Welcome to Prashant Publications

Rs. 235.00
Availability: 10 left in stock

"पर्यावरण अभ्यास" हे पुस्तक लिहिताना मूळ संदर्भग्रंथांचा आधार घेतला आहे. त्याचबरोबर अलीकडे घडलेल्या पर्यावरणीय घटनांचा समावेश सदर पुस्तकात केलेला आहे. पुस्तकातील संकल्पनांचे आकलन सुलभ व्हावे यासाठी सोपी भाषा, नित्य...

  • Name : पर्यावरण अभ्यास (Environmental Studies)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : FYBA | VEC
  • Manufacturing : 2026 / 03 / 20
  • Barcode : 9789348040848
Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

पर्यावरण अभ्यास (Environmental Studies)
- +

"पर्यावरण अभ्यास" हे पुस्तक लिहिताना मूळ संदर्भग्रंथांचा आधार घेतला आहे. त्याचबरोबर अलीकडे घडलेल्या पर्यावरणीय घटनांचा समावेश सदर पुस्तकात केलेला आहे. पुस्तकातील संकल्पनांचे आकलन सुलभ व्हावे यासाठी सोपी भाषा, नित्य जीवनातील उदाहरणे, नकाशे, आकृत्या, तक्ते व पर्यायी शब्दांचा वापर केलेला आहे. तसेच पुस्तकात आवश्यक तेथे छायाचित्रांचाही समावेश केलेला आहे.

१. पर्यावरण आणि आधुनिक पर्यावरणीय समस्या ...... ९
(Environment and Current Issues of Environment)
अ) परिसंस्था (Ecosystem)
१.१ परिसंस्था व परिसंस्थेची रचना (Ecosystem and Structure of Ecosystem)
१.२ परिसंस्थेचे कार्य (Function of Ecosystem)
१.३ परिसंस्थेतील ऊर्जा वहन (Energy Flow in Ecosystem)
अन्न साखळी (Food Chain)
अन्न जाळे (Food Web)
१.४ परिस्थितीकीय अनुक्रम (Ecological Succession)
१.५ गवताळ जंगल परिसंस्था (Forest Grassland Ecosystem)
१.६ वाळवंटी परिसंस्था (Desert Ecosystem)
१.७ जल परिसंस्था (Aquatic Ecosystem)
ब) आधुनिक पर्यावरणीय समस्या (Current Environmental Issues)
१.८ पर्यावरण प्रदूषण (Environmental Pollution)
१.९ हवामान बदल (Climate Change)
१.१० जागतिक तापमान वाढ (Global Warming)
१.११ ओझोन थराचा क्षय (Ozone Layer Depletion)
१.१२ आम्ल पर्जन्य (Acid Rain)
१.१३ पर्यावरणीय अभ्यासाचे आंतरविद्याशाखीय स्वरूप (Interdisciplinary Nature of Environmental Studies)
१.१४ शाश्वत विकासाची संकल्पना (Concept of Sustainable Development)

२. नैसर्गिक साधन संपदा व जैवविविधता संवर्धन ...... ४८
(Natural Resources and Biodiversity Conservation)
अ) भू-संपदा आणि भू-वापरातील बदल (Land Resources & Landuse Change)
२.१ भूमी अवमूल्यन (Land Degradation)
२.२ मृदा क्षय (Erosion of Soil)
२.३ वाळवंटीकरण (Desertification)
२.४ विकास प्रकल्पांचा पर्यावरणावर होणारा परिणाम व कारणे (Impacts & Causes due to Development Projects on Environment)
२.५ जैवविविधता व आदिवासी लोकसंख्या (Biodiversity and Tribal Population)
ब) जल (Water)
२.६ भूपृष्ठीय व भूगर्भातील पाण्याचा अतिरिक्त अवाजवी उपसा (Over Exploitation of Surface and Ground Water)
२.७ पूर - दुष्काळ (Flood - Droughts)
२.८ पाण्याविषयी विवाद (Conflicts Over Water)
क) ऊर्जा संसाधने (Energy Resources)
२.९ पुनर्नवीकरणीय आणि अपुनर्नवीकरणीय ऊर्जासाधने (Renewable and Non-Renewable Energy Resources)
२.१० पर्यायी ऊर्जा साधनांचा उपयोग (Use of Alternate Energy Resources)
२.११ ऊर्जेची वाढती गरज (Growing Energy Needs)
ड) जैवविविधता (Biodiversity)
२.१२ भारत: जैवविविधतेने समृद्ध देश (India: Megadiversity Nation)
२.१३ भारतातील वनस्पती व प्राण्यांच्या संकटग्रस्त प्रजाती (Endangered Flora and Fauna of India)
२.१४ जैवविविधतेवर संकट (Threats to Biodiversity)
२.१५ परिसंस्था आणि जैवविविधता सेवा (Ecosystem and Biodiversity Services)
२.१६ जैवविविधतेचे संवर्धन (Conservation of Biodiversity)
मूळस्थानी संवर्धन (In-Situ Conservation)
परस्थानी संवर्धन (Ex-Situ Conservation)
३. पर्यावरणीय प्रदूषण आणि पर्यावरणीय धोरणे ...... ११२
(Environmental Pollution and Environmental Policies)
३.१ पर्यावरणीय प्रदूषण - हवा, जल, मृदा आणि ध्वनी प्रदूषण: कारणे, परिणाम आणि नियंत्रणे (Environmental Pollution - Causes, Effects and Controls of Air, Water and Noise Pollution)
३.२ आण्विक संकटे आणि मानवी आरोग्य (Nuclear Hazards and Human Health)
३.३ घन कचरा व्यवस्थापन (Solid Waste Management)
३.४ पर्यावरणीय कायदे (Environmental Legislations)
पर्यावरण संरक्षण कायदा (Environmental Protection Act)
हवा (प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण) कायदा (Air Prevention and Control of Pollution Act)
पाणी (प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण) कायदा (Water Prevention and Control of Pollution Act)
वन्यजीव संरक्षण कायदा (Wildlife Protection Act)
जंगल संवर्धन कायदा (Forest Conservation Act)
३.५ आंतरराष्ट्रीय करार - मॉन्ट्रियल करार आणि क्योटो करार (Montreal and Kyoto Agreement)

४. मानवी समूह व पर्यावरण ...... १६३
(Human Communities and Environment)
४.१ मानवी लोकसंख्या वाढ (Human Population Growth)
४.२ मानवी लोकसंख्या वाढीचा पर्यावरणावर व मानवी आरोग्यावर होणारा परिणाम (Human Population Growth Impact on Environment and Human Health)
४.३ आपत्ती व्यवस्थापन - पूर, भूकंप, चक्रीवादळ आणि भूस्खलन (Disaster Management - Floods, Earthquakes, Cyclones and Landslides)
४.४ पर्यावरणीय चळवळी - चिपको आंदोलन, सायलेंट व्हॅली, राजस्थानमधील बिश्नोई आंदोलन (Environmental Movements - Chipko Movement, Silent Valley and Movement of Bishnoi of Rajasthan)
४.५ पर्यावरणीय नीती - पर्यावरण संवर्धनात भारतीय आणि इतर धर्म तसेच संस्कृती यांची भूमिका आणि जनजागृती (Environmental Ethics - Role of Indian and other religions and cultures in Environmental conservation and Public Awareness)

संदर्भ ग्रंथसूची .............................................. १८४