{"title":"BA III","description":"","products":[{"product_id":"१९९१-पासूनची-भारतीय-अर्थव्यवस्था-भाग-1","title":"१९९१ पासूनची भारतीय अर्थव्यवस्था भाग – 1","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48409623429349,"sku":null,"price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiy-Arthshashtra_-Gaikwad-1-768x1166.jpg?v=1770980935"},{"product_id":"मानव-विकास-भाग-1","title":"मानव विकास (भाग 1)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eश्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालय, दर्यापूर, जि. अमरावती, येथे गृहअर्थशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख म्हणून 27 वर्षापासून कार्यरत असून एक सामाजिक जाण असणाऱ्या प्राध्यापक म्हणून त्या सुपरिचित आहे. त्यांनी 2012 ला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून पीएच.डी. पूर्ण केली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य, विद्याशाखा सदस्य आहेत. आजपर्यंत 30 शोधनिबंध वेगवेगळ्या नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेले आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक चर्चासत्र, परिषदा, कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदविला असून त्यामध्ये त्यांचे लेखही प्रसिद्ध झाले आहे. याआधी पुस्तकेही प्रकाशित झाली आहे. त्या श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयातील गृहअर्थशास्त्र रिसर्च सेंटरच्या प्रमुख आहेत. त्या समाजिक क्षेत्रातही अग्रेसर आहे. त्या लोकमत सखीमंच त्या समन्वयक होत्या. दर्यापूर येथील श्रीमती वेणुताई पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451878748389,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manavi-Vikas-Bhag-1_Dr-Jyoti-Havre_cnvt-1_158e4441-dd03-432a-bf6a-b4c6b723f94f.jpg?v=1771593012"},{"product_id":"भारतीय-अर्थव्यवस्था-1980-पासून-भाग-2","title":"भारतीय अर्थव्यवस्था (1980 पासून) (भाग – 2)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारताचा विदेश व्यापार प्राचीन व अर्वाचीन काळापासून अनेक देशांशी चालत आलेला आहे. अर्थव्यवस्थेत अतिरिक्त निधी गोळा करण्याचे व तो गतिशील करण्याचे कार्य बँका व वित्तीय संस्था करीत असतात. गोळा झालेला निधी कर्ज, उधारी, गुंतवणूक रूपाने उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात.अर्थव्यवस्थेत आर्थिक स्थैर्यासह आर्थिक विकास साध्य करण्यासाठी किंमत स्थैर्य आणि बँकींग क्षेत्राचा विकास आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात ज्या वस्तू किंवा सेवांचा उत्पादनखर्च तुलनात्मकदृष्ट्या कमी असतो, अशा वस्तू उत्पादनात श्रम विभागणी आणि विशेषीकरण केले जाते, श्रम विभागणी आणि विशेषीकरणातून उत्पादनात वाढ होते. जागतिक पातळीवर जगातील बहुतांश देशांनी 1970 च्या दशकापासून आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतली आहे. आर्थिक सुधारणांमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, जागतिक व्यापार संघटना बहुराष्ट्रीय कंपन्या महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत. भारताने जुलै 1991 पासून आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात भारतीय वित्तीय प्रणाली, बँकिंग, विदेश व्यापार व व्यवहारतोल, जागतिकीकरण, संघीय वित्तीय प्रणाली, सरकारचा महसूल, खर्च, कर्ज आणि तुटीचा अर्थभरणा इ. मुद्द्यांची सविस्तर चर्चा केलेली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48460473401573,"sku":null,"price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Arthavyavastha_Dr-N-L-Chavhan_cnvt-1.jpg?v=1771916076"},{"product_id":"उद्योजकता-विकास","title":"उद्योजकता विकास","description":"\u003cp\u003eजगातील कोणत्याही देशात जास्तीत जास्त उद्योजकतेची घडवणूकच त्या राष्ट्राला किंवा देशाला जगात सर्वश्रेष्ठ ठरवू शकते. म्हणूनच उद्योजकतेला सर्वच राष्ट्रांमधून महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. गुणवत्तापूर्ण उद्योजकता ही कारखान्यातून तयार करता येत नाही, तर ती उद्योजकीय संस्कारातूून व उद्योजकीय प्रशिक्षणातून घडविता येवू शकते. तेव्हा आपण धाडसाने असे निश्चितच म्हणू शकतो की, तुम्ही उद्योजकता घडवा, उद्योग