सामाजिक मानसशास्त्र : स्वरुप व व्याप्ती : सामाजिक मानसशास्त्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी, स्वरुप, व्याख्या; व्याप्ती, सामाजिक मानसशास्त्राच्या पद्धती, सर्वेक्षण पद्धतीचे फायदे, सर्वेक्षण पद्धतीचे दोष; समाजमिती पद्धती, समाज आलेख, समाजमिती पद्धतीचे फायदे, समाजमिती पद्धतीचे दोष
व्यक्ती आणि सामाजिक प्रत्यक्षीकरण : व्यक्ती प्रत्यक्षीकरण – संकल्पना; अशाब्दिक संप्रेषण, व्यक्ती प्रत्यक्षीकरणाचा उगम; गुणारोपण सिद्धांत – गुणारोपणाची मुलभूत तत्वे, छाप व्यवस्थापन, आत्मप्रत्यक्षीकरण; सामाजिक प्रत्यक्षीकरण – स्वरुप, सामाजिक प्रत्यक्षीकरणाची व्याख्या
समाजभिमुख वर्तन : अर्थ, व्याख्या; समाजभिमुख वर्तनाचे घटक, बघ्याचा परिणाम; समाजभिमुख वर्तनाचे सैद्धांतिक स्पष्टीकरण
समूह : प्रस्तावना, व्याख्या; समूह संरचना, समूहाची कार्ये, समूह निर्मिती; समूहाचे प्रकार, समूह आणि कार्य निष्पादन, समूह एकात्मता; समूह एकात्मतेवर परिणाम करणारे घटक, समूह एकात्मतेचे परिणाम
नेतृत्व : प्रस्तावना, व्याख्या; नेतृत्वाची कार्ये, नेत्याची वैशिष्ट्ये, नेत्याचे प्रकार, नेतृत्वाचे गुणविशेष, नेतृत्वाचे दृष्टीकोन
अभिवृत्ती : परिवर्तन आणि मापन : प्रस्तावना, स्वरुप, व्याख्या; अभिवृत्तीचे घटक, अभिवृत्तीची परिमिती, अभिवृत्ती निर्मिती, अभिवृत्ती आणि वर्तन, अभिवृत्ती परिवर्तन; अभिवृत्ती परिवर्तनाची प्रक्रिया, पारंपरीक दृष्टीकोन; अभिवृत्ती परिवर्तनावर प्रभाव टाकणारे घटक, अभिवृत्ती मापन श्रेणी
पूर्वग्रह आणि साचेबंद कल्पना : पूर्वग्रह संकल्पना, व्याख्या; पूर्वग्रहाची उगमस्थाने, पूर्वग्रह कमी करण्याची तंत्रे आणि योजना, साचेबंद कल्पना – स्वरुप; साचेबंद कल्पनेची उगमस्थाने
आक्रमकता : स्वरुप, व्याख्या; आक्रमकतेचे प्रकार, आक्रमकतेचे सिद्धांत, आक्रमकतेचे निर्धारक घटक, बालकांशी दुर्वर्तन – शारीरिक आघात, लैंगिक आघात, भौतिक गरजांकडे दुर्लक्ष, भावनिक दुर्लक्ष, मानसिक आघात; कामाच्या ठिकाणी हिंसा; प्रतिबंध आणि नियंत्रण
सामाजिक बदल आणि समस्या : स्वरुप, सामाजिक बदलाची कारणे; भारताच्या संदर्भामध्ये सामाजिक बदलाच्या समस्या, जन्म नियंत्रणातील घटक आणि लोकसंख्या; जन्म नियंत्रण, सामाजिक समस्या
विचलनाचे मापन : संकल्पना; विचलनशीलतेला ज्ञात करण्याच्या पद्धती – 1) विस्तार – विस्तार वैशिष्ट्ये, मध्यमान विचलन, चतुर्थक विचलन, प्रमाण विचलन
सामान्य वितरण : संभाव्यता संकल्पना, संभाव्यतेचे नियम; सामान्य संभाव्यता वक्र – सामान्य संभाव्यता वक्राची वैशिष्ट्ये, सामान्य संभाव्यता वक्रापासून विचलन; स्क्यू वितरण, स्क्यू वितरणाची कारणे, स्क्यू वितरण काढण्याची पद्धत; कूरटोसीस वितरण, कूरटोसीस वितरण काढण्याची पद्धत