{"title":"B Ed","description":"","products":[{"product_id":"शालेय-व्यवस्थापण-आणि-प्रशासन","title":"शालेय व्यवस्थापण आणि प्रशासन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386221834469,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shaley-Vyavasthapan-1.jpg?v=1770707379"},{"product_id":"पर्यावरण-शिक्षण-आणि-आपत्ती-व्यवस्थापण","title":"पर्यावरण शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापण","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386240184549,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Paryavaran-Shikshan-aani-Aapatti-Vyavsthapan_Panchal-1-768x1187.jpg?v=1770707928"},{"product_id":"कृती-संशोधन","title":"कृती संशोधन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386248311013,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kruti-Sanshodhan_Somnath-Pachling-1-768x1161.jpg?v=1770708364"},{"product_id":"हिंदी-भाषा-शिक्षण","title":"हिंदी भाषा शिक्षण","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386251423973,"sku":null,"price":595.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Hindi-Bhasha-Shikshan_Sushil-Kumar-Copy-768x1163.jpg?v=1770708646"},{"product_id":"अभ्यासक्रमातंर्गत-भाषा","title":"अभ्यासक्रमातंर्गत भाषा","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386262663397,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Abhyaskramantrgat-bahsha_Dr.-Dilip-Channawar-1-768x1165.jpg?v=1770709183"},{"product_id":"शैक्षणिक-मानसशास्त्र","title":"शैक्षणिक मानसशास्त्र","description":"\u003cp\u003eशैक्षणिक मानसशास्त्र हा संदर्भग्रंथ महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील बी.एड् पदवीच्या अभ्यासक्रमाचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तसेच डी.टी.एड्, एम.एड्, एम.एस्.डब्ल्यू. (चडथ), मानसशास्त्र, समाजशास्त्र, बालकल्याण विभाग, बी.एड् पूर्व परीक्षा अभियोग्यता चाचणी (ढअढ), सर्व विषयाच्या सेट आणि नेट परीक्षेच्या पहिल्या पेपरसाठी तसेच हा विषय अध्यापन करणाऱ्या सर्व क्षेत्रातील शिक्षकांना व अभ्यासकांना या संदर्भग्रंथाचा उपयोग होईल अशी अपेक्षा आहे.\u003cbr\u003eशैक्षणिक मानसशास्त्र या संदर्भग्रंथाचा उपयोग अध्ययनार्थी व अध्यापक यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. शैक्षणिक मानसशास्त्र या संदर्भग्रंथाचे लेखन करताना मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, पद्धती, तत्त्वे यांचा प्रत्यक्ष वापर कसा करावयाचा याचे उपयोजन अत्यंत सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच बालकांच्या विकास अवस्था व त्यावर परिणाम करणारे घटक, व्यक्तिभेद निर्माण होण्याची कारणे-उपाय, अध्यापनाची परिणामकारकता, विशेष शिक्षण घेणारी मुले, व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, सृजनशीलता, विचार, कल्पना, संकल्पना व समस्या निराकरण, ज्ञानरचनावाद, संकल्पना चित्रण व मनोचित्रण याचा प्रत्यक्ष अध्ययन अध्यापनात वापर, मेंदू आधारित अध्ययन, प्रश्नावलीच्या साह्याने उजव्या व डाव्या मेंदूचे प्राबल्य ओळखणे, ताण व्यवस्थापन, अध्ययनार्थीची विविधता, राजकीय सामाजिक व सांस्कृतिक मितींचे बालकावर होणारे परिणाम आणि त्यांना प्रत्यक्ष दैनंदिन जीवन जगत असताना होणारा उपयोग अत्यंत मोजक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468463714533,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shaikshanik-Manasshastra_Prof-V-B-Adsare_cnvt-1.jpg?v=1771939353"},{"product_id":"शिक्षणाचा-समाजशास्त्रीय-व-तत्त्वज्ञानात्मक-पाया","title":"शिक्षणाचा समाजशास्त्रीय व तत्त्वज्ञानात्मक पाया","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470931570917,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shikshanacha-Samajshasriya-va-tatvgyanatamk-Paya-1.jpg?v=1772022807"},{"product_id":"पर्यावरण-शिक्षण-1","title":"पर्यावरण शिक्षण","description":"\u003cp\u003eभारतीय संस्कृतीमध्ये पर्यावरणास अत्यंत महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. मनुष्याचे शरीर आप, अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी अशा पंचमहाभूतांचे बनलेले आहे हे सत्य भारतीयांनीच सर्वप्रथम जगासमोर मांडले. सजीव आणि निर्जिवाचे अस्तित्वसुद्धा पर्यावरणाच्या स्थितीवर अवलंबून असते. मात्र आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने त्याच्या हव्यासापायी पर्यावरणाचा आणि पर्यावरणातील साधनसंपत्तीचा अवाजवी वापर करून पर्यावरणाचा समतोल बिघडवला आहे. वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकरण आणि वाढते प्रदूषण यामुळे अलिकडील काही दशकात पर्यावरणाच्या प्रश्नाने अत्यंत गंभीर स्वरूप धारण केले आहे. या सर्व गोष्टींचा मानवाच्या आरोग्यावर आणि त्याच्या शारीरिक व मानसिक कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. पर्यावरण विषयक जागृतीची गरज जगातील सर्वच राष्ट्रांना जाणवू लागली आहे, कारण पर्यावरणाचे संतुलन नष्ट झाल्यास पृथ्वीसारख्या सर्वांगसुंदर ग्रहावरील सजीव सृष्टीचे अस्तित्वच धोक्यात येईल, ही बाब आता लपून राहिलेली नाही. परिणामी जागतिक स्तरावर पर्यावरणाविषयी अधिकाधिक जागृती होत आहेत, ही निश्चितच समाधानाची बाब म्हणता येईल.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477936222437,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Paryatan-Shikshan_Prof-Ashish-Gujrathi_cnvt-1.jpg?v=1772194950"},{"product_id":"प्रगत-शैक्षणिक-मानसशास्त्र","title":"प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र","description":"\u003cp\u003eशिक्षणाचे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. शिक्षण प्रक्रिया आणि फलनिष्पत्ती यांच्यात प्रगती करणे, सुधारणा करणे, समस्या सोडविणे ही शैक्षणिक मानसशास्त्राची उद्दिष्टे आहेत. तसेच व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणे हे शिक्षणाचे अंतिम ध्येय आहे. मानसशास्त्र हे वैज्ञानिक पद्धतीवर आधारित आहे. त्यातील सिद्धांत, तत्त्वे, उपपत्ती म्हणजे शास्त्रशुद्ध व वस्तुनिष्ठ संशोधनाचे फलित आहे. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या म्हणीनुसार मानवात व्यक्तिभिन्नता असते. शरीरयष्टी, रंग, उंची, वजन, स्वभाव वैशिष्ट्ये, अभिरुची, अभिवृत्ती, अभियोग्यता, बुद्धिमत्ता अशा अनंत बाबतीत कोणत्याही दोन व्यक्ती सारख्या नसतात. म्हणूनच मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिविकासाच्या विशिष्ट अवस्था मानल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकाची व्याप्ती, सखोलता आणि वेगळेपणा विचारात घेतल्यास प्रस्तुत पुस्तक केवळ बी.एड्., एम.एड्., एम.फिल. साठीच उपयुक्त नाही तर नेट, सेट व शिक्षण क्षेत्रातील इतर स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479686656229,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Pragat-Education-1.jpg?v=1772254927"},{"product_id":"मार्गदर्शन-आणि-समुपदेशन-1","title":"मार्गदर्शन आणि समुपदेशन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479687966949,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Margadarshan-Samupdeshan_cnvt-1.jpg?v=1772255140"},{"product_id":"ज्ञान-आणि-अभ्यासक्रम-1","title":"ज्ञान आणि अभ्यासक्रम","description":"\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकाची मांडणी पाच प्रकरणामध्ये मुद्देसूद व साध्या आणि सोप्या  भाषेमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यासक्रम म्हणजे विशिष्ट स्तरावरील प्रक्रियेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानात्मक भावात्मक आणि क्रियात्मक क्षेत्रात बदल घडविण्यासाठी ठरवून दिलेली चाैकट, ज्यामध्ये विषयाच्या माध्यमातून विद्यार्थी उद्दिष्ट पर्यंत मार्गक्रमण करताे. अभ्यासक्रमाचे विविध ध्येय  उद्दिष्टे असतात. शिक्षणात अध्ययन अध्यापन ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे, या दाेन्हींचा सुवर्णमध्य साधला तरच उत्तम.त्यामुळे ज्ञान आणि अभ्यासक्रम या दाेन्ही घटकांना शिक्षणात महत्त्वाचे स्थान आहे, जे शिक्षकांनी सविस्तरपणे माहीत करून घेणे अपेक्षित असते. त्यामुळे ज्ञानाची संकल्पना, अर्थ, स्वरूप, महत्त्व, ज्ञानाची उत्पत्ती, तसेच ज्ञान निर्मितीच्या प्रक्रिया, बाैद्ध, जैन, इस्लामिक तत्त्वज्ञानानुसार ज्ञान, ज्ञानाची पैलू, ज्ञानाचे प्रकार, भारतीय आणि  पाश्चत्य, तत्त्वज्ञानानुसार ज्ञान ज्ञानाचे विविध स्राेत, अभ्यासक्रमाची संकल्पना, आणि दृष्टिकाेन विविध स्तरावरील अभ्यासक्रम, अभ्यासक्रम विकसनाचे प्रकार आणि दृष्टिकाेन, अभ्यासक्रम विकसनाची प्रतिमाने, अभ्यासक्रम अंमलबजावणीतील शिक्षकाची भूमिका अभ्यासक्रमावर परिणाम करणारे घटक, पाठ्यक्रम इ.जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. इ. सर्व मुद्यांची चर्चा या पुस्तकात केलेली आहे ती आपणा सर्वांना उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटताे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48582845858021,"sku":null,"price":280.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/DnyanAaniAbhyaskram_Dr.DilipChannawar-1.jpg?v=1773742049"},{"product_id":"हिंदी-भाषा-शिक्षण-1","title":"हिंदी भाषा शिक्षण","description":"\u003cp data-path-to-node=\"2\"\u003eशिक्षाशास्त्र महाविद्यालय में शिक्षण कार्य का दो दशकों से ज्यादा का अनुभव ने मुझे इस पुस्तक को लिखने के लिए प्रेरित किया। मैंने यह महसूस किया कि छात्रों के समक्ष समग्रता के साथ विषय को प्रस्तुत करना ज़रूरी है। इसमें कोई संदेह नहीं कि प्रचलित अधिकतर पुस्तकों के लेखकों ने भी अपनी तरफ से उच्च स्तर का कार्य किया है। इसके बावजूद हिंदी शिक्षण में आए बदलाव को आधुनिकता के साथ जोड़कर तथा समग्रता एवं सहजता से विषय को प्रस्तुत करने की कमी मुझे खलती रही है। इसी अभाव की पूर्ति के लिए मेरे द्वारा किया गया यह एक छोटा सा प्रयास है।\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003eपुस्तक की भाषा सरल, प्रवाहमयी एवं सहजग्राह्य बनाने का यथासंभव प्रयास किया गया है, जिससे कि प्रथम भाषा एवं द्वितीय भाषा के रूप में हिंदी शिक्षण के सभी पाठकों को आसानी से समझ में आ सके। पुस्तक में उन सभी सामग्रियों को समाविष्ट किया गया है जो प्राथमिक स्तर से लेकर विश्वविद्यालय स्तर तक कार्यरत शिक्षकों, शिक्षक-प्रशिक्षकों एवं छात्रों के लिए ज़रूरी हैं।\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003eअध्ययन, अध्यापन एवं परीक्षा की दृष्टिकोण से प्रस्तुत पुस्तक बहुत उपयोगी साबित होगी। इस प्रकार यह पुस्तक डी.एल.एड., बी.एड., बी.एड. एम.एड. एकीकृत, चार वर्षीय एकीकृत बी.एड. कोर्स के लिए निश्चित उपयोगी है।\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"1\"\u003e\u003cstrong\u003e१.१ प्रस्तावना \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"1\"\u003e१.२ भाषा की परिभाषा\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"1\"\u003e१.३ भाषा संबंधित दृष्टिकोण\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"1\"\u003e१.४ भाषा की विशेषताएँ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"1\"\u003e१.५ भाषा का महत्त्व एवं कार्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"1\"\u003e१.६ भाषा के रूप\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"1\"\u003e१.६.१ प्रयोग की दृष्टि से भाषा के रूप\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"1\"\u003e१.६.