आपोआप उभे राहतील. यावरून उद्योजकता ही किती महत्त्वपूर्ण आहे हे आपल्या लक्षात येईल. उद्योजकता ही देशाला तसेच समाजाला आर्थिक सुबत्ता प्राप्त करून देते. तेव्हा येणाऱ्या कालावधीत युवक युवतींमध्ये जास्तीत जास्त उद्योजकतेची रूजवणूक कशी करता येवू शकेल याचा विचार होणे आवश्यक आहे. म्हणूनच महाविद्यालयीन शिक्षणातून उद्योजकता विकासाचे शिक्षण सर्वच ज्ञानशाखांमधून दिले पाहिजे. उद्योजकता या संज्ञेत धीटपणा, निर्भयता, गतीक्षमता, नवनिर्मिती व धोका पत्करण्याची तयारी हे सर्व गुणवैशिष्ट्ये एकत्रित येतात. प्रत्येक देशाला उद्योजकता विकासाला महत्त्व द्यावे लागते कारण उद्योजकतेच्या विकासावर त्या देशाची प्रगती अवलंबून असते.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470677684453,"sku":null,"price":155.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Udyojkata-Vikas_Dr-Arun-Yewle_cnvt-1.jpg?v=1772009456"},{"product_id":"भूरूपशास्राची-मूलतत्त्वे","title":"भूरूपशास्राची मूलतत्त्वे","description":"\u003cp\u003eभूरूपशास्र भूगोलाची मुख्य शाखा आहे. भूरूपशास्राचा अभ्यास भूगोलशास्राच्या अध्ययन-अध्यापनात अत्यंत मुलभूत स्वरूपाचा आहे. कारण या विषयातील संकल्पना वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित असतात. भूरूप शास्राच्या संकल्पना समजल्यावर भूगोलशास्रातील इतर शाखांचा अभ्यास करणे अतिशय सोपे होते. म्हणून संकल्पनांचे विद्यार्थ्यांना ज्ञान व्हावे या दृष्टीने पाठ्यांशाची मांडणी केली आहे.\u003cbr\u003eसदर पुस्तकातील प्रकरणांची मांडणी व क्रम विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार केलेली आहे. त्यात भूरूपशास्राची सामान्य संकल्पना, विदारण, नदी, वारा आणि हिमनदी या कारकांचे भूरूपीय कार्य या मुद्यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.\u003cbr\u003eभूरूपशास्राचे ज्ञान विद्यार्थ्यांना होण्याच्या दृष्टीने प्रत्येक संकल्पना आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट केली आहे. संपूर्ण पुस्तकात एकूण 74 आकृत्या काढल्या आहेत. हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी पाठ्यांशातील प्रत्येक मुद्द्यावर अतिशय बारकाईने अभ्यास करून सर्व प्रकारचे वस्तुनिष्ठ व दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत. सर्व प्रश्नांची गुणवत्ता उच्चप्रतीचे असून बरेच प्रश्न भौगोलिक संकल्पनेच्या उपयोजनेवर आधारित आहेत. त्यामुळे एम.पी.एस.सी. यु.पी.एस.सी. तसेच नेट, सेट यासारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न निश्चितच उपयोगी ठरणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना स्वाध्ययन करणे सोपे होणार आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470747283685,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhurupshastrachi-Multattve_Dr-Shankar-R-Chaudhari_cnvt-1_4053793f-55a8-45b9-9850-04e05ddc780f.jpg?v=1772013117"},{"product_id":"हवामानशास्त्र","title":"हवामानशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपृथ्वीवरील सजीवसृष्टी, पर्यावरण आणि मानवी जीवनाची सुरक्षितता या दृष्टीकोनातून हवामानशास्त्र अधिक महत्त्वाचे शास्त्र आहे. पर्यावरणातील संपूर्ण हालचाली, भुपृष्ठावरील घडामोडी, अवकाशातील अस्थिरता, जलभागातील प्रदुष्ण, वादळ-वारे, पाऊस आणि जागतिक तापमानातील वाढ इत्यादी सर्व घटकांचा आणि संकल्पनांचा समावेश ‘हवामानशास्त्रात’ केलेला आहे. फक्त सजीवांचे संरक्षण म्हणून नव्हे तर त्यांची उत्पादनशीलता, राहणीमान, उद्योगधंदे, व्यवसाय यातील सुखकारकता यासाठी सुद्धा हवामानशास्त्र उपयोगी ठरले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमराठी भाषीय विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या अभ्यासक्रमासाठी, स्पर्धापरीक्षा, नेट सेट आणि विद्यापीठीय स्तरावरील संशोधन व मार्गदर्शनासाठी हे पुस्तक निश्चितपणे उपयुक्त ठरेल. ओझोनचा होणारा र्हास, ग्लोबलवार्मिग यासारख्या सतत भेडसावणार्या समस्यांच्या निराकरणासाठी मार्गदर्शक म्हणून हवामानशास्त्रातील संकल्पना उपयुक्त आहेत. सर्व विद्यापीठातील अभ्यासक व शिक्षक यांना मार्गदर्शनासाठी ‘हवामानशास्त्र’ निश्चितपणे बहुगुणी ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474446332133,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Hawamanshasra-1.jpg?v=1772099811"},{"product_id":"मानव-विकास-भाग-2","title":"मानव विकास (भाग-2)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपालकत्व म्हणजे खरतर घरामध्ये नित्यनेमाने घडणारे विविध छोटे मोठे प्रसंग, मतभेद, संघर्ष आणि अचानक उद्भवणार्या घटनावरील प्रतिसादांची एक न संपणारी मालिकाच असते. चांगल्या पालकत्वासाठी आवश्यकता आहे ती कौशल्याची. आजचे पालकत्व जास्त जबाबदारीचे आणि जोखीमेचे झाले आहे. आई वडिलांप्रमाणे त्यांची मुले असतात असा समज समाजामध्ये आढळतो. बालकाचा रंग, रुप, आकार, बौध्दिक क्षमता आपल्या आई वडिलाशी मिळते जुळते असते. वास्तविक शरीररचना व बाह्यवेषभूषेवरून चांगले अगर वाईट व्यक्तित्व ठरविणे दोषपूर्ण ठरेल. मानवी विकासाच्या विविध पैलूचा अभ्यास करतांना व्यक्तित्व इतरांच्या आपल्याबद्दलच्या अपेक्षा व अभिवृत्ती यांना अनुसरून निश्चित होईल. व्यक्तिपरत्वे व्यक्तीत्व बदलत जाईल. नेतृत्व हे व्यक्तीसापेक्ष व परिस्थितीसापेक्ष आहे. समाज परिवर्तनासाठी शिक्षकांची भूमिका खूप महत्वाची असल्यानेच समाजात शिक्षकांना अनन्यसाधारण महत्व आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदरील पुस्तकात अनुवंशिकता, वातावरण, विकासात यांची भूमिका, वातावरणाचे प्रकार, संयुक्त, विभक्त कुटुंबाची विकासात भूमिका, व्यक्तीमत्व संरक्षण यंत्रणा, स्वत्वकल्पना, प्रकार, नेतृत्व, प्रकार, गुण, बालकाच्या वर्तनसमस्या लैंगिक शिक्षण, महत्व, अपंग बालकाच्या शैक्षणिक अडचणी, किशोरावस्थेतील शारिरिक भावनिक बदल, सवयी, पालकत्व, प्रकार पालकबालक संबंध, महत्व, बालसंगोपनाच्या पद्धती, पालकांना आव्हान इ. विविध मुद्द्यांचा यथोचित समावेश केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474579435749,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manav-Vikas_Dr-Jyoti-Haware_cnvt-1.jpg?v=1772104010"},{"product_id":"भारताचा-इतिहास-इ-स-1206-ते-1756","title":"भारताचा इतिहास (इ.स. 1206 ते 1756) (History of India (1206 A.D. to 1756 A.D.))","description":"\u003cp\u003eइ.स.1206 मध्ये कुतुबुद्दीन ऐबक यांनी भारतात सर्वप्रथम मुस्लिम सत्तेची स्थापना केली. त्यांनी स्थापना केलेले राज्य सुलतानशाही या नावाने ओळखले जाते. जहिरूद्दीन बाबर यांनी दिल्लीच्या सुलतानशाहीचे राज्य इ.स.1526 मध्ये जिंकून घेतले व त्याठिकाणी मुघल वंशाची स्थापना केली. दिल्लीचे सुलतान आणि मुघल सम्राटांनी संपूर्ण भारतावर राज्य केले. त्यांच्या काळात जी प्रादेशिक राज्ये होती ती सुलतानशाही व मुघलांची मांडलीक राज्ये होती. मुघल साम्राज्य इ.स.1857 पर्यंत अस्तित्वात असले तरी ते इ.स.1707 पर्यंतच प्रबळ व शक्तीशाली होते. यानंतर मात्र या साम्राज्याचा र्हास झाला. मध्ययुगात जी अनेक राज्ये स्वतंत्रपणे राज्य करीत होती. त्यापैकीच एक दक्षिण भारतातील मराठा राज्य होते. हे राज्यही शक्तिशाली राज्य होते. मुघल बादशाहाने सुद्धा स्वत:च्या संरक्षणाची जबाबदारी मराठा राज्यावर टाकली होती. तसा त्यांच्यात इ.स.1752 मध्ये एक करारही झाला होता. मुघल बादशाहाच्या संरक्षणासाठीच मराठ्यांनी अहमदशहा अब्दाली विरूद्ध युद्ध केले व ते त्यांच्याकडून पराभुत झाले. या पराभवामुळे व युद्धातील जीवित हानीमुळे मराठा राज्याचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले. एवढेच नव्हे तर येथून पुढे मराठा राज्यही र्हासाकडे वाटचाल करू लागले. इ.स.1818 मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने मराठा राज्य जिंकून घेतले. मध्ययुगात दिल्लीचे मुघल व महाराष्ट्रातील मराठा राज्य महत्वाचे होते. या दोन्ही राज्याच्या कालखंडातील भारतातील राजकीय, सामाजिक, धार्मिक व आर्थिक इतिहासाची सविस्तर माहिती या ग्रंथात दिली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474621214949,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartacha-Itihas-1206-1757_cnvt-1_e3d39de9-7dfe-4507-8214-7b2aa96cfa45.jpg?v=1772105217"},{"product_id":"भारतीय-सामाजिक-समस्या-1","title":"भारतीय सामाजिक समस्या","description":"\u003cp\u003eमानव समाजाच्या उत्पत्तीपासून तर आजपर्यंतचा समाजाचा कोणताही कालखंड घेतला तर असा कोणताच कालखंड नाही की ज्यात सामाजिक समस्या नव्हत्या. प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत, आदीम