Welcome to Prashant Publications

Rs. 150.00 10% OFF
Availability: 10 left in stock

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यू.जी.सी.) मार्गदर्शक तत्वानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने 2026-2027 या शैक्षणिक सत्रापासून पदवी स्तराला नवीण शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) नुसार अभ्यासक्रम लागू केला आहे. बी. ए. तृतीय...

  • Name : पाश्चात्य राजकीय विचारवंत (Western Political Thinkers)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBA | V
  • Manufacturing : October 2026
  • Total Pages : 112 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

पाश्चात्य राजकीय विचारवंत (Western Political Thinkers)
- +

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यू.जी.सी.) मार्गदर्शक तत्वानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने 2026-2027 या शैक्षणिक सत्रापासून पदवी स्तराला नवीण शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) नुसार अभ्यासक्रम लागू केला आहे. बी. ए. तृतीय वर्षासाठी राज्यशास्त्र विषयाकरीता प्रमुख विषय म्हणून पाश्चात्य राजकीय विचारवंत या अभ्यासक्रमाची सत्र पाच साठी निवड केली आहे.
राजकीय विचारांचा इतिहास हा मानवी समाजाच्या बौध्दिक विकासाचा, सामाजिक परिवर्तनाचा आणि राज्य संस्थेच्या उत्क्रांतीचा महत्वपूर्ण दस्तऐवज आहे. मानवाने आदर्श समाजाची निर्मिती कशी करावी, राज्याचे स्वरूप कसे असावे, व्यक्ती आणि राज्य यांच्यातील संबंध कसे असावेत, न्याय, स्वतंत्र, समता आणि अधिकार यांची संकल्पना काय असावी, अशा अनेक मूलभूत प्रश्नांचा शोध विविध राजकीय विचारवंतांनी आपल्या चिंतनातून घेतला आहे. या विचार प्रक्रियेत प्लेटो, ॲरिस्टॉटल, थॉमस ॲक्विनास, मॅकियव्हिली, कार्ल मार्क्स आणि हॅरॉल्ड लास्की आणि इतर राजकीय विचारवंतांनी राजकीय तत्वज्ञानाच्या विकासात मोलाची भर घातली आहे. प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून या समृध्द राजकीय तत्वज्ञानाचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
या पुस्तकाच्या लेखन प्रक्रियेत विविध ग्रंथ, संदर्भ-साहित्य आणि उपलब्ध वैचारिक साहित्य यांचा अभ्यास करण्यात आला आहे ज्ञाननिर्मिती ही एक सामूहिक आणि सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. 

प्रकरण 1........................................................................9
प्लेटो (Plato)
1. राज्याची संकल्पना
(Concept of State)
2. तत्वज्ञानी राजाची संकल्पना
(Concept of Philosopher King)
3. साम्यवादाची संकल्पना
(Concept of Communism)
4. न्यायाची संकल्पना
(Concept of Justice)

प्रकरण 2.......................................................................27
ॲरिस्टॉटल (Aristotle)
1. आदर्श राज्याची संकल्पना
(Concept of Ideal State)
2. राज्याच्या वर्गीकरणाचा सिद्धांत
(Theory of Classification of State)
3. गुलामगिरीची संकल्पना
(Concept of Slavery)
4. राजाची संकल्पना
(Concept of King)

प्रकरण 3.......................................................................39
थॉमस ॲक्विनॉस (Thomas Equinas)
1. नैसर्गिक न्याय सिद्धांत
(Natural Law Theory)
2. मनुष्याचा राजकीय स्वभाव
(Political Nature of Man)
3. शासनाचे प्रकार व वर्गीकरण
(ऋेीा ेष र्ॠेींशीपाशपीं रपव उश्ररीीळषळलरींळेप)
4. न्यायाची संकल्पना
(Concept of Justice)

प्रकरण 4.......................................................................51
निकोलो मॅकिॲव्हेली (Nickolo Machiavelli)
1. राजकीय वास्तववाद आणि नैतीकतेपासून राजकारणाची फारकत (Political Realism & Separation of Politics from Ethics)
2. मनुष्य स्वभाव आणि राज्यतंत्र
(Human Nature and Statecraft)
3. शासनाचे प्रकार आणि गणराज्यवाद
(From of Government and Republicanism)
4. शासनाचे सिद्धांत
(Theory of Government)

प्रकरण 5.......................................................................67
कार्ल मार्क्स (Karl Marx)
1. राज्याच्या अधोगतीचा सिद्धांत
(Theory of Deterioration of State)
2. वर्ग संघर्ष चा सिद्धांत
(Theory of Class Struggle)
3. अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत
(Theory of Surplus value)
4. साम्यवादाची संकल्पना
(Concept of Communism)

प्रकरण 6.......................................................................85
हॅरॉल्ड जोसेफ लास्की (Harold Joseph Laski)
1. सार्वभौमत्व आणि बहुवादाचा सिद्धांत
(Theory of Sovereignty and Pluralism)
2. स्वातंत्र्याची संकल्पना
(Concept of Liberty)
3. अधिकाराची संकल्पना
(Concept of Rights)
4. राज्य आणि लोकशाहीचा सिद्धांत
(Theory of State and Democracy)

संदर्भ ग्रंथसूची...............................................................111

💬

Chat with us