२ भौगोलिक विभिन्नता एवं बहुभाषिकता की दृष्टि से हिंदी भाषा के रूप\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"1\"\u003e१.७ हिंदी भाषा की स्थिति\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"1\"\u003e१.७.१ स्वतंत्रता से पूर्व हिंदी की स्थिति\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"1\"\u003e१.७.२ स्वतंत्र भारत में हिंदी की स्थिति-हिंदी की संवैधानिक स्थिति\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"1\"\u003e१.८ बहुभाषिक देश में राष्ट्रभाषा की आवश्यकता\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"2\"\u003e\u003cstrong\u003eअध्याय २ : अहिंदी प्रदेशों में हिंदी का अध्ययन एवं अध्यापन.................४७ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"2\"\u003e२.१ प्रस्तावना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"2\"\u003e२.२ द्वितीय या अन्य भाषा शिक्षण के सामान्य उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"2\"\u003e२.३ अन्य भाषा शिक्षण के सिद्धांत\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"2\"\u003e२.४ अहिंदी प्रदेशों में हिंदी शिक्षण की समस्याएँ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"2\"\u003e२.५ बहुभाषिकता की समस्या तथा भाषा शिक्षण नीति\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"2\"\u003e२.५.१ द्विभाषा सूत्र\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"2\"\u003e२.५.२ त्रिभाषा सूत्र\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"2\"\u003e२.५.३ महाराष्ट्र के पाठ्यक्रम में हिंदी भाषा का स्थान\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003eअध्याय ३ : हिंदी भाषा शिक्षण के उद्देश्य......................................६०\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003e३.१ प्रस्तावना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003e३.२ पाठ्यक्रम में हिंदी भाषा शिक्षण के सामान्य उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003e३.३ प्राथमिक एवं उच्च प्राथमिक स्तर (कक्षा ५, ६, ७ एवं ८) पर हिंदी भाषा शिक्षा के सामान्य उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003e३.४ माध्यमिक स्तर (कक्षा ९ एवं १०) पर हिंदी भाषा शिक्षा के सामान्य उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003e३.५ उच्च माध्यमिक स्तर (कक्षा ११ एवं १२) पर हिंदी भाषा शिक्षण के सामान्य उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003e३.६ कक्षा अध्यापन के उद्देश्य एवं उनका स्पष्टीकरण\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003e३.७ हिंदी भाषा शिक्षण के व्यापक उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003e३.७.१ राष्ट्रीय उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003e३.७.२ सांस्कृतिक उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003e३.७.३ साहित्यिक उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003e३.७.४ भाषिक उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003e३.७.५ व्यावहारिक उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e\u003cstrong\u003eअध्याय ४ : हिंदी भाषा और समवाय..........................................८३ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e४.१ प्रस्तावना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e४.२ समवाय का अर्थ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e४.३ समवाय के प्रकार\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e४.३.१ क्षैतिज या क्षितिज समवाय\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e४.३.२ ऊर्ध्वाधर या लंबीय समवाय\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e४.४ हिंदी भाषा का अन्य विषयों से समवाय\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e४.५ समवाय कैसा हो\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e४.६ समवाय के लाभ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e४.७ समवाय के दोष\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"5\"\u003e\u003cstrong\u003eअध्याय ५ : शैक्षिक नियोजन..................................................९० \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"5\"\u003e५.१ प्रस्तावना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"5\"\u003e५.२ वार्षिक योजना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"5\"\u003e५.३ वार्षिक योजना कैसी हो\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"5\"\u003e५.४ वार्षिक योजना के तत्व (घटक)\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"5\"\u003e५.५ वार्षिक योजना का महत्त्व\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"5\"\u003e५.६ इकाई योजना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"5\"\u003e५.७ इकाई योजना के अंग\/भाग\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"5\"\u003e५.८ इकाई योजना के लाभ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"5\"\u003e५.९ पाठ योजना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"5\"\u003e५.१० पाठ योजना की विशेषताएँ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"5\"\u003e५.११ पाठ योजना के सोपान (सीढ़ियाँ)\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"5\"\u003e५.१२ पाठ योजना के लाभ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"6\"\u003e\u003cstrong\u003eअध्याय ६ : श्रवण कौशल...................................................११० \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"6\"\u003e६.