समाजापासून तर 21 व्या शतकातल्या प्रगत समाजापर्यंत सामाजिक समस्या नेहमीच आढळून येतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमात्र सामाजिक समस्या सार्वत्रिक व सार्वकालीन असल्या तरी स्थळ व काळानुसार त्याचे स्वरुप बदलत जाते. आदिवासी समस्या प्रगत समाजाच्या समस्यापेक्षा वेगळ्या असतात. ग्रामीण समाजाच्या समस्या नागरी समाजाच्या समस्येपेक्षा भिन्न असतात भारतीय सामाजिक समस्यांची ओळख व्हावी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदरील पुस्तकात सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्या, भारतातील लोकसंख्येची समस्या, ग्रामीण भारतातील समस्या, मद्यपानाच्या समस्या, भ्रष्टाचार, दहशतवादाची समस्या, भारतातील दुर्बल घटकांच्या समस्या, नागरीकरणाशी संबधित समस्या, असहिष्णुता दंगली आणि गुन्हे इ. घटकांची विद्यार्थ्यांना समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून ओळख व्हावी या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474631733477,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiy-Samajik-Samasya_cnvt-1.jpg?v=1772105461"},{"product_id":"लोकसंख्याशास्त्र-1","title":"लोकसंख्याशास्त्र","description":"\u003cp\u003eलोकसंख्याशास्त्र या पुस्तकाची विभागणी पाच घटकांमध्ये करण्यात आलेली आहे. पहिल्या घटकामध्ये लोकसंख्याशास्त्राचा परिचय, दुसर्या घटकामध्ये प्रजनन क्षमता आणि मृत्यू व तत्संबधी मापन पद्धती, तिसर्या घटकांमध्ये लोकसंख्येचे स्थलांतर, चौथ्या घटकामध्ये लोकसंख्येचे नागरीकरण तर शेवटच्या पाचव्या घटकामध्ये लोकसंख्या आणि विकास व भारतातील पंचवार्षिक योजना काळातील लोकसंख्या धोरणाबाबत माहिती देण्यात आली आहे. पुस्तकाची घटकनिहाय मांडणी करतांना भारतातील लोकसंख्येच्या संदर्भात अद्ययावत आकडेवारी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक घटकाच्या शेवटी अभ्यासासाठी प्रश्नसंच देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करतांना या प्रश्नसंचाचा निश्चितच उपयोग होईल. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अर्थशास्त्र विषयांतर्गत भारताच्या लोकसंख्या संदर्भांतील घटकाची तयारी करतांना या पुस्तकातील माहिती उपयुक्त ठरणार आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474730070245,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/LoksankhayaShashra_Mahesh-Rithe-1-1.jpg?v=1772108577"},{"product_id":"आधुनिक-बँकिंग-प्रणाली","title":"आधुनिक बँकिंग प्रणाली","description":"\u003cp\u003eजगाला बँकिंग व्यवसाय देण्याचे श्रेय इंग्लंडला आहे. इंग्लंडमध्ये तिसर्या एडवर्ड राजाने 1304 मध्ये सरकारी बँकर किंवा सराफ नेमले. सुरुवातीला हे बँकर वेगवेगळ्या देशातील नाण्यांचे व्यवहार करीत असत. तसेच स्वत:जवळील पैसे सुध्दा कर्जाऊ देत असत. या व्यवहारातून मिळणार्या नफ्याचा काही भाग राजाला द्यावा लागत असे. कालांतराने सोनारांनी लंडनमध्ये हा व्यवसाय सुरु केला. सोनाराजवळ जमा झालेले पैसे बराच काळ पडुन राहत होते, म्हणून त्यांनी कर्ज देण्यास सुरुवात केली. ठेवींमध्ये वाढ व्हावी यासाठी ठेवींवर व्याज देणे सुरु केले. हे सर्व व्यवहार पावत्यांवर होवू लागले. सोनारांनी दिलेल्या पावत्या जी व्यक्ती घेऊन येत असे त्यास रक्कम मिळत असे, त्यामुळे त्या पावत्यांना नोटांचे स्वरुप प्राप्त झाले, अशा प्रकारे आधुनिक बँकिंग व्यवहाराचा पाया त्यावेळी घालण्यात आला. पुढे इ.स. 1694 मध्ये इंग्लंडमध्ये विल्यम पॅटर्सनच्या पुढाकाराने बँकाबाबत टनेजचा कायदा पास झाला. या कायद्यानुसार इंग्लंडमध्ये ‘दि गव्हर्नस अॅन्ड दि कंपनी ऑफ बँक ऑफ इंग्लंड’ ही बँक स्थापन झाली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदरील पुस्तकाची पाच घटकांमध्ये विभागणी करण्यात आली असून व्यापारी अधिकोष, केंद्रिय अधिकोष, सहकारी बँका आणि नाबार्ड, आंतरराष्ट्रीय मुद्रानिधी आणि जागतिक अधिकोष, बँकिंग क्षेत्रातील आधुनिक सेवांच्या बाबतीत विश्लेषण करण्यात आले आहे. पुस्तकाची घटकनिहाय मांडणी करतांना बँकिंग संदर्भातील अद्ययावत आकडेवारी देण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474883293413,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhunik-Banking-Pranali-1.jpg?v=1772110178"},{"product_id":"उपयोजित-मराठी-भाग-3","title":"उपयोजित