मनोविकृतीची ओळख : प्रस्तावना, स्वरूप, व्याख्या, मनोविकृत व्यक्तीची वैशिष्ट्ये; मनोविकृतीमधील अध्ययन घटक – विकृत वर्तन, असामान्य अनुभव, बाह्य परिस्थिती, विकृत वर्तनाचे निराकरण; मनोविकृत वर्तनाचे निर्धारक घटक – 1) दैवी प्रकोप 2) अनुवंशिकता 3) शारीरिक रचना 4) अंतस्त्रावी ग्रंथी
चिंता विकृती : प्रस्तावना, व्याख्या, भिती आणि चिंता; चिंता विकृतीची लक्षणे – 1) शारीरिक 2) मानसिक 3) वर्तन; चिंता विकृतीचे प्रकार – 1) विशिष्ट अनिवार्य भिती विकृती, विशिष्ट अनिवार्य भितीविकृती कारणे 2) सामाजिक अनिवार्य भितीविकृती, सामाजिक अनिवार्य भिती विकृतीची कारणे
कायीक (शारीरिक) विकृती : प्रस्तावना; कायीक विकृतीचे प्रकार – 1) वेदना विकृती 2) कायीकीकरण विकृती – चार दु:ख वेदन लक्षणे, दोन जठर आणि आतडे संबंधित लक्षणे, एक लैंगिक लक्षणे, मज्जासंस्थीय मिथ्यादोष एक लक्षण 3) प्रकृती चिंताग्रस्तता 4) रुपांतरण विकृती
वियोजनात्मक विकृती : प्रस्तावना; वियोजनात्मक विकृतीचे प्रकार – 1) वियोजनात्मक स्मृतीभ्रंश 2) वियोजनात्मक विस्मृतीखंड 3) वियोजनात्मक स्वओळख विकृती 4) वियोजनात्मक व्यक्तीमत्व अप्रतिती विकृती, वियोजनात्मक विकृतीची कारणे; वियोजनात्मक विकृतीवरील उपचार – बोधात्मक उपचार
मन:स्थिती विकार : प्रस्तावना; मन:स्थिती विकृतीचे प्रकार- अ) एकावस्था मन:स्थिती विकृती- 1) सामान्य अवसाद अ) सामान्य अवसादाचा सौम्य प्रकार ब) सामान्य मन:स्थितीतील विचलनाचे इतर प्रकार
छिन्नमनस्कता विकृती : प्रस्तावना; छिन्नमनस्कतेची वैशिष्ट्ये – भावनिक अस्वस्थता, संपेषणातील अडथळा, वैचारीक अडचण, संवेदनीक अडथळा, बाह्यजगाचा संबंध तुटणे, भावनेतील अडथळा
मादक द्रव्यासंबंधी विकृती : प्रस्तावना; मादक द्रव्यासक्ती विकृतीचे प्रकार – 1) मादक द्रव्य अवलंबन 2) मादक द्रव्याचा दुरुपयोग; मादक द्रव्य नशा विकृती, मद्यपानसंबंधी विकृती, मद्याचा अतिरिक्त वापर
व्यक्तीमत्व विकृती : प्रस्तावना, व्यक्तीमत्व विकृतीची चिकीत्सात्मक वैशिष्ट्ये; व्यक्तीमत्व विकृतीचे प्रकार – अ) विचित्र आणि सनकी वर्तन विकृती – 1) विभ्रमी व्यक्तीमत्व विकृती
मेंदू विकृती : प्रस्तावना, मेंदूची हानी; मेंदूची हानी झाल्यानंतरचे परिणाम – भावनिकतेचा र्हास, स्मृती र्हास, भाषा क्षमतेमधील अडसर, ठिकाण स्पष्टता न होणे, दृष्टीचा अभाव, वर्तनीक समस्या
लैंगिक विकृती : प्रस्तावना; लैंगिक दोष क्रियेचे प्रकार – 1) असाधारण लैंगिक आकर्षण – प्रतीकरूप काम आसक्ती, विरुद्धलिंगी वस्त्रधारण आसक्ती, परपीडा-स्वपीडा लैंगिक विकृती
मतीमंदत्व : प्रस्तावना; मतीमंदत्व पातळी – सौम्य मतीमंदत्व, मध्यम मतीमंदत्व, तीव्र मतीमंदत्व, अतीतीव्र मतीमंदत्व; मतीमंदत्वाचे जबाबदार घटक – 1) जैविक/शारीरिक घटक