Welcome to Prashant Publications

Rs. 150.00 10% OFF
Availability: 10 left in stock

प्रस्तुत ग्रंथाच्या उत्तरार्धात (परिशिष्टात) 'कथा' या वाड्मय प्रकाराच्या आणि प्रवाहाच्या संदर्भात काही एक संकलनात्मक स्वरूपाचा मजकूर समाविष्ट केला आहे. अर्थात हा मजकूर यापूर्वीच प्रकाशित झालेल्या 'निवडक कथा : स्वरूप समीक्षा'...

  • Name : खान्देशातील निवडक कथा साहित्य स्वरूप व मूल्यमापन (Khandeshatil Nivdak KathaSahitya : Swaroop Aani Mulyamapan)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : FYBA
  • Barcode : 9789348537959
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

खान्देशातील निवडक कथा साहित्य स्वरूप व मूल्यमापन (Khandeshatil Nivdak KathaSahitya : Swaroop Aani Mulyamapan)
- +

प्रस्तुत ग्रंथाच्या उत्तरार्धात (परिशिष्टात) 'कथा' या वाड्मय प्रकाराच्या आणि प्रवाहाच्या संदर्भात काही एक संकलनात्मक स्वरूपाचा मजकूर समाविष्ट केला आहे. अर्थात हा मजकूर यापूर्वीच प्रकाशित झालेल्या 'निवडक कथा : स्वरूप समीक्षा' या प्रशांत पब्लिकेशन्स, जळगाव यांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथातीलच मजकूर आहे. हा मजकूर समाविष्ट करण्याचे कारण म्हणजे इयत्ता बारावी नंतर विद्यार्थी प्रथम वर्ष मानवविज्ञान शाखेकडे येतो, त्याला 'कथा' या वाड्मय प्रकाराची काही एक जाण यावी. कथेचे स्वरूप, कथेचे आशयानुसार व रचनेनुसार प्रकार, कथेची वैशिष्ट्ये, कथेचे वेगळेपण, मराठी कथेची स्थूल वाटचाल यांचा परिचय व्हावा या दृष्टिकोनातून सोप्या भाषेत केवळ विद्यार्थ्यांसाठी म्हणून हा मजकूर समाविष्ट केला आहे.

१. खानदेशातील निवडक कथासाहित्य : कथानक ...... ७
२. खानदेशातील निवडक कथासाहित्य : व्यक्तिरेखाटन ...... २४
३. खानदेशातील निवडक कथासाहित्य : संघर्षाचे स्वरूप ...... ४०
४. खानदेशातील निवडक कथासाहित्य : वातावरणाचे स्वरूप व वैशिष्ट्ये.५१
५. खानदेशातील निवडक कथासाहित्य : भाषिक व वाड्मयीन विशेष ......६०
६. खानदेशातील निवडक कथासाहित्य : प्रबोधनाचे स्वरूप ...... ७१
७. खानदेशातील निवडक कथासाहित्य : मूल्यमापन ...... ७७

💬

Chat with us