मराठी (भाग 3)","description":"\u003cp\u003eकोणतीही भाषा मौखिक आणि लिखित स्वरुपात अस्तित्वात असते. भाषण – संभाषण – सूत्रसंचालन, निवेदन, परिसंवाद इ. मौखिक माध्यमातून तर वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन या प्रसार माध्यमासाठी त्याचा स्वीकार आपण करतोच. विविध कार्यालयांसाठी व संगणक – इंटरनेट इ. सेवासुविधांसाठी भाषा लेखन ही नित्याची गरज ठरली आहे. या परिक्षेत्रात ‘संपादन कौशल्यांचा परिचय’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक संवाद साधने’ इ. घटकांच्या अभ्यासामुळे मराठीतून दैनंदिन व्यवहार अधिक सुकर होतो.\u003cbr\u003eवाङ्मय हे जीवनातील नैतिकता, सत्य आणि सौंदर्यासाठी आवश्यक आहे. हीच नैतिकता आणि सत्य वस्तुनिष्ठ स्वरुपात व्यक्त होण्यासाठी ‘संपादन कौशल्ये’ आत्मसात करणे गरजेचे आहे. तसेच आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स संवाद माध्यमांचे तंत्र समजून घेऊन गतिमान जीवनाला शिस्त निर्माण करणे आवश्यक आहे. ‘उपयोजित मराठी’ या अभ्यासक्रमात या घटकांचा समावेश असतो. प्रा. डॉ. प्रभाकर जोशी व प्रा. डॉ. किशोर पाटील यांनी परिश्रमपूर्वक या पुस्तकांचे संपादन केले आहे, त्यांचे अभिनंदन!\u003cbr\u003eमराठीच्या जिज्ञासू अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रस्तुत पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शनपर ठरेल असा विश्वास आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– डॉ. शिरीष पाटील\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477320970469,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Upoyojit-Marathi-Bhag-3-1.jpg?v=1772171662"},{"product_id":"राजकारणातील-आधुनिक-संकल्पना-आणि-विचार","title":"राजकारणातील आधुनिक संकल्पना आणि विचार","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराज्यशास्त्रातील आणि राजकारणातील नेतृत्व, आरक्षण, राष्ट्रवाद, जमातवाद आणि दहशतवाद या आधुनिक संकल्पनांची मांडणी तसेच राज्य, लोकशाही, राष्ट्रवाद, समाजवाद आणि सार्वभौमत्व या संकल्पनाविषयी पाश्चात्य तसेच भारतीय राजकिय विचारवंताचे विचार यांची सुसंगत आणि वस्तुनिष्ठ स्वरूपात मांडणी करण्याचा प्रयत्न सदरील पुस्तकात केला आहे. यासोबतच नेतृत्व, आरक्षण, राष्ट्रवाद, जमातवाद, दहशतवाद, राज्य, लोकशाही, राष्ट्रवाद, समाजवाद आणि सार्वभौमत्व या आधुनिक संकल्पनांच्या विविध विचारवंतांनी केलेल्या व्याख्या, अर्थ, स्वरूप, विविध घटक, गुणवैशिष्ट्ये, प्रकार, फायदे व तोटे, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि यथायोग्य ठिकाणी विविध उदाहरणांसह स्पष्टीकरण केलेले असून पुस्तकाची भाषा अत्यंत साधी व सोपी असून सर्वांना सहज समजेल अशी असल्याने प्रस्तुत पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक यासोबतच सर्वांना लाभदायक ठरेल यात शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477815144677,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhunik-Rajkiy-Sankalpna-Aani-Vichar_Dr-Shriram-Yerankar_cnvt-1.jpg?v=1772191081"},{"product_id":"सामाजिक-मानवशास्त्र","title":"सामाजिक मानवशास्त्र","description":"\u003cp\u003eआधुनिक सामाजिक शास्त्रात एक अतिशय महत्वपूर्ण शास्त्र म्हणजे मानवशास्त्र होय. मानवाचे अध्ययन करणार्या वेगवेगळ्या शाखा आहे. त्या सर्व शाखांना एकत्र करण्याची आवश्यकता 1859 साली फ्रेंच विचारवंत श्री. पॉल ब्रोका यांनी मांडली आणि पुढे सामान्य मानवशास्त्राचा उदय झाला. मानवशास्त्रात मानवाच्या शारीरिक, सांस्कृतिक व सामाजिक या तिन्ही अंगाचा अभ्यास केल्या जातो. त्यादृष्टीने मानवशास्त्र हे विविध प्रकारच्या शास्त्राशी निगडीत असून एक सामाजिक शास्त्र म्हणून मानले जाते. सामाजिक मानवशास्त्र हे विज्ञान आहे. त्यामुळे वैज्ञानिक पद्धतीनेच समाजाचा अभ्यास या शास्त्रात केला जातो. इ.