१ प्रस्तावना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"6\"\u003e६.२ श्रवण कौशल\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"6\"\u003e६.३ श्रवण कौशल के अंग\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"6\"\u003e६.३.१ यांत्रिक अंग\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"6\"\u003e६.३.२ बौद्धिक अंग\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"6\"\u003e६.४ श्रवण के उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"6\"\u003e६.५ श्रवण दोष\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"6\"\u003e६.६ श्रवण दोष दूर करने के उपाय\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"6\"\u003e६.७ श्रवण कौशल का विकास\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"6\"\u003e६.७.१ कक्षा शिक्षण के दौरान\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"6\"\u003e६.७.२ सह शैक्षिक क्रियाओं के दौरान ६.७.३ कक्षोत्तर\/कक्षा बाह्य कार्यकलापों के दौरान\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"7\"\u003e\u003cstrong\u003eअध्याय ७ : भाषण कौशल..................................................१२५ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"7\"\u003e७.१ प्रस्तावना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"7\"\u003e७.२ भाषण कौशल के अंग (विविध पक्ष)\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"7\"\u003e७.३ भाषण\/मौखिक अभिव्यक्ति के रूप\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"7\"\u003e७.४ भाषण के उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"7\"\u003e७.५ भाषण दोष\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"7\"\u003e७.६ भाषण दोष दूर करने के उपाय\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"7\"\u003e७.७ भाषण कौशल का विकास\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e\u003cstrong\u003eअध्याय ८ : पठन कौशल....................................................१३८ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e८.१ प्रस्तावना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e८.२ पठन के प्रकार\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e८.२.१ सस्वर पठन\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e८.२.१.१ सस्वर पठन की विशेषताएँ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e८.२.१.२ सस्वर पठन में ध्यान रखने की बातें\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e८.२.१.३ सस्वर पठन के लाभ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e८.२.१.४ सस्वर पठन का क्रम\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e८.२.१.५ सस्वर पठन के प्रकार\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e८.२.१.५.१ आदर्श पठन\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e८.२.१.५.२ आदर्श पठन के उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e८.२.१.६ अनुकरण पठन\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e८.२.१.६.१ अनुकरण पठन के उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e८.२.२ मौन पठन\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e८.२.२.१ मौन पठन की विशेषताएँ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e८.२.२.२ मौन पठन में ध्यान रखने की बातें\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e८.२.२.३ मौन पठन के लाभ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e८.२.२.४ मौन पठन के प्रकार\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e८.२.२.४.१ गहन पठन\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e८.२.२.४.२ द्रुत पठन\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e८.३ पठन कौशल के अंग\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e८.४ पठन के उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e८.५ पठन दोष\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e८.५.१ पठन के यांत्रिक पक्ष से संबंधित दोष\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e८.५.२ पठन के मानसिक पक्ष से संबंधित दोष\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e८.६ पठन दोष दूर करने के उपाय\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e८.७ पठन शिक्षण की विधियाँ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"9\"\u003e\u003cstrong\u003eअध्याय ९ : लेखन कौशल..................................................१६३ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"9\"\u003e९.१ प्रस्तावना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"9\"\u003e९.२ लेखन का महत्त्व\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"9\"\u003e९.३ लेखन कौशल के अंग\/पक्ष\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"9\"\u003e९.३.१ यांत्रिक अंग\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"9\"\u003e९.३.२ बौद्धिक अंग\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"9\"\u003e९.४ लेखन के प्रकार\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"9\"\u003e९.५ लेखन के उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"9\"\u003e९.६ लिखित रचना के प्रकार एवं उनका शिक्षण\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"9\"\u003e९.७ लेखन दोष\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"9\"\u003e९.८ लेखन दोष दूर करने के उपाय\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"9\"\u003e९.९ लेखन कौशल विकास के उपाय\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e\u003cstrong\u003eअध्याय १० : शिक्षा के सूत्र, शिक्षण प्रणालियाँ एवं युक्तियाँ................