{"title":"Banking","description":"","products":[{"product_id":"सहकार-सिध्दांत-आणि-कार्यपध्दती","title":"सहकार सिध्दांत आणि कार्यपध्दती","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष वाणिज्य (एफ.वाय.बी.कॉम.) वर्गाच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्यात आली आहे. जून 2019 पासून वाणिज्य विद्याशाखेच्या प्रथम वर्षासाठी चॉईस बेस क्रिडीट सिस्टीम (उइउड) अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. सहकाराचा सिध्दांत आणि कार्यपध्दती विषयाच्या अभ्यासक्रमात ही सुधारणा झाली असून प्रस्तुत पुस्तक लेखकांनी विद्यार्थी हिताचा विचार करून लिहिले आहे. प्रस्तुत पुस्तक विद्यार्थी, विषय शिक्षक, संशोधक यांच्या हातात देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे. या पुस्तकामध्ये सहकारी चळवळी विषयी अभ्यासक्रमानुसार सविस्तर माहिती देण्यात आली आहे.\u003cbr\u003eसदर पुस्तकात सहकाराचा अर्थ, व्याप्ती, सहकार चळवळीतील बलस्थाने व दुर्बलता, महत्व, तत्वे, भारतातील सहकारी चळवळीचा इतिहास-स्वातंत्र्यपूर्व काळातील सहकारी चळवळीचा इतिहास, स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील सहकारी चळवळीचा इतिहास, सर फेड्रीक निकोलसन व मॅक्लेगन समिती अहवाल, सहकाराच्या विकासात 1950 नंतर आलेल्या विविध समित्यांचे व समर्थकांचे योगदान, भारतातील स्वातंत्र्यपुर्व व नंतरच्या काळातील सहकार चळवळीचा विकास, गोरवाला समिती अहवाल 1954, वैद्यनाथन समिती अहवाल 2005, भारतातील सहकारी चळवळीची सद्यस्थिती, शासन व सहकारी चळवळ, सहकाराचे प्रकार, सहकारातील व्यवस्थापन, खागीकरण, उदारीकरण व जागतीकरणाचा सहकारावर झालेला परिणाम, सहकारातील शिक्षण व प्रशिक्षण इत्यादी गोष्टींवर सविस्तर चर्चा केलेली आहे. प्रस्तुत पुस्तक अत्यंत साध्या-सोप्या व प्रभावी भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468297122021,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sahakaracha-Sidhhant-ani-Karyapadhati_II_cnvt-1.jpg?v=1771926935"},{"product_id":"भारतीय-बँकिंग-कायदा-आणि-पद्धती-बँकिंग-आणि-वित्त-iii","title":"भारतीय बँकिंग कायदा आणि पद्धती (बँकिंग आणि वित्त – III)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBharatiya Banking Kayda Aani Paddhati\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470622306533,"sku":null,"price":245.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Banking-Kayada-Aani-Paddhati_Dr-N-L-Chavhan_cnvt-1.jpg?v=1772007339"},{"product_id":"आधुनिक-बँकिंग-प्रणाली","title":"आधुनिक बँकिंग प्रणाली","description":"\u003cp\u003eजगाला बँकिंग व्यवसाय देण्याचे श्रेय इंग्लंडला आहे. इंग्लंडमध्ये तिसर्या एडवर्ड राजाने 1304 मध्ये सरकारी बँकर किंवा सराफ नेमले. सुरुवातीला हे बँकर वेगवेगळ्या देशातील नाण्यांचे व्यवहार करीत असत. तसेच स्वत:जवळील पैसे सुध्दा कर्जाऊ देत असत. या व्यवहारातून मिळणार्या नफ्याचा काही भाग राजाला द्यावा लागत असे. कालांतराने सोनारांनी लंडनमध्ये हा व्यवसाय सुरु केला. सोनाराजवळ जमा झालेले पैसे बराच काळ पडुन राहत होते, म्हणून त्यांनी कर्ज देण्यास सुरुवात केली. ठेवींमध्ये वाढ व्हावी यासाठी ठेवींवर व्याज देणे सुरु केले. हे सर्व व्यवहार पावत्यांवर होवू लागले. सोनारांनी दिलेल्या पावत्या जी व्यक्ती घेऊन येत असे त्यास रक्कम मिळत असे, त्यामुळे त्या पावत्यांना नोटांचे स्वरुप प्राप्त झाले, अशा प्रकारे आधुनिक बँकिंग व्यवहाराचा पाया त्यावेळी घालण्यात आला. पुढे इ.