Welcome to Prashant Publications

Rs. 325.00 10% OFF
Availability: 10 left in stock

प्रात्यक्षिक भूगोल (नकाशा शास्त्रीय तंत्र - प्रमाण व नकाशा प्रक्षेपण आणि सर्वेक्षण) या विषयावरील मातृभाषेतून लिहलेले हे पुस्तक अध्यापक वाचक संशोधक व विद्यार्थ्याच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
सदर...

  • Name : प्रात्यक्षिक भूगोल
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBA
  • Barcode : 9788199734760

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

प्रात्यक्षिक भूगोल
- +

प्रात्यक्षिक भूगोल (नकाशा शास्त्रीय तंत्र - प्रमाण व नकाशा प्रक्षेपण आणि सर्वेक्षण) या विषयावरील मातृभाषेतून लिहलेले हे पुस्तक अध्यापक वाचक संशोधक व विद्यार्थ्याच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
सदर प्रात्यक्षिक भूगोलाचे (नकाशा शास्त्रीय तंत्र - प्रमाण व नकाशा प्रक्षेपण आणि सर्वेक्षण) पुस्तक हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या अभ्यासक्रमावर जरी आधरित असले तरी ते इतर वाचकांना तसेच नेट / सेट स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासकांना देखील निश्चित उपयोगी ठरेल. यात काही शंका नाही.
भूगोल हा विषय गेली काही वर्षे शिकविण्याचा अनुभव, विद्यार्थ्यांना निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन विषयाच्या आकलनासाठी आवश्यक त्या ठिकाणी आकृत्याचा वापर केलेला आहे. अभ्यासक्रमात समाविष्ट असलेली प्रत्येक संज्ञा व संकल्पना विद्यार्थ्याना व वाचकांना सहज ज्ञात होतील अशा सुलभ भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  

प्रकरण 1......................................9
नकाशाची प्रस्तावना
अ) नकाशाची व्याख्या
ब) नकाशांचे प्रकार आणि वर्गीकरण
i) प्रमाणावर आधारित नकाशांचे प्रकार -
क) मोठ्या प्रमाणावरील नकाशे-कॅडस्टल नकाशे, स्थल निर्देशक नकाशे. ख) लहान प्रमाणावरील नकाशे-भिंती वरील नकाशे, नकाशा संग्रहातील नकाशे.
ii) उद्दिष्टा नुसार नकाशांचे प्रकार -
क) प्राकृतिक / नैसर्गिक नकाशे- भूरचना दर्शक, खोलीदर्शक, भू-गर्भ रचना, हवामान दर्शक, मृदा आणि वनस्पती वितरण दर्शक नकाशे. ख) सांस्कृतिक नकाशे- आर्थिक, राजकीय, ऐतिहासिक, लोकसंख्या विषयक, सामाजिक- सांस्कृतिक आणि संरक्षण विषयक नकाशे.
क) नकाशाची आवश्यक अंगे किंवा घटक- नकाशांचे शीर्षक, प्रमाण, दिशा,अक्षवृत्ते आणि रेखावृत्त, सूची.

2. नकाशा प्रमाण................................29
अ) नकाशा प्रमाणाची व्याख्या.
ब) नकाशा प्रमाण व्यक्त करण्याच्या पद्धती किंवा प्रकार.
1) शब्द प्रमाण, 2) संख्या प्रमाण किंवा अंक प्रमाण, 3) रेषा/आलेख प्रमाण.
क) प्रमाणाचे रूपांतर.
1) शब्द प्रमाणचे अंक प्रमाणात रूपांतर, 2) अंक प्रमाणाचे शब्द प्रमानात रूपांतर.
ड) नकाशा प्रमाणाचे उपयोग.
ई) प्रमाण रेषा तयार करणे.
1) साधी प्रमाण रेषा तयार करणे, 2) वेळ आणि अंतर दर्शक प्रमाण
रेषा तयार करणे.