१८५ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.१ प्रस्तावना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.२ शिक्षा के सूत्र \u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.३ शिक्षण सूत्र की परिभाषा\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.४ शिक्षा के विभिन्न सूत्र\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.५ हिंदी भाषा शिक्षण की प्रणालियाँ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.५.१ स्वाभाविक प्रणाली\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.५.२ व्याकरण अनुवाद प्रणाली\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.५.३ प्रत्यक्ष प्रणाली या संभाषण प्रणाली\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.५.४ वेस्ट प्रणाली\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.५.५ गठन या रचना प्रणाली\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.५.६ संप्रेषण पद्धति\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.५.७ व्याख्यान विधि\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.६ सहयोगी शिक्षण विधियाँ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.६.१ युग्म विचार\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.६.२ जिगसॉ विधि\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.६.३ टोकरी तकनीक\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.६.४ चर्चा विधि\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.६.५ नाटयीकरण विधि\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.७ शिक्षक प्रविधियाँ या शिक्षण युक्तियाँ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.७.१ प्रश्न प्रविधि\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.७.२ विवरण प्रविधि\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.७.३ वर्णन विधि\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.७.४ स्पष्टीकरण विधि\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.७.५ कहानी कथन प्रविधि या कथा-कथन प्रविधि\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.७.६ उदाहरण प्रविधि\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.७.७ गृहकार्य प्रविधि\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१०.८ शिक्षा का रचनावादी दृष्टिकोण\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"11\"\u003e\u003cstrong\u003eअध्याय ११ : शैक्षिक अनुभव एवं सहायक सामग्री........................२६४ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"11\"\u003e११.१ प्रस्तावना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"11\"\u003e११.२ शैक्षिक अनुभव\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"11\"\u003e११.३ शैक्षिक अनुभव के प्रकार\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"11\"\u003e११.४ शैक्षिक अनुभव कैसा होना चाहिए\/विशेषताएँ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"11\"\u003e११.५ हिंदी शिक्षण में सहायक सामग्री\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"11\"\u003e११.६ सहायक सामग्री की उपयोगिता एवं महत्त्व\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"11\"\u003e११.७ सहायक सामग्री का चयन\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"11\"\u003e११.८ सहायक सामग्री का प्रभावी प्रयोग में सावधानी\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"11\"\u003e११.९ सहायक सामग्री का वर्गीकरण (दृश्य, श्रव्य, श्रव्य दृश्य)\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"11\"\u003e११.१० भाषा शिक्षा की मुद्रित सामग्री\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"11\"\u003e११.११ आधुनिक शिक्षण सामग्री\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"11\"\u003e११.११.१ भाषा प्रयोगशाला\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"11\"\u003e११.११.१.१ भाषा प्रयोगशाला के प्रकार\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"11\"\u003e११.११.१.२ भाषा प्रयोगशाला पाठ का नमूना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"11\"\u003e११.११.१.३ भाषा प्रयोगशाला का महत्त्व\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"11\"\u003e११.११.१.४ भाषा प्रयोगशाला की सीमाएँ\/दोष\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"11\"\u003e११.११.२ संगणक तथा इंटरनेट\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"11\"\u003e११.११.२.१ भाषा शिक्षण में संगणक का महत्त्व\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"11\"\u003e११.११.२.२ संगणक की सीमाएँ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"12\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"16\"\u003e\u003cstrong\u003eअध्याय १२ : गद्य शिक्षण....................................................३०५ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"16\"\u003e१२.१ प्रस्तावना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"16\"\u003e१२.२ गद्य की परिभाषा\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"16\"\u003e१२.३ गद्य शिक्षण के उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"16\"\u003e१२.४ गद्य शिक्षण की प्रक्रिया\/सोपान\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"16\"\u003e१२.५ गद्य शिक्षण का महत्त्व\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"16\"\u003e१२.