स. 1694 मध्ये इंग्लंडमध्ये विल्यम पॅटर्सनच्या पुढाकाराने बँकाबाबत टनेजचा कायदा पास झाला. या कायद्यानुसार इंग्लंडमध्ये ‘दि गव्हर्नस अॅन्ड दि कंपनी ऑफ बँक ऑफ इंग्लंड’ ही बँक स्थापन झाली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदरील पुस्तकाची पाच घटकांमध्ये विभागणी करण्यात आली असून व्यापारी अधिकोष, केंद्रिय अधिकोष, सहकारी बँका आणि नाबार्ड, आंतरराष्ट्रीय मुद्रानिधी आणि जागतिक अधिकोष, बँकिंग क्षेत्रातील आधुनिक सेवांच्या बाबतीत विश्लेषण करण्यात आले आहे. पुस्तकाची घटकनिहाय मांडणी करतांना बँकिंग संदर्भातील अद्ययावत आकडेवारी देण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474883293413,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhunik-Banking-Pranali-1.jpg?v=1772110178"},{"product_id":"बँक-व्यवसायाची-मुलतत्त्वे-भाग-1","title":"बँक व्यवसायाची मुलतत्त्वे (भाग 1)","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2019 च्या नवीन अभ्यासक्रमानुसार लिहिलेले ‘बँक व्यवसायाची मूलतत्त्वे’ हे पुस्तक प्रथम वर्ष वाणिज्याचे विद्यार्थी, शिक्षक, बँक अभ्यासक व वाचक यांच्या हाती देताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. हे पुस्तक लिहिणे आमच्या समोरील महत्वाचे आव्हान होते. हे आव्हान पेलण्यासाठी अनेक लेखकांचे संदर्भ ग्रंथ, विविध मासिके व वर्तमान पत्रातील लेख तसेच रिझर्व्ह बँकेचे बुलेटीन, वेबसाईट यांची मदत झाली आणि हे क्रमिक पुस्तक पुर्णत्वाला आले.\u003cbr\u003eसदर पुस्तकाची मांडणी चार प्रकरणांच्या साहाय्याने केली आहे. प्रकरण क्र. 1 मध्ये बँक व्यवसायाची उत्क्रांती आणि बँक शब्दाचा उदय या विषयीची सविस्तर माहिती दिलेली आहे. प्रकरण क्र.2 मध्ये बँकेची प्राथमिक कार्ये आणि दुय्यम कार्ये याबाबत सविस्तर चर्चा केली आहे. प्रकरण क्र. 3 मध्ये ठेवी, खाती उघडण्याची व वापरण्याची कार्यपद्धती, त्याचबरोबर संस्थात्मक खातेदारांचा सखोल अभ्यास केला आहे. प्रकरण क्र. 4 मध्ये पैसे पाठविण्याच्या पारंपारिक व आधुनिक पद्धतीचा सविस्तर अभ्यास केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474905641189,"sku":null,"price":115.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bank-Vyavasayachi-Multattve_Dr-B-R-Pawar_cnvt-1.jpg?v=1772110720"},{"product_id":"आधुनिक-बँकिंग","title":"आधुनिक बँकिंग","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474927726821,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Modern-Banking-1.jpg?v=1772111336"},{"product_id":"बँकिंग-तत्त्व-आणि-व्यवहार","title":"बँकिंग तत्त्व आणि व्यवहार","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eज आपण 21 व्या शतकात वावरत आहोत. 20 व्या शतकाच्या मध्यात जगातील सर्व देशांमध्ये बँकींगचा विकास व विस्तार करण्यासाठी त्या-त्या देशाच्या सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केलेत. बँकिंगच्या सर्वांगीण विकासामुळे बँकिंग क्षेत्राला कार्पोरेट क्षेत्राचा दर्जा मिळाला. दररोजच्या आर्थिक व्यवहारांपैकी जवळपास 60% व्यवहार हे बँकांच्या माध्यमातून होतात असा संशोधकांनी निष्कर्ष काढला आहे. इतके आज आपण बँकिंग क्षेत्राशी निगडीत झालेले आहोत. बँकिंग क्षेत्रात अवलंबिण्यात येत असलेले नवीन प्रवाह, बँकिंग क्षेत्रातील अलीकडील सुधारणा ह्यामुळे तर बँकिंग क्षेत्र बँकेच्या ग्राहकांचा एक अविभाज्य असा घटक बनलेला आहे. आज व्यापार- व्यवसाय, औद्योगिक क्षेत्र, कृषीक्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र अशी विविध क्षेत्र बँकांनी व्यापली असून ह्या क्षेत्रात बँका महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. विषय अधिक आकलन होण्याच्या दृष्टीने पुस्तकात आवश्यक त्या ठिकाणी नवीन संज्ञा, नवीन संकल्पना, विविध आकृत्या, विविध नमुने (खारसशी) तसेच मराठी शब्दांना पर्यायी इंग्रजी शब्द देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा विषय समजण्यास सुलभ होईल अशी खात्री आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात ए.