ज्ञान, या सर्वांच्या पायऱ्या, याचे पूर्वज्ञान व पूर्वतयारी या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणातून होणार असून सदर पुस्तिका विद्यार्थ्यांना, संशोधकांना तसेच प्राध्यापकांकरिता उपयुक्त ठरणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401139466469,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanshodhan-Padhati-ani-Bodhik-Sampada_Jyoti-Hawre_cnvt-1-198x300.jpg?v=1770890300"},{"product_id":"संशोधन-मार्गदर्शिका","title":"संशोधन मार्गदर्शिका","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंशोधन मार्गदर्शिका (पीएच.डी. कोर्सवर्क) यात मॅडरेट 1 संशोधन पद्धतीचे 10 मार्कचा सेमिनार तर 10 मार्कची असाइन्मेंट, मॅडरेट 2 मध्ये ओळख माहिती तंत्रज्ञानाची (ICT) याचे पाचही युनिटवर सेमिनार, असाईन्मेंट असून यातील एकच सेमिनार 50 मार्कांकरिता आहे. मॅडरेट 3 रिसेन्ट ट्रेड इन सब्जेक्ट यात सेमिनार, असाइन्मेंट असून यातील एक सेमिनार 50 मार्काकरिता आहे. मॅडरेट 4 रिव्हीव्ह ऑफ लिटरेचर यात सुद्धा सेमिनार व असाईन्मेंट आहे. मॅडरेट 5 यावर आपल्या अध्ययन विषयावर एक सेमिनार 50 मार्कांकरिता आहे व यावरच RRC करिता सिनोप्सीस आवश्यक आहे. प्रत्येक संशोधकासाठी पीएच.डी. मार्गदर्शिका हे एक उत्कृष्ट पुस्तक ठरणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48433028628709,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/PhD-Coursework-Sanshodhan-Margadarshika_Dr-Rajesh-Burange_cnvt-1.jpg?v=1771503833"},{"product_id":"research-methodology-for-business","title":"Research Methodology for Business","description":"\u003cdiv class=\"exad-advance-tab-content exad-tab-image-has-no exad-tab-image-left active\"\u003e\n\u003cdiv class=\"exad-advance-tab-content-element\"\u003e\n\u003cdiv data-elementor-type=\"section\" data-elementor-id=\"22834\" class=\"elementor elementor-22834 elementor-location-single\" data-elementor-post-type=\"elementor_library\"\u003e\n\u003cdiv class=\"has_eae_slider elementor-section elementor-top-section elementor-element elementor-element-699ff59e elementor-section-full_width elementor-hidden-tablet elementor-hidden-mobile_extra elementor-hidden-mobile elementor-section-height-default elementor-section-height-default exad-glass-effect-no exad-sticky-section-no\" data-eae-slider=\"69242\" data-id=\"699ff59e\" data-element_type=\"section\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-container elementor-column-gap-no\"\u003e\n\u003cdiv class=\"has_eae_slider elementor-column elementor-col-100 elementor-top-column elementor-element elementor-element-444cebe5 exad-glass-effect-no exad-sticky-section-no\" data-eae-slider=\"72531\" data-id=\"444cebe5\" data-element_type=\"column\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-wrap elementor-element-populated\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-element elementor-element-20adbf0 exad-sticky-section-no exad-glass-effect-no elementor-widget elementor-widget-wl-single-product-short-description\" data-id=\"20adbf0\" data-element_type=\"widget\" data-widget_type=\"wl-single-product-short-description.default\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-container\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\"\u003e\n\u003cp\u003eThe present reference book has been written with the objective to enable researchers in developing the appropriate methodology for their research studies. The book will also make them familiar with the art of using different research methods and techniques.\u003cbr\u003eRegarding the organization, the book consists of four broad chapters. Chapter one is about Introduction of Business Research, which includes the conceptual background of research, business research and research methodology. Chapter two has been exclusively devoted to concept of Research Problem, Hypothesis, Research Design and its related aspects. Chapter three explains the details of data collection, measurement, scaling and processing of data. It also consists of the detailed aspects of classification, tabulation analysis and interpretation of information. Chapter four dwells on various aspects of research report, mode of citation and bibliography.