६ गद्य शिक्षण की विधियाँ\/प्रणालियाँ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"17\"\u003e\u003cstrong\u003eअध्याय १३ : कविता शिक्षण................................................३१३ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"17\"\u003e१३.१ प्रस्तावना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"17\"\u003e१३.२ कविता\/पद्य शिक्षण के उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"17\"\u003e१३.३ कविता के सौंदर्य तत्व\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"17\"\u003e१३.४ कविता शिक्षण की प्रक्रिया\/सोपान\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"17\"\u003e१३.५ कविता शिक्षण की प्रणालियाँ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"17\"\u003e१३.६ कविता में रुचि उत्पन्न करने के उपाय\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"18\"\u003e\u003cstrong\u003eअध्याय १४ : व्याकरण शिक्षण..............................................३२७ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"18\"\u003e१४.१ प्रस्तावना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"18\"\u003e१४.२ व्याकरण की परिभाषा\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"18\"\u003e१४.३ व्याकरण शिक्षण के उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"18\"\u003e१४.४ व्याकरण शिक्षण की प्रक्रिया\/सोपान\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"18\"\u003e१४.५ व्याकरण अध्यापन की प्रणालियाँ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"18\"\u003e१४.६ व्याकरण शिक्षण का महत्त्व\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"18\"\u003e१४.७ व्याकरण शिक्षण को रुचिकर बनाने के उपाय\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"19\"\u003e\u003cstrong\u003eअध्याय १५ : रचना शिक्षण..................................................३४०\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"19\"\u003e१५.१ प्रस्तावना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"19\"\u003e१५.२ रचना के प्रकार \u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"19\"\u003e१५.२.१ मौखिक रचना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"19\"\u003e१५.२.१.१ मौखिक रचना शिक्षण के उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"19\"\u003e१५.२.१.२ मौखिक रचना के प्रकार\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"19\"\u003e१५.२.१.३ मौखिक रचना शिक्षण का महत्त्व\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"19\"\u003e१५.२.२ लिखित रचना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"19\"\u003e१५.२.२.१ लिखित रचना शिक्षण के उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"19\"\u003e१५.२.२.२ लिखित रचना के प्रकार\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"19\"\u003e१५.२.२.३ लिखित रचना शिक्षण की प्रणालियाँ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"19\"\u003e१५.३ रचना संबंधी सामान्य अशुद्धियाँ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"19\"\u003e१५.४ रचना संबंधी अशुद्धियों के कारण\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"19\"\u003e१५.५ लिखित रचना का मूल्यांकन तथा संशोधन\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"19\"\u003e१५.५.१ लिखित रचना के मूल्यांकन में ध्यान देने योग्य बातें\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"19\"\u003e१५.५.२ लिखित रचना के संशोधन में ध्यान देने योग्य बातें\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"20\"\u003e\u003cstrong\u003eअध्याय १६ : हिंदी भाषा शिक्षण एवं मूल्यांकन..............................३६८ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"20\"\u003e१६.१ प्रस्तावना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"20\"\u003e१६.२ मूल्यांकन के उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"20\"\u003e१६.३ मूल्यांकन की विशेषताएँ \u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"20\"\u003e१६.४ मूल्यांकन की आवश्यकता एवं महत्त्व\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"20\"\u003e१६.५ मूल्यांकन के प्रकार\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"20\"\u003e१६.५.१ संरचनात्मक तथा योगात्मक मूल्यांकन में अंतर\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"20\"\u003e१६.६ सतत और व्यापक मूल्यांकन\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"20\"\u003e१६.७ सतत और व्यापक मूल्यांकन के उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"20\"\u003e१६.८ सतत और व्यापक मूल्यांकन की विशेषताएँ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"20\"\u003e१६.९ सतत एवं व्यापक मूल्यांकन के लाभ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"20\"\u003e१६.१० मूल्यांकन की प्रमुख विधियाँ व प्रकार\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"20\"\u003e१६.११ लिखित परीक्षा\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"20\"\u003e१६.११.१ निबंधात्मक परीक्षा\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"20\"\u003e१६.११.१.१ निबंधात्मक परीक्षा के गुण हिंदी भाषा शिक्षण \u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"21\"\u003e१६.११.१.२ निबंधात्मक परीक्षा के दोष\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"21\"\u003e१६.११.२ लघुत्तरी परीक्षा\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"21\"\u003e१६.११.२.१ लघुत्तरी परीक्षा के गुण\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"21\"\u003e१६.११.२.