स. 1870 पासून सामाजिक मानवशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झाली. वर्तमानकाळात सामाजिक मानवशास्त्रात आदिवासी व ग्रामीण समाजाचा अभ्यास केला जातो. परंतु आदिवासी समाजाच्या अभ्यासावर प्रकर्षाने लक्ष दिले जाते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमानवशास्त्र मानवाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने अध्ययन करीत असल्यामुळे त्यात मानवी जीवनाच्या सर्व अंगाचा अभ्यास केल्या जातो. मानवशास्त्र एका व्यक्तीचे अध्ययन करीत नसून मानवी समुहाचे अध्ययन करते म्हणून मानवी समाजाअंतर्गत असलेल्या विविध गटाचा मानवशास्त्र अभ्यास करते. मानवशास्त्र हे आदीम व प्रगत अश्या दोन्ही समाजाचे अध्ययन करते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदरील पुस्तकात सामाजिक मानवशास्त्राचा परिचय, सामाजिक मानवशास्त्राच्या अभ्यासपद्धती, भारतातील आदिवासी समाज, आदिवासी धर्म व जादू, आदिवासींची अर्थव्यवस्था, आदिवासींचे सामाजिक जीवन, कुटुंब, देवकवाद, आदिवासी समस्या व विकास इ. मुद्द्यांचा सविस्तरपणे उहापोह केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477818880229,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samajik-Manavshastra_Dr-Sudha-Khadke_cnvt-1.jpg?v=1772191403"},{"product_id":"आधुनिक-जगाचा-इतिहास-1780-ते-1919","title":"आधुनिक जगाचा इतिहास (1780 ते 1919)","description":"\u003cp\u003eमानवी समाजाच्या इतिहासात 15 वे शतक हे नवविचार, नवसमाजरचना, विज्ञानवादी दृष्टिकोन देणारे ठरले. येथूनच आधुनिक युगास प्रारंभ झाला. याच कालखंडात मानवतावाद निर्माण होऊन ‘मानव’ हा विचाराचा केंद्रबिंदू बनला. या कालखंडात अनेक विचारवंत उदयास आले. त्यांच्या नवविचारांनी वैचारीक क्रांती होण्यास सुरुवात झाली. ज्ञानाचा प्रसार सर्वत्र होवू लागला. राजसत्ता व धर्मसत्तेला हादरे बसू लागले. 18 व्या शतकात अमेरिकेमध्ये औद्योगिक क्रांती आणि फ्रान्समध्ये फे्रंच राज्यक्रांती झाल्याने त्यांचा परिणाम सर्वत्र होवून तत्कालिन काळात त्याचे प्रतिबिंब उमटले. राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक इत्यादी सर्वच क्षेत्रात संपूर्ण जगावर परिणाम करणार्या या घटना होय. सर्वच देशात नवे विचार, नवी राजकीय, सामाजिक व्यवस्था अशा नवयुगाचा प्रारंभ झाला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात फ्रेंच राज्यक्रांती ते राष्ट्रसंघाची निर्मिती व कार्यापर्यंतचा जगाचा इतिहास देण्यात आला आहे. तसेच नेपोलियन बोनापार्ट, व्हिएन्ना काँग्रेस, बिस्मार्क, कैसर विल्यम दुसरा, रशिया-जपान युद्ध, त्रिराष्ट्र मैत्री करार, पहिले महायुद्ध, अमेरिकेचा महासत्ता म्हणून उदय, समाजवाद, भांडवलशाही, साम्यवाद संकल्पना, रशियन राज्यक्रांती, पॅरिस शांतता परिषद, विविध तह व करारनामे, राष्ट्रसंघ व दुसर्या महायुद्धाकडे वाटचाल या प्रमुख विषयांचा समावेश असून विषयाची मांडणी साधी सोपी व सर्वांना समजेल अशी आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48478015848677,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhunik-Jagacha-Itihas-1780-to-1919_Dr-Prashant-Kothe_cnvt-1.jpg?v=1772198080"},{"product_id":"उपयोजित-मानसशास्त्र-2","title":"उपयोजित मानसशास्त्र","description":"\u003cp\u003eसुरूवातीला आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र अशाच आशयाने मानसशास्त्राला ओळखले जायचे. परंतू सद्यस्थितीत यात अनेक घटकांचा अभ्यास केला जातो. एकंदरीत मानवी जीवनाला विकासाच्या उंचीवर नेणारे शास्त्र म्हणून आता ते उदयास आलेले आहे. मानसशास्त्र हे मनुष्य व प्राणी यांच्या वर्तनाचे शास्त्र आहे. त्यात मानवी समस्या सोडविण्यासाठी या शास्त्राचे उपयोजनही केले जाते. 1937 नंतर उपयोजीत मानसशास्त्राला वेगळीच कलाटणी मिळाली. रशिया, स्पेन, इंग्लंड, फ्रान्स येथे मानसशास्त्रविषयक अनेक संघटना निर्माण झाल्या. या संघटनांमधून वर्तन चिकित्सा, रोग चिकित्सा, उपचार चिकित्सा तसेच लहान मुलांना, मोठ्या व्यक्तींना मार्गदर्शन तसेच व्यवसायविषयक मार्गदर्शन, उद्योगविषयक मार्गदर्शन मिळू लागले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमानसशास्त्राच्या व्यावहारीक जीवनातील उपयोगाच्या दृष्टीने उपयोजित हा शब्द लक्षात घ्यावा लागतो. वर्तनविषयक मुलभूत सिद्धांताचा आधार घेवून दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणे हाच उपयोजित मानसशास्त्राचा उद्देश आहे. प्रत्येक व्यक्ती आपले जीवन सुखकर कसे होईल? समाधानी कसे होईल? चिंतामुक्त कसे होईल? ताणविरहीत कसे जगता येईल? अशा अनेक समस्या सोडविण्याचे महत्त्वाचे कार्य मानसशास्त्र करीत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमानसशास्त्र