Welcome to Prashant Publications

Rs. 95.00
Availability: 10 left in stock

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अनुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून नियमित अभ्यासक्रमांसोबतच सह अभ्यासक्रमांना महत्त्वाचं स्थान दिलं आहे. त्यातील ज्या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रम आणि कलेत रस आहे अशा विद्यार्थ्यांसाठी CC-1 Cultural...

Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

सांस्कृतिक (Cultural)
- +

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अनुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून नियमित अभ्यासक्रमांसोबतच सह अभ्यासक्रमांना महत्त्वाचं स्थान दिलं आहे. त्यातील ज्या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रम आणि कलेत रस आहे अशा विद्यार्थ्यांसाठी CC-1 Cultural हा अभ्यासक्रम बनविण्यात आला आहे. कला आणि सांस्कृतिक विषयाशी निगडीत कुठला विषय, संकल्पना मांडत असताना योग्य आणि सहज पद्धतीने आपणां समोर विवेचन व्हावे हा शुद्ध हेतू.

 

१. रांगोळी काढणे : पारंपरिक रांगोळी व फूल/ पुष्प रांगोळी यांची रांगोळी.................................................७

१. रांगोळी मागील प्रेरणा

२. रांगोळी मागील भावना

३. रांगोळीचे प्रकार

४. वापरण्यात येणारे साहित्य

५. रांगोळीचे महत्त्व

२. स्वागतगीत : स्वरूप व प्रकार............................................१५

१. भारतीय संस्कृतीतील महत्त्व

२. स्वागतगीताचे साहित्यिक वैशिष्ट्ये

३. स्वागतगीताचे प्रकार

४. स्वागतगीताचा इतिहास

४.१ प्राचीन काळातील पार्श्वभूमी

४.२ मध्यकालीन भारतात स्वागतगीत

४.३ आधुनिक काळातील स्वागतगीत

४.४ स्वागतगीत आजच्या काळात

३. भित्तीपत्रक...............................................................२२

१. भित्तीपत्रकांचे महत्त्व

२. भित्तीपत्रकाचे उपयोग

३. भित्तीपत्रकाचे वैशिष्ट्य

४. भित्तीपत्रकाचा इतिहास

५. स्वातंत्र्योत्तर भारतात शैक्षणिक व सामाजिक उपयोग

६. आधुनिक काळात - डिजिटल भित्तीपत्रकं

७. भित्तीपत्रकांच्या इतिहासाचा सारांश

८. भित्तीपत्रक तयार करताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी

९. भित्तीपत्रकाचे स्वरूप कसे असते?

४. अतिथी परिचय : स्वरूप................................................३४

१. अतिथी परिचय संबंधी विस्तृत माहिती

२. अतिथी परिचय लिहिताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी

३. अतिथी परिचय देताना काय टाळावे?

४. अतिथी परिचयाचे स्वरूप (रचना)

५. आभार प्रदर्शन...........................................................४१

१. आभार प्रदर्शनाचे प्रयोजन (उद्देश)

२. आभार प्रदर्शनाचे स्वरूप

३. आभार प्रदर्शन नमुना

६. रचना/आराखडा : एक कौशल्य ........................................४५

१. स्पष्टता आणि उद्दिष्टे

२. समय नियोजन

३. संसाधनांची व्यवस्थापना

४. कार्यक्रमाची रचना

५. भागधारकांची सहभागिता

६. जोखीम व्यवस्थापन

७. संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वय

८. कार्यक्रमाचा आराखडा

७. वर्तमान पत्रातील लेख : प्रकार व स्वरूप................................५१

१. भारतीय वृत्तपत्रांचा इतिहास

२. वर्तमानपत्रातील लेख लेखनाचे स्वरूप

३. लेख लिहिताना काही महत्त्वाचे मुद्दे

४. वर्तमानपत्रातील लेखाचे प्रकार

५. वर्तमानपत्रातील लेखाचे स्वरूप

८. वार्षिकांक : स्वरूप आणि प्रयोजन......................................६०

१. वार्षिकांक म्हणजे काय?

२. वार्षिकांकाचा इतिहास

३. वार्षिकांकाचे उद्दिष्ट

४. वार्षिकांकात समाविष्ट होणारे मुख्य घटक

५. वार्षिकांकाचे महत्त्व

६. वार्षिकांकाचे स्वरूप

७. वार्षिकांकाचे मुख्य प्रयोजन