Welcome to Prashant Publications

Rs. 350.00 10% OFF
Availability: 10 left in stock

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या राज्यशास्त्र विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार ‘भारतीय राजकीय विचारवंत’ या पुस्तकात सविस्तर व सखोल माहितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्राचीन काळापासून...

Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय राजकीय विचारवंत (Indian Political Thinkers)
- +

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या राज्यशास्त्र विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार ‘भारतीय राजकीय विचारवंत’ या पुस्तकात सविस्तर व सखोल माहितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत राजकीय विचारवंतांच्या विचारांमुळे सामाजिक, आर्थिक, राजकीय रचनेत अनेक फेरबदल होऊन आलेले आहेत. राजकीय विचारवंतांच्या तत्वज्ञानात शासनकर्त्यांची भूमिका, दृष्टीकोन, तसेच सामाजिक आर्थिक राजकीय समस्यांविषयी त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट येतो. राजकीय विचारवंतांचे विचार समाजाचा व राज्याचा विकास समजून घेण्यासाठी दृष्टीकोन महत्वपुर्ण असतात. या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकात महात्मा बसवेश्वर, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, वि. दा. सावरकर, डॉ. बी. आर. आंबेडकर व पंडित जवाहरलाल नेहरू या भारतीय राजकीय विचारवंतांच्या विचारांची अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात आली आहे. अभ्यासक्रमाच्या मर्यादा लक्षात घेऊन प्रस्तुत पुस्तकात या सर्व राजकीय विचारवंतांच्या विचारांचे सविस्तर विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.                      

1. महात्मा बसवेश्वर.........................................................7
1. अनुभव मंटप : पहिली लोकशाही संसद
2. समतेचे तत्त्व
3. न्याय आणि लोकशाहीचे तत्त्व
4. सामाजिक सुधारणा आणि जातिविरोधी चळवळ

2. स्वामी विवेकानंद .......................................................38
1. भारतीय राष्ट्रवादाचा अर्थ आणि व्याख्या
2. स्वामी विवेकानंदाच्या भारतीय राष्ट्रवादाचा पाया
3. स्वामी विवेकानंदाच्या भारतीय राष्ट्रवादाची वैशिष्ट्ये
4. स्वामी विवेकानंदाच्या राष्ट्रवादावर टीका

3. महात्मा गांधी............................................................61
1. सर्वोदय
2. सत्य आणि अहिंसेचे तत्वज्ञान
3. विश्वस्त सिद्धांत
4. ग्रामस्वराज्य सबंधी विचार

4. विनायक दामोदर सावरकर.............................................105
1. सावरकरांची हिंदुत्ववादाची संकल्पना
2. ‘हिंदू’ या शब्दाचा अर्थ व व्याख्या
3. द्विराष्ट्र सिद्धांताबाबत सावरकरांचे विचार
4. सावरकरांच्या हिंदुत्व विचारसरणीची टीका

5. पंडित जवाहरलाल नेहरू...............................................134
1. ‘लोकतांत्रिक समाजवाद’ संकल्पना
2. नेहरूंच्या लोकतांत्रिक समाजवादाचे उद्दिष्टे 3. भारतात नेहरूंच्या लोकतांत्रिक समाजवादाची अंमलबजावणी
4. पंचशील तत्त्वे

6. डॉ. बी. आर. आंबेडकर ..............................................168
1. संसदीय लोकशाही : अर्थ, घटक, गुण दोष
2. शिक्षणासबंधी विचार
3. स्त्रियांविषयी विचार
4. सामाजिक न्याय आणि सत्याग्रह सबंधी विचार

संदर्भ ग्रंथसूची...............................................................243

💬

Chat with us