\u003cbr\u003eThe new concepts in research methodology such as plagiarism, role of computers in research, application of statistical tools etc. are explained in understandable manner. Each chapter cover outline at the beginning which will give the brief idea of the topics covered in the chapter. The topics are arranged in numbered paragraphs. Detailed question bank at the end of each chapter is included. The efforts are made to include the authentic and latest material on this subject.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458284400869,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Research-Methodology-For-Business_Dr-Kishor-Lipare_295_cnvt-1.jpg?v=1771846911"},{"product_id":"संशोधन","title":"संशोधन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eSanshodhan Paddhati V Sanshodhan Prakashanachi Nititattve\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48460448202981,"sku":null,"price":190.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanshodhan-Paddhati-Prakashan_Dr-Santosh-Kharade_cnvt-2-1.jpg?v=1771915185"},{"product_id":"शास्त्रीय-संशोधन-पद्धती","title":"शास्त्रीय संशोधन पद्धती","description":"\u003cp\u003eनवीन आणि अनपेक्षित परिस्थिती संशोधकास संशोधन कार्य करण्यास प्रोत्साहित करते. जीवनातील कोणतेही कार्य असो ते पार पाडण्यासाठी प्रथम कार्याचे नियोजन तयार करावे लागते. आपल्या या नियोजनामुळे त्या कार्याला सुसूत्रता येते. त्या कार्याचे पद्धतशीर रचना, मांडणी ठरवावी लागते. वैज्ञानिक पद्धतीनुसार संशोधनाची सुरूवात समस्या सूत्रण किंवा विषय निवड करण्यापासून केली जाते. आणि शेवटी त्या संशोधनातून निष्कर्ष काढून त्याचा अहवाल तयार केला जातो. समग्रातील निवडलेल्या एककाच्या पाहणीवरून समष्टीबाबत सामान्य स्वरूपाचे निष्कर्ष काढता येतात. संशोधनाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी योजना आखणे, गृहीतकृत्य असेल तर त्याची चाचणी घेणे किंवा संशोधन प्रश्नाची उत्तरे मिळविणे या वेगवेगळ्या बाबींचा समावेश होतो. संशोधनात विविध नमुना निवड पद्धतींचा उपयोग नेहमीच केला जातो. सदरील पुस्तक हे विद्यार्थी, संशोधक तसेच अध्यापकांकरिता उपयुक्त ठरणार आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eShastriya Sanshodhan Paddhati\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48460455051493,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shastriya-Sanshodhan-Paddhati_Prof-Dipali-Bhatkar_cnvt-1.jpg?v=1771915374"},{"product_id":"कोविड-19-भारतासमोरील-आव्हाने-आणि-संधी","title":"कोविड-19 : भारतासमोरील आव्हाने आणि संधी","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48463151366373,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Covid-19-Marathi_Dr-C-D-Wani_cnvt-1.jpg?v=1771919489"},{"product_id":"परिणामकारक-संशोधन-प्रस्ताव-व-अहवाल","title":"परिणामकारक संशोधन : प्रस्ताव व अहवाल","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470801842405,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Parinamkarak-Sanshodhan-Prastav-Pandit-Rasbihari_cnvt-1.jpg?v=1772014179"},{"product_id":"संशोधन-पद्धती-प्री-पीएच-डी-कोर्स-वर्क-व-संशोधकांना-उपयुक्त","title":"संशोधन पद्धती (प्री पीएच.डी. कोर्स वर्क व संशोधकांना उपयुक्त)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंशोधन पद्धती हे संशोधन करण्याच्या तंत्राविषयी माहिती देणारे शास्त्र आहे. सामाजिक शास्त्रातील संशोधन हे विज्ञान शाखेतील संशोधनाइतकेच शास्त्रशुद्ध व अर्थपूर्ण व्हावे यासाठी संशोधनाच्या तंज्ञाची माहिती असणे आवश्यक आहे. मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांमध्ये अलिकडे संशोधनाचे महत्त्व वाढतच आहे. आधुनिक युगात आणि जगात संशोधनाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. तेव्हा संशोधन करतांना संशोधकाला संशोधन कार्याबद्दल माहिती व्हावी. संशोधन करताना संशोधकाला विषयाची पद्धतशीर माहिती असणे आवश्यक असल्यामुळे प्री पीएच.