२ लघुत्तरी परीक्षा के दोष\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"21\"\u003e१६.११.३ वस्तुनिष्ठ परीक्षा\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"21\"\u003e१६.११.३.१ वस्तुनिष्ठ परीक्षा के प्रकार\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"21\"\u003e१६.११.३.२ वस्तुनिष्ठ परीक्षा के गुण\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"21\"\u003e१६.११.३.३ वस्तुनिष्ठ परीक्षा के दोष\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"21\"\u003e१६.१२ मौखिक परीक्षा\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"21\"\u003e१६.१२.१ मौखिक परीक्षा के गुण\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"21\"\u003e१६.१२.२ मौखिक परीक्षा के दोष\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"21\"\u003e१६.१३ प्रायोगिक परीक्षा\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"21\"\u003e१६.१४ हिंदी का प्रश्न पत्र (इकाई जाँच परीक्षा) निर्माण\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"21\"\u003e१६.१५ खुली पुस्तक परीक्षा\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"21\"\u003e१६.१६ खुली पुस्तक परीक्षा के प्रकार\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"21\"\u003e१६.१७ खुली पुस्तक परीक्षा के गुण\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"21\"\u003e१६.१८ खुली पुस्तक परीक्षा के दोष\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"22\"\u003e\u003cstrong\u003eअध्याय १७ : निदानात्मक परीक्षण एवं उपचारात्मक शिक्षण................४०८ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"22\"\u003e१७.१ प्रस्तावना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"22\"\u003e१७.२ निदानात्मक परीक्षण का अर्थ एवं परिभाषा\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"22\"\u003e१७.३ निदानात्मक परीक्षण के उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"22\"\u003e१७.४ शैक्षणिक निदान के क्षेत्र\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"22\"\u003e१७.५ शैक्षणिक निदान की विधियाँ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"22\"\u003e१७.६ निदानात्मक परीक्षण का महत्त्व\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"22\"\u003e१७.७ उपचारात्मक शिक्षण\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"22\"\u003e१७.८ उपचारात्मक शिक्षण के उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"22\"\u003e१७.९ उपचारात्मक शिक्षण की विधियाँ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"22\"\u003e१७.१० उपचारात्मक शिक्षण का महत्त्व\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"22\"\u003e१७.११ शैक्षिक निदान एवं उपचारात्मक शिक्षण के सोपान \u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"23\"\u003e\u003cstrong\u003eअध्याय १८ : विषय संरचना.................................................४२० \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"23\"\u003e१८.१ प्रस्तावना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"23\"\u003e१८.२ विषय संरचना-अर्थ एवं परिभाषा\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"23\"\u003e१८.३ संरचना की विशेषताएँ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"23\"\u003e१८.४ विषय संरचना के प्रकार\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"23\"\u003e१८.५ विषय संरचना के लाभ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"23\"\u003e१८.६ हिंदी भाषा की संरचना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"24\"\u003e\u003cstrong\u003eअध्याय १९ : आशययुक्त अध्यापन कार्यप्रणाली (पद्धति)..................४५० \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"24\"\u003e१९.१ प्रस्तावना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"24\"\u003e१९.२ आशययुक्त अध्यापन पद्धति की ऐतिहासिक पृष्ठभूमि\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"24\"\u003e१९.३ आशययुक्त अध्यापन पद्धति की संकल्पना और स्वरूप\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"24\"\u003e१९.४ आशययुक्त अध्यापन पद्धति की मान्यताएँ \u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"24\"\u003e१९.५ आशययुक्त अध्यापन पद्धति के उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"24\"\u003e१९.६ आशययुक्त अध्यापन पद्धति की रचना\/सोपान\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"24\"\u003e१९.७ आशययुक्त अध्यापन पद्धति का महत्त्व\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"24\"\u003e१९.८ आशय या पाठ्यवस्तु का विश्लेषण\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"24\"\u003e१९.९ आशय विश्लेषण के अंग या घटक\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"24\"\u003e१९.१० आशय विश्लेषण का महत्त्व\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"25\"\u003e\u003cstrong\u003eअध्याय २० : पाठ्यचर्या एवं पाठ्यक्रम.....................................४६७ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"25\"\u003e२०.१ प्रस्तावना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"25\"\u003e२०.२ पाठ्यचर्या-अर्थ एवं परिभाषा \u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"25\"\u003e२०.३ पाठ्यचर्या की उपयोगिता और महत्त्व\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"25\"\u003e२०.४ पाठ्यचर्या निर्माण के तत्व\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"25\"\u003e२०.