{"title":"B Ed First Year","description":"","products":[{"product_id":"इतिहास-अभ्यासक्रम-आणि-अध्यापनशास्त्रीय-अभ्यास","title":"इतिहास : अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451975938277,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Itihas-Abhyasakram-Aani-Adhyapanshastriya-Abhyas-I_cnvt-1.jpg?v=1771593339"},{"product_id":"जीवन-कौशल्ये","title":"जीवन कौशल्ये","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eJivan Kaushalya\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468306821349,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Jeevan-Shikshan_Prof-Indumati-Bharambe_cnvt-10.jpg?v=1771927685"},{"product_id":"विज्ञान-अभ्यासक्रम-आणि-अध्यापनशास्त्रीय-अभ्यास-बी-एड-प्रथम-वर्ष","title":"विज्ञान : अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास (बी.एड.प्रथम वर्ष)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eVidnyan Adhyapan Padhati ani Ashyadyan\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468309016805,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vidnyan-Abhyasakram-Aani-Adhyapanshastriya-Abhyas-I_cnvt-1.jpg?v=1771927891"},{"product_id":"शिक्षणाचा-समाजशास्त्रीय-व-तत्त्वज्ञानात्मक-पाया","title":"शिक्षणाचा समाजशास्त्रीय व तत्त्वज्ञानात्मक पाया","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470931570917,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shikshanacha-Samajshasriya-va-tatvgyanatamk-Paya-1.jpg?v=1772022807"},{"product_id":"आपत्ती-व्यवस्थापन","title":"आपत्ती व्यवस्थापन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474157449445,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Apatti-Vyavasthapan_cnvt-1.jpg?v=1772092598"},{"product_id":"बाल्यावस्था-आणि-वाढत्या-वयातील-अध्ययन-अध्यापन","title":"बाल्यावस्था आणि वाढत्या वयातील अध्ययन अध्यापन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474163085541,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Balyavastha-Ani-Vadhatya-Vayatil-Adhyayan-Adhyapan_cnvt-1.jpg?v=1772092753"},{"product_id":"जीवन-कौशल्य-शिक्षण","title":"जीवन कौशल्य शिक्षण","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजीवनकौशल्ये ही प्रत्येक मानवाची गरज आहे. त्यातून आपल्या क्षमतांची जाणीव होते. तसेच आपल्या जीवनातील अपयशासाठी इतरांना दोषी ठरविले जात नाही. कारण प्रत्येक समस्येचे उत्तर शोधण्याची क्षमता यातून विकसित होते. सर्जनशील विचारांची शृंखला निर्माण होते. वैयक्तीक जीवनात समायोजन क्षमता वाढून बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. जीवन कौशल्यांमधून विविध मानसिक क्षमतांचा विकास नकळतपणे होतो. सकारात्मकता वाढीस लागते. आधुनिकीकरणाने भारावलेल्या समाजाला जीवनकौशल्ये शिक्षणाची आवश्यकता आहे. शालेय स्तरावर जीवनकौशल्य शिक्षणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. प्रस्तुत पुस्तकात जीवन कौशल्ये शिक्षणाचे स्वरूप संकल्पना सोबतच थकज ने पुरस्कृत केलेल्या दहा गाभाभूत जीवनकौशल्यांचे विवेचन केलेले आहे. आंतरवैयक्तीक नातेसंबंध मजबूत करण्यासाठी कुटुंबाची भूमिका नेहमीच महत्वाची आहे. परंतु आज कुटुंबातील सदस्यदेखील एकमेकांपासून दुरावत आहे. विद्यार्थीदशेतच ही बाब समजणे व त्यात सुधारणा आवश्यक आहे. तणाव आणि भावना यावरील नियंत्रण राखणे आज गरजेचे आहे. जीवन कौशल्यांचे शिक्षण यासाठी अत्यंत गरजेचे आहे. तसेच विद्यार्थीदशेत जीवन कौशल्यांचे शिक्षण देण्यासाठी शिक्षकाला काय करता येईल यासंदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474168721637,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Jeevan-Kaushaly-Shikshan_cnvt-1.jpg?v=1772092885"},{"product_id":"समकालीन-भारतातील-शिक्षण-आणि-लिंगभाव-विद्यालय-व-समाज","title":"समकालीन