डी. अभ्यासक्रमाला भारतातील सर्व विद्यापीठामध्ये प्री. पीएच.डी. कोर्ससाठी सामाजिक संशोधन पद्धतीचा पेपर अनिवार्य केला आहे. तेव्हा मराठी माध्यमाच्या संशोधकांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठीच्या पुस्तकाची होणारी परवड लक्षात घेऊन हे पुस्तक निर्माण करण्याचा लेखकांचा प्रयत्न आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसामाजिक संशोधनात वस्तुनिष्ठता व तटस्थता राखणे तसे कठीण आहे, परंतु वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून सामाजिक घटनांचे शासत्रीय पद्धतीने अध्ययन करून नवीन ज्ञान प्राप्त करणे शक्य होते. प्री पीएच.डी. च्या संशोधकांना संशोधनाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी सामाजिक संशोधनासंबंधीचे ज्ञान सरळ व सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हावे हाच उद्देश यामागे आहे. त्याचबरोबर संशोधन विषयक दृष्टीकोन या घटकांतर्गत येणार्या नेट सेट परीक्षेतील मागील प्रश्नपत्रिकेंमध्ये प्रश्नांचाही यात समावेश करण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470932553957,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanshodhan-Padhatee-1.jpg?v=1772023006"},{"product_id":"संशोधन-प्रक्रिया","title":"संशोधन प्रक्रिया","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473973981413,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanshodhan-Prakriya_1.jpg?v=1772089582"},{"product_id":"अर्थशास्त्रीय-संशोधन-पद्धती","title":"अर्थशास्त्रीय संशोधन पद्धती","description":"\u003cp\u003eसामाजिक, आर्थिक, राजकीय आणि नैतिक स्वरूपाच्या घटना सातत्याने घडत असतांना त्यामध्ये कार्यकारण संबंध असतोच. पण असा संबंध सहजपणे आपल्या लक्षात येेत नाही. असा संबंध शोधून काढण्याचा प्रयत्न संशोधन कार्यात होत असतो. संशोधन कार्य करीत असताना उपस्थित असलेल्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करणे, संकलित केलेल्या माहितीचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करणे, त्याची पद्धतशीरपणे मांडणी करणे, त्याची अंमलबजावणी करणे, त्याची कारणमिमांसा करणे व त्याची उत्तरे शोधणे या सर्व प्रक्रियांचा समावेश संशोधन कार्यात होतो. संशोधनाद्वारे नवनवीन कल्पनांची मांडणी केली जाते. त्या अनुरोधाने सखोल पहाणी किंवा प्रयोग करून पूर्वी मान्य असणार्या अनुमानांना नवीन रूप दिले जाते. संशोधन हे प्रामुख्याने नवीन ज्ञानाची भर वेळोवेळी घालीत असते. अध्ययनाद्वारे निरीक्षणातून तुलना करून आणि प्रयोगातून सत्यता पडताळून पाहिली जाते.\u003cbr\u003eसदरील पुस्तकात संशोधनाच्या विविध संकल्पना, सिद्धांत व तंत्रे सर्वांना सहजतेने समजावीत यासाठी साध्या-सोप्या भाषेचा वापरासोबतच शास्त्रीय संकल्पनांच्या मूळ अर्थाला बाधा येणार नाही याचीही दक्षता घेतली आहे.\u003cbr\u003eसदरील पुस्तक हे विविध विद्याशाखांच्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी, नेट\/सेट तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठीही उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474745340133,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Arthasha-Sanshodhan-Paddhati_Dr-D-R-Jagtap-3.jpg?v=1772108792"},{"product_id":"राज्यशास्त्रातील-संशोधन-पद्धती","title":"राज्यशास्त्रातील संशोधन पद्धती (Research Methodology in Political Science)","description":"\u003cp\u003eसंशोधन ही सतत चालणारी बौद्धिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत जुन्या त्रुटी दूर करून नवीन वस्तुस्थिती कोणताही पुर्वग्रह मनाशी न बाळगता मांडली जाते. जे साध्य व सिद्ध करायचे असते यासाठी विशिष्ट साधनांचा अथवा रचनांचा भौतिकशास्त्रात ज्या पद्धतीने अवलंब केला जातो तोच फरक हा संशोधनाचे तंत्र व संशोधन पद्धतीमध्ये दिसून येतो. राजकीय अथवा सामाजिक संशोधनात संशोधनाचा अभ्यास, विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सर्वांचा सारखाच असत नाही. संशोधनात आपल्या उद्दिष्टाशी, दृष्टीकोनाशी