५ पाठ्यचर्या के केंद्रिक या मूलभूत घटक\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"25\"\u003e२०.६ पाठ्यक्रम : अर्थ एवं स्वरूप\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"25\"\u003e२०.७ पाठ्यक्रम की आवश्यकता एवं महत्त्व\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"25\"\u003e२०.८ पाठ्यक्रम निर्माण के मूलभूत सिद्धांत या तत्व\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"25\"\u003e२०.९ पाठ्यचर्या एवं पाठ्यक्रम में अंतर\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"25\"\u003e२०.१० पाठ्यचर्या, पाठ्यक्रम एवं पाठ्यपुस्तक में सहसंबंध हिंदी भाषा शिक्षण \u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"25\"\u003e\u003cstrong\u003eअध्याय २१ : पाठ्य-पुस्तक................................................४८२ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"25\"\u003e२१.१ प्रस्तावना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"25\"\u003e२१.२ पाठ्य-पुस्तक का अर्थ एवं परिभाषा\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"25\"\u003e२१.३ हिंदी पाठ्य-पुस्तकों के प्रकार\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"25\"\u003e२१.४ पाठ्य-पुस्तक की आवश्यकता एवं महत्त्व\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"25\"\u003e२१.५ हिंदी पाठ्य-पुस्तक की विशेषताएँ\/गुण\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"25\"\u003e२१.५.१ आंतरिक विशेषताएँ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"25\"\u003e२१.५.२ बाह्य विशेषताएँ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"27\"\u003e\u003cstrong\u003eअध्याय २२ : हिंदी अध्यापक................................................४९७ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"27\"\u003e२२.१ प्रस्तावना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"27\"\u003e२२.२ हिंदी अध्यापक की योग्यता\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"27\"\u003e२२.३ हिंदी अध्यापक के गुण\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"27\"\u003e२२.३.१ हिंदी अध्यापक के सामान्य गुण\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"27\"\u003e२२.३.२ हिंदी अध्यापक के विशिष्ट गुण\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"27\"\u003e२२.४ हिंदी अध्यापक का व्यवसायिक विकास\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"27\"\u003e२२.५ हिंदी शिक्षक संगठन\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"27\"\u003e२२.६ शिक्षक संगठन के उद्देश्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"27\"\u003e२२.७ शिक्षक संगठन के प्रकार\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"27\"\u003e२२.८ शिक्षक संगठन का योगदान\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"28\"\u003e\u003cstrong\u003eसंदर्भ सूची...................................................................५१३\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48582890225893,"sku":null,"price":595.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/HindiBhashaShikshan_SushilKumar-1_6b018230-d462-4baf-a406-5d210759c03b.jpg?v=1773747244"},{"product_id":"internship","title":"Internship","description":"\u003cp\u003eThe present book covers total four units I have referred many reference books, websites to complete those units.\u003cbr\u003eI wish indebtedness to my esteemed guide Dr. A. R. Rane (Dean of education faculty and Dr. Shailaja Bhangale.\u003cbr\u003eWe heartly acknowledge our indebtness to Mr. Rangrao Patil who give us an opportunity and show generosity to complete and publish the present book. Mr.Sunil Pandhare has done really a good job of typing and setting of the book.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48582911426789,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Internship_WankhedeMadam-1.jpg?v=1773748105"},{"product_id":"कृती-संशोधन-2","title":"कृती संशोधन","description":"\u003cp\u003eशिक्षुक्रमात कृती संशोधन हे प्रात्यक्षिक कार्य म्हणून समाविष्ट केलेले आहे. विविध विद्यापीठांच्या बी.एड., एम.ए. (शिक्षणशास्त्र) डी.एल.एड., डी.एस.एम. या पदवी, पदव्युत्तर, पदविका अभ्यासक्रमासाठी लेखी व प्रात्यक्षिक कार्य अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेले आहे संशोधन कार्य अहवाल हा शिक्षुक्रमाच्या शेवटच्या सत्रात सादर करणे आवश्यक आहे त्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48582934692069,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/KrutiSanshodhan_SomnathPachling-1.jpg?v=1773748745"},{"product_id":"पर्यावरण-शिक्षण-आणि-आपत्ती-व्यवस्थापन","title":"पर्यावरण शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन (Environmental Education and Disaster Management)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48582975815909,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ParyavaranShikshanaaniAapattiVyavsthapan_Panchal-1.jpg?v=1773751707"},{"product_id":"शैक्षणिक-संख्याशास्त्र-1","title":"शैक्षणिक संख्याशास्त्र","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48584476295397,"sku":null,"price":399.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ShaikshanikSankhyashstra_Prof.IndumatiT.Bharmbe-1.jpg?v=1773817057"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/b-ed.oembed?page=2","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}