भारतातील शिक्षण आणि लिंगभाव, विद्यालय व समाज","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474173767909,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samkalin-Bharatatil-Shikshan-Ani-Lingbhav-Vidhyalay-V-Samaj_cnvt-1.jpg?v=1772093021"},{"product_id":"शालेय-व्यवस्थापन","title":"शालेय व्यवस्थापन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474179993829,"sku":null,"price":165.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shaley-Vyavasthapan_cnvt-1.jpg?v=1772093179"},{"product_id":"अध्यापनाची-विविध-साधने-तंत्रे-व-कौशल्ये","title":"अध्यापनाची विविध साधने तंत्रे व कौशल्ये","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474468581605,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhyapanachi-Vividh-Sadhane-Tantre-ani-Kaushale-1.jpg?v=1772100691"},{"product_id":"सूक्ष्म-अध्यापन","title":"सूक्ष्म अध्यापन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477701374181,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sukshma-Adhyapan-EPC-3_-1.jpg?v=1772185746"},{"product_id":"पालकत्व-शिक्षण","title":"पालकत्व शिक्षण","description":"\u003cp\u003eपालकत्व शिक्षण या पुस्तकात एकूण चार प्रकरणांचा समावेश केलेला आहे. त्यात पालकत्व शिक्षणाचा अर्थ, स्वरुप, व्याप्ती, उद्दिष्ट्ये, मार्ग, गरज, महत्व तसेच पालकांचा बालकाच्या शिक्षणात व शाळेत सहभाग, पालक शिक्षक संघ, पालकांची भूमिका व जबाबदार्या, कुटूंबाचा, सामाजिक व आर्थिक स्थितीचा परिणाम, पालकत्व शैली, पालकत्व शिक्षणातील नवप्रवाह यांचा समावेश करण्यात आलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकातून पालकत्व शिक्षणाबद्दल अपेक्षित व तपशीलवार मुद्देसूद माहिती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातून संपूर्ण अशी माहिती किंवा ज्ञान आपणास मिळणार नाही. परंतु याचा शिक्षण क्षेत्रातील उपयोग लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना या पुस्तकाद्बारे एकाच ठिकाणी पालकत्व शिक्षणाचे साहित्य उपलब्ध होईल व त्यांना हे पुस्तक निश्चितच उपयोगी ठरेल अशी खात्री आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477733781733,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Palakatv-Shikshan_Sunita-Nemade_cnvt-1.jpg?v=1772187525"},{"product_id":"पालकत्व-शिक्षण-1","title":"पालकत्व शिक्षण","description":"\u003cp\u003eपालक बनणे हे व्यक्तीच्या जीवनात खूप आनंद देणारी बाब आहे, तरी पालकत्वाची जबाबदारी पार पाडणे तेवढीच कठीण आहे. आपल्या बालकाला वाढवणे, त्याच्या योग्य विकासाला दिशा देणे हे एक आव्हानात्मक कार्य आहे. आपल्या मुलांसोबत चांगला संवाद असणे आजच्या इंटरनेटच्या युगात दुरापास्त झाले आहे. पालक अशिक्षित असो वा सुशिक्षित, गरीब वा श्रीमंत सर्वांना आपापल्या बालकांविषयी काही ना काही समस्या, शंका जाणवतात. या शंका कशा दूर कराव्यात. समस्या कशा सोडवाव्यात हे कोणत्याही स्तरावरील शिक्षणात शिकवले जात नाही. कारण पालकत्व ही नैसर्गिक गोष्ट मानली जाते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपालकत्वाचे शिक्षण ही संकल्पना भारतीयांसाठी नवीन आहे. पाश्चात्य देशात या शिक्षणाची मुळे रूजली आहेत. भारतात परंपरेने कुटुंबाकडून बालकाचे संगोपन, शिस्त, त्याचे भविष्य याविषयी निर्णय घेतले जातात. इथेच पिढीतील अंतराची ठिणगी पडते. बालहक्कांची घुसमट होते, हे सर्व होवू नये म्हणून पालकत्व शिक्षणाची रूजवात भारतात झाली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात पालकत्व शिक्षण संकल्पना, अर्थ, गरज, महत्व, व्याप्ती, पालक शिक्षणाचे विविध