Your cart is empty now.
छत्रपती शिवाजी महाराजाची प्रशासकीय व्यवस्था व शासन व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजाचे सार्वजनिक धोरण कौटील्याचे राज्यासंबंधीचे विचार, कौटील्याचे प्रशासनकीय व्यवस्थेसंबंधीचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा व कौटील्याचा जनकल्याणकारी व जनहितकारी दृष्टीकोन सविस्तर मांडण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना मार्गदर्शक उपयुक्त ठरेल व प्रेरणादायी विचार त्यांच्यात रुजतील या उदात्त हेतून प्रस्तुत पुस्तकात मांडणी करण्यात आली आहे.