नेहमीच कटिबद्ध रहावे लागते. हा दृष्टीकोन ऐतिहासिक, तुलनात्मक, विश्लेषणात्मक, रचनात्मक, कार्यात्मक यापैकी कोणताही असू शकतो. संशोधनात बुद्धीनिष्ठता, वस्तुनिष्ठता, तर्कशुद्धतेचा विशेष अवलंब केला जातो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसामाजिक शास्त्रातील संशोधनामध्ये संशोधकाचा संबंध हा वास्तविक घटनांशी तसेच सजीव व्यक्तीशी येत असतो. राज्यशास्त्रातील संशोधनामध्ये प्रतीकांची व तथ्यांची हाताळणी व पडताळणी सहेतुक पद्धतीने करावी लागते. विशिष्ट वस्तू किंवा व्यवस्थेविषयी, समस्येविषयी डोक्यात येणारी कल्पना म्हणजे ढोबळ मानाने संकल्पना होय. या संकल्पनेचे अवलोकन करून संशोधक निष्कर्ष काढत असतो. हे निष्कर्ष संशोधनाचे स्वरूप ठरविण्यासाठी महत्वाचे असते. संशोधनात कोणतीही घटना किंवा प्रसंग भावनेच्या चष्म्यातून पाहिला जात नाही. तर वारंवार त्याची पडताळणी केली जाते आणि मगच तथ्यापर्यंत पोहचता येते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घटनांची वास्तवता कशी शोधावी, राजकीय घटना अथवा घडामोडींचा अन्वयार्थ कसा लावावा, राजकीय सिद्धांताची मांडणी कशी करावी, राजकीय तसेच त्या अनुषंगाने सामाजिक स्वरूपाची गृहीतके कशी मांडावीत तसेच त्यांची पडताळणी करून निष्कर्षाची मांडणी कशा पद्धतीने करावी यासाठी प्रस्तुत ग्रंथ उपयोगी आहेच त्याचबरोबर संशोधनाची ओळख, त्यांचे स्वरूप, संशोधनाची वैशिष्ट्ये, आव्हाने, समस्या व संशोधनाच्या पद्धती, त्याची गृहीतके तसेच ध्येय आणि उद्दिष्टांच्या माहितीचे स्पष्टीकरण यांचेही मुद्देसूद विवेचन शास्त्रीय पद्धतीने केले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477927735525,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajyashastra-Sanshodhan-Padhati_Dr-Dilipsingh-Nikumbh_cnvt-1.jpg?v=1772194511"},{"product_id":"research-methodology-in-social-sciences","title":"Research Methodology in Social Sciences","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479700746469,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Research-Methodology-in-Social-Science_cnvt-1.jpg?v=1772256273"},{"product_id":"research-methodology-1","title":"Research Methodology","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479701270757,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Research-Methodology_-Dr-A-P-Sarode_cnvt-1.jpg?v=1772256342"},{"product_id":"संशोधन-पद्धती-संख्यात्मक-आणि-गुणात्मक","title":"संशोधन पद्धती संख्यात्मक आणि गुणात्मक","description":"\u003cp\u003eएखादी समस्या वैज्ञानिक किंवा शास्त्रीय पद्धतीने व सुव्यवस्थितपणे सोडवणे म्हणजे संशोधन होय. संशोधन ही एक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया वस्तुनिष्ठ असते. या प्रक्रियेद्वारे प्रश्नांची उत्तरे शोधली जातात. समस्येची उकल केली जाते. प्रश्नांची उत्तरे शोधतांना किंवा समस्येची उकल शोधतांना वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला जातो. प्रत्येक संशोधकाचा आपल्या संशोधनातून सत्य जगापुढे आणण्याचा प्रयत्न असतो. म्हणूनच योग्य, प्रमाणित मापन साधनाद्वारे माहिती संकलित केली जाते. माहिती संकलित करतानाही ती योग्य न्यादर्शाकडूनच व्हावी याची दक्षता ठेवली जाते. त्या माहितीच्या स्वरुपावरुन योग्य संख्याशास्त्रीय परिमाणांचा उपयोग केला जातो व त्यावरुन अचूक निष्कर्ष मांडण्याचा प्रयत्न असतो. यावरुन संशोधक सत्य शोधण्याचाच प्रयत्न करीत असतो. दैनंदिन जीवनातही आपण वैज्ञानिक पद्धतीच्या पायऱ्यांचा उपयोग करुन समस्या सोडवत असतो व त्या अनुषंगाने ज्ञान मिळवत असतो.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात संशोधनाची संकल्पना स्पष्ट करून संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धतींचा उहापोह करण्यात आलेला आहे. संशोधन करण्यासाठी, संशोधन हा विषय शिकवण्यासाठी, संशोधनातील विविध संकल्पना समजवून घेण्यासाठी या पुस्तकाचा निश्चितच उपयोग होईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eSanshodhan Paddhati Sankhyatmak Aani Gunatmak\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479845122277,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanshodhan-Paddhati_Manisha-Indani_cnvt-1.jpg?v=1772271631"},{"product_id":"संशोधन-प्रकल्पाची-लेखनपद्धती","title":"संशोधन प्रकल्पाची लेखनपद्धती","description":"\u003cp\u003eदैनंदिन जीवनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. उलट ते प्रश्न सोडविण्यासाठी सदोदीत प्रयत्न करावे लागतात. प्रश्न जसे व्यक्तिसमोर निर्माण होतात. तसे सार्वजनिक संस्थापुढे, निरनिराळ्या संघटनापुढे, देशाच्या व राज्याच्या अथवा जिल्ह्याच्या अनेक विभागापुढे निर्माण होतात. तसेच ते विचारवंतापुढे, अभ्यासकांपुढे व विद्यार्थ्यांपुढे उभे राहतात.