दृष्टिकोन, विविध शास्त्रज्ञांनी मांडलेले उपागम, पालकांची भूमिका, जबाबदार्या यांचे तपशीलवार विवेचन केलेले आहे. भारतातील समाजात अस्तित्वात असलेल्या विविध कुटुंबातील आंतरक्रिया बालकांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग, भारतातील पालक शिक्षण, पालकत्व शैली, पालकांच्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीचा बालकावर होणारा परिणाम या बाबी नवीन नसल्या तरी त्यांची मांडणी पालक, शिक्षणाच्या दृष्टीने करण्यात आली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477749936357,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Palakatv-Shikshan_Dr-Shailaja-Bhangale_cnvt-1.jpg?v=1772187787"},{"product_id":"curriculum-and-pedagogic-studies-english","title":"Curriculum and Pedagogic Studies : ENGLISH","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477897261285,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Curriculum-and-Pedagogic-Studies-English_I_cnvt-1.jpg?v=1772193054"},{"product_id":"पर्यावरण-शिक्षण-1","title":"पर्यावरण शिक्षण","description":"\u003cp\u003eभारतीय संस्कृतीमध्ये पर्यावरणास अत्यंत महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. मनुष्याचे शरीर आप, अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी अशा पंचमहाभूतांचे बनलेले आहे हे सत्य भारतीयांनीच सर्वप्रथम जगासमोर मांडले. सजीव आणि निर्जिवाचे अस्तित्वसुद्धा पर्यावरणाच्या स्थितीवर अवलंबून असते. मात्र आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने त्याच्या हव्यासापायी पर्यावरणाचा आणि पर्यावरणातील साधनसंपत्तीचा अवाजवी वापर करून पर्यावरणाचा समतोल बिघडवला आहे. वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकरण आणि वाढते प्रदूषण यामुळे अलिकडील काही दशकात पर्यावरणाच्या प्रश्नाने अत्यंत गंभीर स्वरूप धारण केले आहे. या सर्व गोष्टींचा मानवाच्या आरोग्यावर आणि त्याच्या शारीरिक व मानसिक कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. पर्यावरण विषयक जागृतीची गरज जगातील सर्वच राष्ट्रांना जाणवू लागली आहे, कारण पर्यावरणाचे संतुलन नष्ट झाल्यास पृथ्वीसारख्या सर्वांगसुंदर ग्रहावरील सजीव सृष्टीचे अस्तित्वच धोक्यात येईल, ही बाब आता लपून राहिलेली नाही. परिणामी जागतिक स्तरावर पर्यावरणाविषयी अधिकाधिक जागृती होत आहेत, ही निश्चितच समाधानाची बाब म्हणता येईल.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477936222437,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Paryatan-Shikshan_Prof-Ashish-Gujrathi_cnvt-1.jpg?v=1772194950"},{"product_id":"मराठी-अभ्यासक्रम-आणि-अध्यापनशास्त्रीय-अभ्यास-बी-एड-प्रथम-वर्ष","title":"मराठी : अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास (बी.एड.प्रथम वर्ष)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479715492069,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Marathi-Abhyasakram-Aani-Adhyapanshastriya-Abhyas_I_cnvt-1.jpg?v=1772258783"},{"product_id":"पर्यावरण-शिक्षण-2","title":"पर्यावरण शिक्षण","description":"\u003cp\u003e20 व्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यात खर्या अर्थाने पर्यावरण शिक्षणाच्या संकल्पनेला गती मिळाली. पर्यावरण म्हणजे सजीवांच्या सभोवतालची परिस्थिती आहे. मानव, प्राणी, वनस्पती व सूक्ष्मजीव यांच्या सभोवतालच्या परिस्थितीला पर्यावरण असे म्हणतात. पर्यावरणात केवळ एकाच घटकाचा समावेश होत नाही तर त्यात अनेक प्रकारचे घटक असतात. यामध्ये भौतिक, जैविक व रासायनिक अशा सर्व घटकांचा समावेश होतो. पर्यावरण स्थळ-काळानुसार बदलते. एका सजीव जातीला अनुकूल असलेले पर्यावरण दुसर्या सजीव जातीला प्रतिकूल असू शकते. सद्य:स्थितीत नैसर्गिक साधनसंपत्तीच्या अनिर्बंध वापरामुळे