Welcome to Prashant Publications

Rs. 220.00 10% OFF
Availability: 9 left in stock

अमेरिकेचा इतिहास (इ.स.1776 ते इ.स 1965)’, हा ग्रंथ आपल्या हाती देतांना मला मोठा आनंद होत आहे. हा ग्रंथ प्रामुख्याने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ. अमरावती या विद्यापीठाच्या व महाराष्ट्रातील इतर...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

अमेरिकेचा इतिहास
- +

अमेरिकेचा इतिहास (इ.स.1776 ते इ.स 1965)’, हा ग्रंथ आपल्या हाती देतांना मला मोठा आनंद होत आहे. हा ग्रंथ प्रामुख्याने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ. अमरावती या विद्यापीठाच्या व महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांच्या नवीन शैक्षणिक धोरण 2020 (छएझ 2020) पॅटर्न नुसार द्वितीय वर्ष कला शाखेच्या इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित या ग्रंथाचे लिखाण केलेले आहे. विद्यार्थ्यांना व वाचकांना या विषयाचे आकलन लवकर व्हावे म्हणून या ग्रंथाची भाषा शैली सोपी आहे. अमेरिकेचा इतिहास हा अमेरिकन स्वातंत्र्ययुध्दाच्या क्रांती पासुन ते इ.स. 1964 च्या नागरिहक्क कायद्यापर्यंत अतिशय मुद्देसुदपणे मांडलेला आहे. तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठीही हा ग्रंथ विद्यार्थ्यांना उपयोगी पडावा, हा दृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवून, या ग्रंथाचे लेखन केले आहे.          

प्रकरण 1………………………………………………………………7

अमेरिकन राज्यक्रांती आणि सुरूवातीचे प्रजासत्ताक (इ.स. 1776-1800)

The American Revolution and the Early Republic (A.D.1776-A.D. 1800)

1.1 अमेरिकन स्वातंत्र्य युध्द (राज्यक्रांती)

अ) कारणे

1.2 स्वातंत्र्याचा जाहिरनामा (घोषणा)

अ) अमेरिकन राज्यक्रांतीचा घटनाक्रम

ब) अमेरिकेचे स्वातंत्र्य

क) पॅरिसचा शांतता तह

1.3 अमेरिकन राज्यक्रांतीचे परिणाम व महत्व

1.4 अमेरिकन राज्यघटनेची निर्मिती

1.5 राज्यघटनेची वैशिष्ट्ये

1.6 संघराज्यवादी विरूध्द संघराज्य विरोधी आणि हक्क विधेयक

1.7 जॉर्ज वॉशिंग्टनचे अध्यक्षपद आणि सुरूवातीच्या काळातील आव्हाने.

प्रकरण 2……………………………………………………………..37

विस्तार ; सुधारणा आणि संघर्ष (इ.स 1800-1865)

Expansion, Performance Confliet (A.D. 1800-1865)

2.1 लुझीयाना खरेदी आणि मॅनिफेस्ट डेस्टिनी

2.2 औद्यौगिक क्रांती आणि सामाजिक सुधारणा (गुलामगिरी निर्मुलन, महिलांचे हक्क)

2.3 अमेरिकन यादवीयुध्द – कारणे आणि परिणाम

2.4 दामुक्तीची घोषणा आणि गुलामगिरीचा अंत

प्रकरण 3……………………………………………………………..76

पुनर्बांधनी आणि सोनेरी युग (इ.स. 1865 ते 1900)

Reconstruction the Gilded Age (1865-1900)

3.1 पुनर्बांधणी धोरणे आणि त्याचा दक्षिण अमेरिकेवरील परिणाम 6 | प्रशांत पब्लिकेशन्स

3.2 औद्यौगिकीकरण आणि मोठ्या उद्योग व्यवसायांचा उदय व विकास

3.3 कामगार चळवळी आणि स्थलांतर

प्रकरण 4……………………………………………………………..94

पुरोगामीवाद – साम्राज्यवाद आणि पाहिले महायुध्द (1900-1920)

Progressivism, Imperialism & World War — 1 (1900-1920)

4.1 पुरोगामी काळातील सुधारणा (राजकीय आर्थिक सामाजिक)

4.2 अमेरिकन विस्तारवाद आणि स्पेन अमेरिकन युध्द

4.3 पहिल्या महायुध्दातील अमेरिका आणि त्याचे परिणाम

4.4 राष्ट्रसंघ वादविवाद आणि अलिप्ततावाद

प्रकरण 5……………………………………………………………114

आर्थिक महामंदि, दुसरे महायुध्द आणि शीतयुध्द (1920-1950)

The Great Depression, World war-II And The Cold War (1920-1950)

5.1 आर्थिक महामंदि (1929)

5.2 फ्रँकलिन डी. रूझवेल्ट त्यांचा नवीन उपक्रम (न्यु-डिल-धोरण)

5.3 दुसऱ्या महायुध्दात अमेरिकेचा सहभाग कारणे-मार्ग परिणाम.

5.4 शीतयुध्द ट्रूमन सिध्दांत आणि प्रतिबंध धोरण.

प्रकरण 6……………………………………………………………144

नागरि हक्क आणि सामाजिक बदल (इ.स. 1950-1965)

Civil Rights & Social Change (A.D. 1950 – 1965)

6.1 नागरि हक्क चळवळ ब्राऊन विरूध्द, बोर्ड, माँन्टेगोमेटि बंस बहिष्कार

6.2 शीतयुध्दातील तणाव आणि अमेरिकेचे परराष्ट्र धोरण – क्युबन क्षेपणास्त्र संकट

6.3 युवा संस्कृती आणि प्रति संस्कृती चळवळ

6.4 लिंडन बी. जॉन्सनचा 1964 चा उच्च सोसायटी आणि नागरि हक्क कायदा

संदर्भ ग्रंथसूची………………………………………………………151

💬

Chat with us