Welcome to Prashant Publications

Rs. 295.00 10% OFF
Availability: 10 left in stock

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी विविध विद्याशाखे अंतर्गत पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन शैक्षणिक धोरण 2020 श्रेयांक आणि सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25...

  • Name : मूलभूत संशोधन पद्धती (प्रात्यक्षिकासह) Basics of Research Methodology (With Practical)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBA | SEM - IV
  • Barcode : 9789377762483
Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मूलभूत संशोधन पद्धती (प्रात्यक्षिकासह) Basics of Research Methodology (With Practical)
- +

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी विविध विद्याशाखे अंतर्गत पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन शैक्षणिक धोरण 2020 श्रेयांक आणि सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून द्वितीय वर्ष कला अर्थशास्त्र विषय अंतर्गत सत्र-4 साठी ‘ ‘मूलभूत संशोधन पद्धती’ हा विषय 2 क्रेडीट साठी लेखी आणि प्रात्यक्षिक स्तरावर निश्चित केला आहे. या पुस्तकातील भाग-1 एकूण 3 प्रकरणे आहेत ज्यामध्ये प्रकरण-1 अर्थशास्त्रासाठी संशोधन पद्धतीची ओळख : संशोधनाचा अर्थ आणि उद्दिष्टे, संशोधन समस्येची व्याख्या, अर्थशास्त्रातील संशोधनाचे प्रकार : ऐतिहासिक, गुणात्मक, परिमाणात्मक,  विश्लेषणात्मक, मूलभूत आणि उपयोजित संशोधन, साहित्याचा आढावा याची माहिती देलेली आहे. तसेच प्रकरण- 2 यात माहिती संकलनाच्या पद्धती माहिती (डेटा) : अर्थ, प्राथमिक माहिती आणि दुय्यम माहिती, दुय्यम माहितीचे स्रोत प्रश्नावली, अनुसूची, वैयक्तिक मुलाखती, गट मुलाखती आणि नमुना अध्ययन, नमुना निवड : अर्थ आणि वैशिष्ट्ये इ. बद्दल सविस्तर माहिती देलेली आहे. तर प्रकरण 3 यामध्ये माहितीचे विश्लेषण आणि अहवाल लेखन : मूलभूत सांख्यिकीय तंत्रे : सरासरी, वाढीचा दर, आणि सहसंबंध, माहितीचे सादरीकरण : कोष्टके आलेख आणि तक्ते माध्यमातून माहिती मांडणे, संशोधन अहवाल लेखन : अहवाल तयार करणे, वाङ्मयचौर्य आणि नैतिक संशोधन इ.बद्दल सविस्तर माहिती देलेली आहे.
तसेच भाग-2 ‘मूलभूत संशोधन पद्धती’ मध्ये प्रात्यक्षिक मार्गदर्शक तत्वे, प्रात्यक्षिक मूल्यमापन, विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेच्या तयारीसाठी क्रमवार नमुना प्रात्यक्षिके याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे, तसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मुल्यांकन नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक विद्यापीठातील कार्य क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून पुस्तकाचे आम्ही लिखाण केले आहे.   

भाग-1 : लेखी
प्रकरण 1............................................................ 11
अर्थशास्त्रासाठी संशोधन पद्धतीची ओळख
1.1 संशोधनाचा अर्थ आणि उद्दिष्टे
1.2 संशोधन समस्येची व्याख्या
1.3 अर्थशास्त्रातील संशोधनाचे प्रकार : ऐतिहासिक,
गुणात्मक, परिमाणात्मक, विश्लेषणात्मक, मूलभूत आणि
उपयोजित संशोधन.
1.4 संदर्भ साहित्याचा आढावा

प्रकरण 2............................................. 68
माहिती संकलनाच्या पद्धती
2.1 तथ्य/ माहिती संकलन : अर्थ
2.2 प्राथमिक तथ्य आणि दुय्यम तथ्य
2.3 दुय्यम तथ्य/ माहितीचे स्रोत
2.4 प्रश्नावली, अनुसूची, वैयक्तिक मुलाखती, गट मुलाखती आणि व्यष्टी अध्ययन
2.5 नमुना निवड : अर्थ आणि वैशिष्ट्ये

प्रकरण 3.................................. 99
माहितीचे विश्लेषण व अहवाल लेखन
3.1 मूलभूत सांख्यिकीय तंत्रे : सरासरी, वाढीचा दर आणि सहसंबंध
3.2 माहितीचे सादरीकरण : कोष्टके/तक्ते (ढरलश्रशी), आलेख आणि चार्ट्सच्या माध्यमातून माहिती मांडणे.
3.3 संशोधन अहवाल लेखन : खालील विभागांसह अहवाल तयार करणे: प्रस्तावना, साहित्याचा आढावा, संशोधनातील त्रुटी/दरी, संशोधनाची उद्दिष्टे, कार्यपद्धती, विश्लेषण, निष्कर्ष, संदर्भ सूची
3.4 वाङ्मयचौर्य (झश्ररसळरीळीा) आणि नैतिक संशोधन

भाग-2 : प्रात्याक्षिक
1.1 मुलभूत संशोधन पद्धती प्रात्यक्षिक ............................167
1.1 प्रात्यक्षिक मार्गदर्शक तत्वे1.2 प्रात्यक्षिक नमुने1.3 घटक निहाय संभाव्य नमुना प्रात्यक्षिक यादी1.4 घटक निहाय संभाव्य नमुना प्रात्यक्षिके (1 ते 20)

संदर्भ ग्रंथसूची............................................220

💬

Chat with us