अनेक पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आज या नैसर्गिक साधनसंपत्तीचे योग्य पद्धतीने जतन केले तरच भविष्यकाळ उज्ज्वल आहे. आपल्याला भावी पिढीसाठी हा निसर्गाचा ठेवा सुरक्षित ठेवायचा असेल तर नैसर्गिक साधनसंपत्तीचे व एकूणच पर्यावरणाचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपर्यावरण आणि पर्यावरण प्रदूषण हा आज कळीचा मुद्दा झालेला आहे. या प्रदूषणापासून आपणच आपल्या सुंदर पृथ्वीला वाचवायचे असेल तर सामूहिक बदलांऐवजी वैयक्तिक बदल महत्त्वाचे आहेत. आपण वेळीच याबाबत दक्ष राहिलो नाही तर येणारा भविष्यकाळ आपल्यासाठी धोकादायक असणार आहे. आपला आजचा प्रत्येक दिवस पर्यावरण रक्षणासाठी मोलाचा आहे. प्रत्येक मानवाने आपली जीवनशैली बदलली तर स्वतःपासून केलेला हा बदल एक चळवळ बनायला वेळ लागणार नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदरील पुस्तकात पर्यावरण व पर्यावरण शिक्षणाशी संबंधित सर्वच मुद्यांचा सविस्तर व सखोल परामर्श घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सखोल विचारमंथनातून अभ्यास व संशोधनातून प्रस्तुत पुस्तक तयार झालेले आहे. विविध उदाहरणे तसेच सध्याच्या वेब युगाचा विचार करुन भरपूर प्रमाणात आकृत्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांप्रमाणेच अभ्यासक, संशोधकांनासुद्धा पुस्तकाचा उपयोग होणार आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479715655909,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Paryavaran-Shikshan-Bhosale_cnvt-1.jpg?v=1772258841"},{"product_id":"आरोग्य-योग-आणि-शारीरिक-शिक्षण","title":"आरोग्य, योग आणि शारीरिक शिक्षण","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479734890725,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Arogya-Yog-Ani-Sharirik-Shikshan-2022_Dr-Shailaja-Bhangale_cnvt-1.jpg?v=1772260686"},{"product_id":"भूगोल-अभ्यासक्रम-आणि-अध्यापनशास्त्रीय-अभ्यास-बी-एड-प्रथम-वर्ष","title":"भूगोल : अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास (बी.एड.प्रथम वर्ष)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479756288229,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhugol-Abhyasakram-Aani-Adhyapanshastriya-Abhyas_I_cnvt-1.jpg?v=1772263133"},{"product_id":"विपणन-व्यवस्थापन-marketing-management","title":"विपणन व्यवस्थापन (Marketing Management)","description":"\u003cp\u003eशिक्षण ही सतत पुढे जाणारी प्रक्रिया आहे. नवीन ज्ञान, नवे विषय आणि बदलत्या शिकवण्याच्या पद्धती यातून शिक्षण नेहमीच विकसित होत राहते. विषयांचा विस्तार वाढत असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक गरजांसाठी अभ्यासक्रम बदलणे आवश्यक होते.\u003cbr\u003eराष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या मार्गदर्शनानुसार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने बी.कॉम. द्वितीय वर्षासाठी सुधारित अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अनुषंगाने ‘विपणन व्यवस्थापन’ हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे.\u003cbr\u003eया पुस्तकात विषय सोप्या आणि स्पष्ट भाषेत मांडला आहे. विद्यार्थ्यांना स्वतः अभ्यास करता यावा यासाठी सरळ उदाहरणे आणि संकल्पना दिल्या आहेत. परीक्षेच्या तयारीसाठी या पुस्तकात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ तसेच इतर विद्यापीठांमधील नमुना प्रश्नांचा समावेश केला आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":49965536084197,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/VipananVyavsthapan_Kapase-1.jpg?v=1783501647"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/b-ed-first-year.oembed?page=3","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}