Welcome to Prashant Publications

Rs. 150.00 10% OFF
Availability: 10 left in stock

सदरील ‘सूक्ष्म अर्थशास्त्र’ या पुस्तकात विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल अशी सोपी व सुटसुटीत भाषा वापरलेली आहे. आवश्यक तेथे कोष्टके, आकृत्या, भरपूर मुद्दे व व्यावहारिक उदाहरणे दिलेली आहेत. त्यामुळे हा कठीण वाटणारा विषय विद्यार्थ्यांना...

Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

सुक्ष्म अर्थशास्त्र (Micro Economics)
- +

सदरील ‘सूक्ष्म अर्थशास्त्र’ या पुस्तकात विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल अशी सोपी व सुटसुटीत भाषा वापरलेली आहे. आवश्यक तेथे कोष्टके, आकृत्या, भरपूर मुद्दे व व्यावहारिक उदाहरणे दिलेली आहेत. त्यामुळे हा कठीण वाटणारा विषय विद्यार्थ्यांना सहजपणे समजेल व सोपा वाटेल अशी खात्री आहे

1. प्रास्ताविक ..................................................... 7
1.1 सूक्ष्य अर्थशास्त्राचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती, महत्त्व आणि मर्यादा
1.2 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्रा मधील फरक
1.3 कल्याणकारी अर्थशास्त्र - व्याख्या, स्वरूप, आधुनिक कल्याणकारी
अर्थशास्त्राची संकल्पना व पिगूचे कल्याणकारी अर्थशास्त्र

2. मागणी आणि पुरवठा सिद्धांत.................................. 24
2.1 मागणीची संकल्पना व मागणीचा नियम
2.2 मागणीची लवचिकता - किंमत, उत्पन्न आणि छेदक लवचिकता
आणि त्यांचे मापन
2.3 पुरवठ्याची संकल्पना व पुरवठ्याचा नियम
2.4 पुरवठ्याची लवचिकता

3. उपभोक्त्याची वर्तणूक ......................................... 58
3.1 उपयोगितेचा अर्थ
3.2 डॉ. मार्शलचा दृष्टिकोन - ऱ्हासमान सीमांत उपयोगितेचा सिद्धांत,
समसीमांत उपयोगिता नियम आणि उपभोक्त्याचे संतोषाधिक्य
3.3 हिक्स यांचा दृष्टिकोन ः तटस्थता वक्र आणि तटस्थता वक्राची
वैशिष्ट्ये
3.4 तटस्थता वक्राच्या साहाय्याने उपभोक्त्याचे संतुलन, किंमत
प्रभाव, उत्पन्न प्रभाव आणि प्रतिस्थापन प्रभाव
3.5 पॉल सॅम्युलसनचा दृष्टिकोन : अभिव्यक्त पसंती सिद्धांत

💬

Chat with us