Welcome to Prashant Publications

Rs. 295.00 10% OFF
Availability: 10 left in stock

प्रस्तुत ‘आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्र’ या पुस्तकात वर्तनाविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळते. या पुस्तकात मानसशास्त्र, वाढ व विकास, व्यक्तिभेद, सामाजिक मानसशास्त्र आणि व्यक्तिमत्व या घटकांमधून वर्तनाविषयी सखोल माहिती मिळते. व्यक्ती सर्वसामान्य वर्तन...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्र
- +

प्रस्तुत ‘आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्र’ या पुस्तकात वर्तनाविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळते. या पुस्तकात मानसशास्त्र, वाढ व विकास, व्यक्तिभेद, सामाजिक मानसशास्त्र आणि व्यक्तिमत्व या घटकांमधून वर्तनाविषयी सखोल माहिती मिळते. व्यक्ती सर्वसामान्य वर्तन करताना जी कृती करते त्यामागे काही विशिष्ट हेतू, ध्येय असते. आपली कृतीही आपल्या मूलभूत गरजा, इच्छा, आकांक्षा, सहज प्रवृत्ती, भावना यांच्या समाधानाच्या दिशेने निर्देशित होत असतात. आपल्या ध्येयनिर्देशित आणि हेतूपूर्ण वर्तन कृती स्वतःशी आणि वातावरणाशी समायोजन साधण्याचा सतत प्रयत्न करतात. सामाजिकदृष्ट्या आपण समाजाशी देवाणघेवाणीचे संबंध टिकवण्याचा प्रयत्न करतो. समाजात वावरत असताना प्रेरणा, सहानुभूती, समूह गतिशीलता, अनुकरण हे वर्तनाचे सामाजिक पैलू महत्त्वाचे ठरतात. यामध्ये शिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची असते. जेव्हा सामाजिक वातावरण आणि स्वतःमधील समतोल बिघडतो तेव्हा आपणास कुसमायोजनाला सामोरे जावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांचे वर्तन कधी आक्रमक तर कधी बेशिस्त होते. अशावर्तन समस्यांशी समायोजन करणे आवश्यक असते. प्रस्तुत पुस्तकांमधून वर्तनाविषयी शास्त्रशुद्ध माहिती घेऊन शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी अध्ययन अध्यापनात या पुस्तकाचा उपयोग करावा.

💬

Chat with us