प्रत्येक वर्तनविषयक किंवा व्यावहारीक क्षेत्रात घडणार्या क्रिया प्रक्रियांचा अभ्यास करते. तसेच विविध क्षेत्रातील वर्तनविषयक समस्या सोडविण्यासाठी उपायांचा आराखडाही तयार करते व पूर्ण अभ्यासाअंती विशेषपूर्ण, वैविध्यपूर्ण तंत्राचा विकास करते. अशाप्रकारे उपयोजीत मानसशास्त्र व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून ते विकासाचे कार्य करणारे शास्त्र आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479685869797,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Upyojit-Manasshastra_cnvt-1.jpg?v=1772254540"},{"product_id":"भारताचा-भूगोल-1","title":"भारताचा भूगोल","description":"\u003cp\u003eभारत हा जगातील विविधेत एकता दर्शविणारा एकमेव देश आहे. जगातील ङ्गप्रमुख लोकशाही राष्ट्रफ म्हणून भारताचा उल्लेख केला जातो. भौगोलिकदृष्ट्या भारतातील सर्व प्रकारची विविधता अधिक महत्त्वाची आहे. जगातील विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, भारतात आढळतात. प्राकृतिकदृष्ट्या भारतातील पर्वत, पठारे, मैदाने, दर्या, वाळवंट, इत्यादीबाबतची विविधता भारतात आढळते. हवामानातील विविधता भारतात आढळते. हवामानातील विविधता तर तीव्रतेने जाणवते. भौगोलिक आणि प्राकृतिक विविधतेबरोबर भारतातील वांशिक, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक विविधताही मोठ्या प्रमाणात आहे. जगातील सर्व वंशाचे धर्मांचे लोक भारतात आहेत. सामाजिक आणि आर्थिक विषमताही भारतात आढळते. अनेक भाषा, बोलीभाषा, वेगवेगळ्या रुढी, परंपरा, सण, उत्सव, इत्यादीबाबत भारतात विविधता आढळते. अशा विविधतेतून एकता साध्य करणारे राष्ट्र म्हणून भारताचा उल्लेख केला जातो. सदरील पुस्तकातून भारताच्या अभ्यासासोबत जगातील देशांचाही तोंडओळख सहजपणे होईल.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479714607333,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatacha-Bhugol-1.jpg?v=1772258678"},{"product_id":"मूलभूत-आहारशास्त्र-आणि-आरोग्यशास्त्र","title":"मूलभूत आहारशास्त्र आणि आरोग्यशास्त्र","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479856918757,"sku":null,"price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mulbhut-aaharshastra-and-aarogyashashtra_wande-1-1-1306x2048.jpg?v=1772274207"},{"product_id":"भारताचे-आकलन-पर्यावरण-अध्ययन-डिजिटल-आणि-तांत्रिक-उपाययोजना","title":"भारताचे आकलन : पर्यावरण अध्ययन, डिजिटल आणि तांत्रिक उपाययोजना","description":"\u003cp\u003e21व्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्रांतीने मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. पर्यावरणाचे जतन, डिजिटल युगाची उत्क्रांती, संगणक आधारित माहिती प्रणाली आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान हे आधुनिक शिक्षणाचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. शिक्षण क्षेत्रात होणारे आधुनिक परिवर्तन समजून घेण्यासाठी आणि त्याचा विवेकी उपयोग करण्यासाठी संपकअभ्याससामग्रीची नितांत गरज असते.\u003cbr\u003eविद्यार्थ्यांच्या सखोल अध्ययनासाठी सुसंगत, स्पष्ट आणि अभ्यासक्रमाधारित माहिती देणारे हे पुस्तक “भारताचे आकलन ःपर्यावरण अध्ययन, डिजिटल आणि तांत्रिक उपाययोजना” या दृष्टीकोनातून साकार करण्यात आले आहे. या पुस्तकात चार प्रमुख घटक अंतर्भूत आहेत. पर्यावरण आणि शाश्वत विकास, डिजिटल प्रणालीची उत्क्रांती, संगणक आधारित माहिती प्रणाली आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान. यामध्ये जैवविविधता, पर्यावरणीय समस्या, डिजिटल इंडिया, ई-गव्हर्नन्स, सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा कालसुसंगत विषयांचा समावेश आहे   \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication.","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479871140069,"sku":null,"price":235.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatache-Akalan-Paryavaran-abhyas-digital-tantradnyanvishayak-samagra-aakalan_Ghumatkar-1-1342x2048.jpg?v=1772274551"},{"product_id":"अमेरिकेचा-इतिहास","title":"अमेरिकेचा इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003eअमेरिकेचा इतिहास (इ.