\u003cbr\u003eएखाद्या देशासमोर विषाणूजन्य व जीवाणूजन्य आजारांचे प्रश्न पुढे उभे राहतात, ते आजार बरे होण्यासाठी तो देश सतत प्रयत्न करीत असतो इ. प्रकारचे प्रश्न असतात. सरकारपुढे बेरोजगारी, शासकीय यंत्रणा कशी सुधारावी? धान्य उत्पादन कसे वाढवावे? कौशल्यपूर्ण शिक्षण कसे द्यावे? देशाला संरक्षणक्षम कसे ठेवावे? इत्यादी सारखे प्रश्न असतात. याउलट विचारवंतापुढे व विद्यार्थ्यांसमोर व्यक्तिव्यक्तित अपप्रवृत्ती का उफाळून येतात? असा प्रश्न उभा राहतो. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुष्कळ प्रकारे माहिती जमवून तिचे सूक्ष्म अवलोकन करुन एकंदर परिस्थितीचा साधक-बाधक विचार करून कारणे शोधावी लागतात व उपाययोजना करावी लागते, हे सारे ‘संशोधन’ असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479849513189,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanshodhan-Prakalpachi-Lekhanpaddhati_Dr-Prashant-Deshmukh_cnvt-1.jpg?v=1772272224"},{"product_id":"संशोधन-पद्धती-व-संशोधन-प्रकाशनाची-नीतितत्त्वे","title":"संशोधन पद्धती व संशोधन प्रकाशनाची नीतितत्त्वे","description":"\u003cp\u003eयुजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्व पीएच.डी. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना प्री पीएच.डी. परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यानुसार पेपर पहिला या करिता विद्यापीठामार्फत सुधारित नवीन अभ्यासक्रम सन 2021 पासून लागू केलेला आहे. त्या अभ्यासक्रमात संशोधन पद्धती आणि संशोधन प्रकाशनाची नीतितत्त्वे या दोन भागाचा समावेश आहे. सदर पुस्तक आम्ही पेपर पहिला याकरिता विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरावे असे तयार करण्याचा एक प्रयत्न केला आहे. पुस्तकात संशोधनातील गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या संकल्पना सोप्या व सहज भाषेत मांडण्यात आल्या आहेत. तसेच नवीन संकल्पना विषयी थोडक्यात अर्थपूर्ण विवेचन करण्यात आले आहे. अभ्यासक्रमनिहाय व मुद्देसुद मांडणी करण्यात आली आहे. संशोधक विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील आशय घटकावर दिशादर्शक काही मुद्दे सदर पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत ते आपल्या परीक्षा तसेच पुढील संशोधन विषयक वाटचालीत\u003cbr\u003eउपयोगाचे ठरतील यात शंका नाही. संशोधन हा विषय व्यापक असून त्यावर जेवढे वाचन कराल तेवढे थोडे आहे. सदर पुस्तकाच्या माध्यमातून संशोधनविषयक संशोधन नीतितत्त्वे या भागातील नवीन वाटणाऱ्या संकल्पना आणि संबोध सोप्या व सहज भाषेत लिहिलेले आहेत जेणे करून सर्वांना त्या समजतील. काही ठिकाणी केवळ मुद्दे तर आवश्यक त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेले आहे. संशोधन हा विषय तसे पहाता खूप व्यापक आहे. संपूर्ण संशोधनाचा संपूर्ण अभ्यास हा या छोट्याश्या पुस्तकातून पूर्ण करणे शक्य नसले तरीही परिक्षेस उपयुक्त घटक व त्यावर आधारित संकल्पना समजण्याकरिता हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल. पुस्तकात लेखन करताना थोडक्यात व उपयुक्त असे केले आहे. संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनातील संकल्पना आणि नीतितत्त्वे लक्षात आणून देऊन त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नपेढी तयार करून दिली आहे.               \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48832401473765,"sku":null,"price":190.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/SanshodhanPaddhatiPrakashan_DrSantoshKharade-1_99dbbcc0-7d4d-4c6c-ae2a-b6f4fb339fda.jpg?v=1776495244"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%a8.oembed?page=2","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}