3. नकाशा प्रक्षेपण ............................55
अ) पृथ्वी गोल व्याख्या.
ब) नकाशा प्रक्षेपणाची व्याख्या.
क) नकाशा प्रक्षेपनातील मुलभूत संकल्पना.- अक्षवृत्ते आणि रेखावृत्त, मूळ रेखावृत्त, विषुववृत्त, धृव बिंदू, दिशा.
ड) प्रक्षेपणाची आवश्यकता आणि उपयोग.
ई) नकाशा प्रक्षेपणाचे प्रकार/ वर्गीकरण.
i) नकाशा प्रक्षेपण तयार करण्याच्या पद्धती नुसार.
(अ) खमध्य प्रक्षेपणे, (आ) दंडगोलाकार प्रक्षेपणे, (इ) शंकू प्रक्षेपणे
(ई) सांकेतिक प्रक्षेपणे
ii) पृष्ठ भागावरील दिव्याच्या व कागदाच्या स्थिती नुसार-
र) खमध्य प्रक्षेपणे, ल) शंकू प्रक्षेपणे, ल) दंडगोल प्रक्षेपणे,
व) संकेतात्मक किंवा गणितीय प्रक्षेपणे
iii) प्रक्षेपणाचे गुणधर्मा नुसार वर्गीकरण.
1) समक्षेत्रफळ दर्शक प्रक्षेपणे, 2) शुद्ध आकार् दर्शक प्रक्षेपणे,
3) योग्य दिशा दर्शक प्रक्षेपणे.

4. नकाशा प्रक्षेपणाची रचना.........................95
अ) खमध्य ध्रुवीय प्रक्षेपणे.
1. खमध्य ध्रुवीय गोमुखी प्रक्षेपण, 2. खमध्य ध्रुवीय व्यासांतर प्रक्षेपण, 3. खमध्य ध्रुवीय लंबरुपी प्रक्षेपण.
ब) शंकू प्रक्षेपणे.
1. एक प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण, 2. द्वि प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण, 3. बॉनचे प्रक्षेपण.
क) दंडगोल प्रक्षेपणे.
1. दंडगोल समक्षेत्र प्रक्षेपण, 2. दंडगोल सम-अंतर प्रक्षेपण,
3. मर्केटर चे प्रक्षेपण.
ड) नकाशा प्रक्षेपणाची योग्य निवड.

5. सर्वेक्षणाची ओळख..................................143
अ) सर्वेक्षणाची ओळख: व्याख्या
ब) सर्वेक्षणाची मूलभूत तत्वे
क) सर्वेक्षणाचे प्रकार - 1) समतल मोजणी / सर्वेक्षण 2) भू-मोजणी किंवा त्रिकोणमिती सर्वेक्षण
इ) सर्वेक्षणाचे वर्गीकरण - 1) सर्वेक्षणाच्या प्रदेश व उद्देशानुसार वर्गीकरण-1) जमीन / भू-सर्वेक्षण/ शहर सर्वेक्षण 2) क्षेत्रमापन स्थलनिर्देशक 3) समुद्रावरील किंवा सागरी सर्वेक्षण 4) खाण सर्वेक्षण 5) भूगर्भशारमीय सर्वेक्षण 6) अभियांत्रिकी सर्वेक्षण 7) रेल्वे सर्वेक्षण 8) लष्करी सर्वेक्षण
2) मोजणीसाठी वापरलेल्या उपकरणांवर आधारीत सर्वेक्षणाचे वर्गीकरण - 1) साखळी व टेप सर्वेक्षण 2) समतलफलक सर्वेक्षण 3) कंपास सर्वेक्षण किंवा लोलकीय होकायंत्र सर्वेक्षण 4) डम्पी समतल सर्वेक्षण 5) विकोणमापी सर्वेक्षण 6) छायाचित्र सर्वेक्षण 7) हवाई सर्वेक्षण 8) GPS सर्वेक्षण

6. समतल फलक सर्वेक्षण ................................186
अ) समतल फलक सर्वेक्षण: व्याख्या
ब) समतल फलक सर्वेक्षणासाठी आवश्यक साहित्य -
1) नकाशा फलक व तिपाई 2) दर्शरखी 3) पाणसळ 4) केंद्र संयोजक सांगाडा 5) आयताकृती होकायंत्र 6) टेप, साखळी व खुंट्या 7) आरेखन दंड 8) नोंदवही, कागद, टाचण्या, पेन्सिल व रबर इ.
क) समतल फलकाची मांडणी
1) समतल फलकाचे केंद्रयोजन 2) समतलन 3) समतल फलकाचे स्थान निश्चितीकरण
ड) समतल फलक सर्वेक्षणाच्या पद्धती
1) विकिरण पद्धत 2) प्रतिछेदन पद्धत
इ) समतल फलक सर्वेक्षणाचे फायदे व तोटे

7. GPS सर्वेक्षण.......................................202
अ) जीपीएसची ओळख आणि घटक
ब) जीपीएसचे उपयोजन/वापर
क) जीपीएस सर्वेक्षणाची प्रक्रिया
ड) जीपीएस वापरून सर्वेक्षण
i) दिलेल्या क्षेत्राचे सर्वेक्षण
ii) नकाशा/आराखडा तयार करणे
iii) सर्वेक्षण केलेल्या क्षेत्राचे मोजमाप

संदर्भ ग्रंथसूची..................................230

💬

Chat with us