स.1776 ते इ.स 1965)’, हा ग्रंथ आपल्या हाती देतांना मला मोठा आनंद होत आहे. हा ग्रंथ प्रामुख्याने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ. अमरावती या विद्यापीठाच्या व महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांच्या नवीन शैक्षणिक धोरण 2020 (छएझ 2020) पॅटर्न नुसार द्वितीय वर्ष कला शाखेच्या इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित या ग्रंथाचे लिखाण केलेले आहे. विद्यार्थ्यांना व वाचकांना या विषयाचे आकलन लवकर व्हावे म्हणून या ग्रंथाची भाषा शैली सोपी आहे. अमेरिकेचा इतिहास हा अमेरिकन स्वातंत्र्ययुध्दाच्या क्रांती पासुन ते इ.स. 1964 च्या नागरिहक्क कायद्यापर्यंत अतिशय मुद्देसुदपणे मांडलेला आहे. तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठीही हा ग्रंथ विद्यार्थ्यांना उपयोगी पडावा, हा दृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवून, या ग्रंथाचे लेखन केले आहे. \u003cstrong\u003e         \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48480071680229,"sku":null,"price":220.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Americacha-Itihas_Gokul-patil-1-2-1351x2048_100200d4-675d-4cc6-b7b5-1fd05901f04e.jpg?v=1772280153"},{"product_id":"महाराष्ट्रातील-स्थनिक-स्वराज्य-संस्था","title":"महाराष्ट्रातील स्थनिक स्वराज्य संस्था","description":"\u003cp\u003eहे पुस्तक तयार करताना विविध संदर्भ ग्रंथाचा आधार घेऊन त्याचा संदर्भ पुस्तकाच्या शेवटी देण्यात आला आहे. सर्व अभ्यासक तथा विद्यार्थ्यांनी या पुस्तकाचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. सदर पुस्तकाचे लिखाण करण्यासाठी प्राचार्य, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वरवट बकाल, तसेच आमच्या राजेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या सन्माननीय अध्यक्षा सौ. शारदाताई गणेशराव पवार, संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय नेताजीराव पवार साहेब, संस्थेचे सचिव सन्माननीय प्रा. डॉ. कैलासराव पवार साहेब आणि महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. गोविंद गायकी, माझे मार्गदर्शक डॉ. श्रीराम येरणकर यांचा मी सदैव ऋणी राहीन. हे पुस्तक तयार करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, सहकारी मित्र-परिवार, मार्गदर्शक आणि अभ्यासक यांनी खूप मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो.  \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48645101486309,"sku":null,"price":235.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/MaharastratilSthanikSwarajyaSanstha_-1_3965f138-5f3f-471d-9cac-8ac276a639c2.jpg?v=1775030793"},{"product_id":"मुद्रा-उत्त्पन्न-आणि-रोजगार","title":"मुद्रा उत्त्पन्न आणि रोजगार","description":"\u003cp\u003eया पुस्तकाची सहा घटकांमध्ये विभागणी करण्यात आली असून पहिल्या मुद्रा या घटकांमध्ये मुद्रेची व्याख्या, वैशिष्ट्ये व कार्ये; मुद्रा मुल्याचा अर्थ, फिशरचा मुद्रा परिमाण सिद्धांत; दुसरे घटक स्फीतीचा अर्थ आणि व्याख्या, प्रकार, कारणे आणि परिणाम व उपाय योजना, तिसरे प्रकरण अपस्फितीशी संबंधित असून चौथ्या प्रकरणात राष्ट्रीय उत्पन्नाचा परिचय, महत्त्व, मोजमापाच्या पद्धती व अडचणी संदर्भात चर्चा केली आहे. पाचव्या घटकात रोजगाराचे अर्थव्यवस्थेत महत्त्व, सेचा बाजाराचा नियम, केन्सचा रोजगारीचा सिद्धांत,उपभोग फलन यासंदर्भात उहापोह करण्यात आला आहे. शेवटच्या सहाव्या प्रकरणामध्ये बचतीचा अर्थ, प्रकार आणि महत्त्व, गुंतवणूकीचा अर्थ आणि प्रकार, गुणकाची व्याख्या, गळती आणि महत्त्व या बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. प्रत्येक घटकाच्या शेवटी अभ्यासासाठी प्रश्नसंच दिला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करतांना या प्रश्नसंचाचा निश्चितच उपयोग होईल. विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48645500600549,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mudra_UtpannaaaniRojgar-1_dcc6cf75-2429-45df-b575-332eaa060bc3.jpg?v=1775033535"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/ba-iii.oembed?page=3","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}