Welcome to Prashant Publications

Rs. 295.00
Availability: 10 left in stock

अनेक संशोधकांच्या मते वारंवार दिल्या जाणाऱ्या चाचण्या ह्या यशस्वी अध्यापनासाठी आणि त्याचबरोबर विद्यार्थी कितपत योग्य कृती करत आहेत यांसाठी उपयोगी पडतात. मानसशास्त्रातील चाचण्या आणि मापन यांच्या चळवळीमुळे ‘शैक्षणिक मापन आणि...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

शालेय शिक्षणातील मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन (बी.एड.द्वितीय वर्ष)
- +

अनेक संशोधकांच्या मते वारंवार दिल्या जाणाऱ्या चाचण्या ह्या यशस्वी अध्यापनासाठी आणि त्याचबरोबर विद्यार्थी कितपत योग्य कृती करत आहेत यांसाठी उपयोगी पडतात. मानसशास्त्रातील चाचण्या आणि मापन यांच्या चळवळीमुळे ‘शैक्षणिक मापन आणि मूल्यमापन’ याला महत्त्व प्राप्त झाले. ‘शालेय शिक्षणातील मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन’ या विषयाचा बी.एड्. अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. या नवीन अभ्यासक्रमावर आधारित प्रस्तुत पुस्तकात मूल्यमापनाची संकल्पना आणि हेतू, मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन संबंध दृष्टिकोन, अध्ययनाचे मूल्यनिर्धारण, मूल्यमापनाची तंत्रे आणि साधने, शाळांमधील मूल्यनिर्धारणासाठी चाचण्या, शिक्षक निर्मित संपादन चाचणी, मूल्यनिर्धारणाचे नियोजन, संरचना, अंमलबजावणी आणि अहवाल, मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापनातील सुधारणा या घटकांची सखोलपणे मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बी.एड्.चे प्रशिक्षणार्थी व प्राध्यापक यांना योग्य दिशा मिळावी या हेतूने सदर पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे.