Welcome to Prashant Publications

Rs. 150.00 10% OFF
Availability: 10 left in stock

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. (भाग 1) साठी असलेला ‘डिजिटल बँकिंग’ हा विषय विविध स्पर्धा परीक्षा तसेच अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी या पुस्तकामध्ये 2024-25 च्या नवीन आकडेवारीनुसार मांडणी करण्यात आली...

  • Name : डिजिटल बँकिंग Digital Banking
  • Vendor : Prashant Publication
  • Type : F.Y.B.A Sem - I
  • Manufacturing : March 2025
  • Total Pages : 104 Pages
  • Barcode : 9789349325395

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

डिजिटल बँकिंग Digital Banking
- +

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. (भाग 1) साठी असलेला ‘डिजिटल बँकिंग’ हा विषय विविध स्पर्धा परीक्षा तसेच अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी या पुस्तकामध्ये 2024-25 च्या नवीन आकडेवारीनुसार मांडणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बँकिंग व्यवसायातील आधुनिक सेवांबद्दलचे विश्लेषण या पुस्तकामध्ये करण्यात आले आहे. या पुस्तकाची चार घटकांमध्ये विभागणी करण्यात आली असून पहिल्या चार घटकांमध्ये (1) बँकिंग, (2) डिजिटल समावेशन, (3) डिजिटल पेमेंट सिस्टीम, (4) डिजिटल बँक सेवांच्या बाबतीत विश्लेषण करण्यात आले आहे. पुस्तकाची
घटकनिहाय मांडणी करतांना बँकिंग संदर्भातील अद्ययावत आकडेवारी देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक घटकाच्या शेवटी अभ्यासासाठी प्रश्नसंच दिला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करतांना या प्रश्नसंचाचा निश्चितच उपयोग होईल. विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.
पुस्तक लेखनासाठी आवश्यक अनेक संदर्भ ग्रंथ, शासकीय अहवाल, लेख, शोध निबंध, मासिके, सांख्यिकीय अहवाल, विविध परिषद व चर्चासत्रांच्या स्मरणिका तसेच इंटरनेट (आंतरजाल) वरील माहितीचा उपयोग घेण्यात आला आहे, याबाबत संदर्भसूची देण्यात आली आहे

1. बँकिंग ...........................................................9
1.1 बँक : अर्थ, वर्गीकरण आणि कार्ये
1.1.1 बँक : व्याख्या आणि अर्थ
1.1.2 बँकांचे प्रकार आणि वर्गीकरण
1.1.3 व्यापारी अधिकोषाची कार्ये
1.2 बँक खाते परीचलनाची कार्यप्रणाली
1.3 बँक खात्याचे प्रकार

2. डिजिटल समावेशन ............................................ 41
2.1 कॅशलेस व्यवहार : संकल्पना आणि वैशिष्ट्ये
2.1.1 कॅशलेस व्यवहार : संकल्पना
2.1.2 कॅशलेस व्यवहार : वैशिष्ट्ये
2.2 भारतातील कॅशलेस व्यवहाराचा संक्षिप्त इतिहास
2.2.1 रोखविरहीत अर्थव्यवस्थेसाठी सरकारद्वारे करण्यात
आलेल्या उपाययोजना
2.3 कॅशलेस व्यवहाराचे गुण आणि दोष
2.3.1 कॅशलेस व्यवहाराचे गुण
2.3.2 कॅशलेस व्यवहाराचे दोष

3. डिजिटल पेमेंट सिस्टम ......................................... 52
3.1 डिजिटल पेमेंट सिस्टम : व्याख्या आणि उद्दिष्टे
3.1.1 डिजिटल पेमेंट म्हणजे काय?
3.1.2 डिजिटल पेमेंटची उद्दिष्टे
3.1.3 डिजिटल पेमेंट सिस्टम म्हणजे काय?
3.1.4 भारतात डिजिटल पेमेंटचे प्रकार
3.2 डेबिट आणि क्रेडिट कार्ड : संकल्पना आणि कार्ये
3.2.1 डेबिट कार्ड संकल्पना आणि कार्ये
3.2.2 क्रेडिट कार्ड: संकल्पना आणि कार्ये
3.3 डिजिटल पेमेंट सिस्टम : प्रवृत्ती, समस्या आणि संधी
3.3.1 डिजिटल पेमेंट कार्यपद्धती
3.3.2 डिजिटल पेमेंट व्यवहारातील प्रवृत्ती
3.3.3 डिजिटल पेमेंटच्या भविष्यातील संधी
3.3.4 डिजिटल पेमेंट समोरील भविष्यातील आव्हाने

4. डिजिटल बँक सेवा ............................................ 72
4.1 आरटीजीएस आणि एनईएफटी : संकल्पना आणि महत्त्व
4.1.1 रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट : संकल्पना आणि महत्त्व
4.1.2 नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर : संकल्पना आणि महत्त्व
4.2 एटीएम, युपीआय आणि बीबीपीएस : कार्य आणि महत्त्व
4.2.1 एटीएम : संकल्पना आणि महत्त्व
4.2.2 युपीआय : कार्य आणि महत्त्व
4.2.3 बीबीपीएस : कार्ये आणि महत्त्व
4.3 नेट बँकिंग आणि एम-बँकिंगची संकल्पना
4.3.1 नेट बँकींग ची संकल्पना
4.3.2 मोबाईल बँकिंग

संक्षेप आणि समानार्थी शब्द........................................100

संदर्भ ग्रंथ ..........................................................102

💬

Chat with us