Welcome to Prashant Publications

Rs. 125.00 10% OFF
Availability: 9 left in stock

प्रस्तुत पाठ्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करण्याची संधी मिळते. तसेच या समाजशास्त्रज्ञांचे कार्य केवळ शैक्षणिक दृष्टीनेच नव्हे, तर राष्ट्रभक्ती, सामाजिक जबाबदारी आणि मानवतावादी दृष्टिकोन यांचे प्रतीक म्हणून समोर...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय सामाजिक विचारवंत ((Indian Social Thinkers))
- +

प्रस्तुत पाठ्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करण्याची संधी मिळते. तसेच या समाजशास्त्रज्ञांचे कार्य केवळ शैक्षणिक दृष्टीनेच नव्हे, तर राष्ट्रभक्ती, सामाजिक जबाबदारी आणि मानवतावादी दृष्टिकोन यांचे प्रतीक म्हणून समोर येते. त्यांच्या विचारांमधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदनशीलता, चिकित्सक विचारशक्ती आणि सामाजिक वास्तवाचे भान विकसित होते.
आजच्या बदलत्या सामाजिक-आर्थिक व सांस्कृतिक संदर्भात जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली मूल्ये, जसे की सामाजिक समता, लोकशाही, सहअस्तित्व, बंधुता आणि न्याय यांची रुजवणूक या अभ्यासक्रमातून प्रभावीपणे होते. त्यामुळे हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या अध्ययनप्रक्रियेला दिशा देणारा, त्यांच्या ज्ञानकक्षेचा विस्तार करणारा व समाजाभिमुख दृष्टिकोन विकसित करणारा आहे. त्या दृष्टीने भारतीय सामाजिक विचारवंत हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैचारिक विकासात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल,                               

प्रकरण 1. डॉ. जी. एस. घुर्ये.................................................7
1. घुर्ये यांचे चरित्र
2. जातीव्यवस्थेचे समाजशास्त्रीय विश्लेषण
3. भारतशास्त्रीय दृष्टिकोन
4. आत्मसातीकरण दृष्टिकोन

प्रकरण 2. एम. एन. श्रीनिवास...............................................20
1. श्रीनिवास यांचे चरित्र
2. संस्कृतीकरण
3. प्रभावी जात पाश्चात्त्यीकरण

प्रकरण 3. ए. आर. देसाई...................................................27
1. देसाई यांचे चरित्र
2. भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी
3. ग्रामीण समाजाची वैशिष्ट्ये
4. भारतीय समाजशास्त्रातील योगदान

प्रकरण 4. डॉ. इरावती कर्वे.................................................41
1. कर्वे यांचे चरित्र
2. नातेसंबंध प्रणाली
3. सांस्कृतिक अर्थ आणि त्याचे प्रकार
4. मानववंशशास्त्रातील योगदान  

प्रकरण 5. महात्मा गांधी.....................................................51
1. महात्मा गांधी यांचे चरित्र
2. सर्वोदय संकल्पना
3. ग्राम स्वराज्य संकल्पना
4. विश्वस्तपणाची संकल्पना
5. पुनर्रचना कार्यक्रम

प्रकरण 6. डॉ. बी. आर. आंबेडकर.........................................69
1. डॉ. बी. आर. आंबेडकर यांचे चरित्र
2. डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या मते जातीची उत्पत्ती
3. जातिनिर्मूलनाचे विचार
4. भारतीय महिलांविषयीचे विचार

💬

Chat with us