टी.एम., टेली बँकिंग, ई.एफ.टी., ई.सी.एस., डेबीट कार्ड, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, ई-पर्चेस, ई-मनी, कोअर बँकिंग, सी टी एस ई एफ टी ओ एस अशा बँकिंग क्षेत्रातील अलीकडील सुधारणा व तंत्रज्ञान या सारख्या बँकिंगमधील आधुनिक प्रवृत्ती अभ्यासण्यात आल्यामुळे हे पुस्तक बँकिंग संबंधात अत्याधुनिक झाले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474966524133,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Banking-tatve-ani-vyavhar-1.jpg?v=1772111980"},{"product_id":"मौद्रिक-प्रणाली","title":"मौद्रिक प्रणाली","description":"\u003cp\u003e“मौद्रिक प्रणाली” हा विषय विविध स्पर्धा परीक्षा तसेच अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी या पुस्तकामध्ये नवीन आकडेवारीनुसार मांडणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नोटाबंदीचा मुद्राबाजारावर झालेला परिणाम व त्याचे फायदे आणि तोटे इत्यादी बाबींचे विश्लेषण करण्यात आले आहे. या पुस्तकाची पाच प्रकरणामध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणामध्ये वस्तुविनिमय आणि त्याच्या अडचणी; मुद्रेचा इतिहास, अर्थ, व्याख्या आणि स्वरूप; मुद्रेची कार्ये आणि महत्व; मुद्रेचे प्रकार आणि निश्चलनीकरणाचे फायदे आणि तोटे बाबींचे विश्लेषण करण्यात आले आहे. दुसर्या ‘मुद्रामूल्य’ या प्रकरणात मुद्रेची मागणी व मुद्रेचा पुरवठा त्यांचा अर्थ आणि निर्धारक घटक, मुद्रेचे मूल्य, मुद्रेची मागणी व पुरवठा यांचे संतुलन, फिशरचा मुद्रा परिमाण सिद्धांत याबाबत विश्लेषण करण्यात आले आहे. तिसर्या प्रकरणामध्ये स्फिती व अपस्फिती आणि व्यापारचक्र; चौथ्या मुद्राबाजार या प्रकरणामध्ये भारतीय मुद्राबाजार व्यवस्था आणि त्यावर निश्चलनीकरणाचा झालेला परिणाम तर पाचव्या भांडवल बाजारावरील प्रकरणामध्ये भारतीय भांडवल बाजार, त्याचे महत्व आणि कार्य त्याचप्रमाणे सेबीच्या जबाबदार्या आणि कार्ये इत्यादीसंदर्भात मांडणी करण्यात आली आहे. नवीन आकडेवारीनुसार लिहिलेल्या या पुस्तकाचे स्वागत प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील अभ्यासक करतील याबद्दल विश्वास आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48475020361957,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maudrik-Pranali_cnvt-1.jpg?v=1772113458"},{"product_id":"भारतीय-अर्थव्यवस्था-भाग-2","title":"भारतीय अर्थव्यवस्था (भाग 2)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477284303077,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiya-Arthavavstha-bhag-2-1.jpg?v=1772170506"},{"product_id":"आधुनिक-बँक-व्यवसाय-आणि-वित्तपद्धती","title":"आधुनिक बँक व्यवसाय आणि वित्तपद्धती","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477379559653,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Moderna-Banking-Financial-System_FNL2_cnvt-1.jpg?v=1772173605"},{"product_id":"आधुनिक-बँक-व्यवसाय-आणि-वित्तपद्धती-1","title":"आधुनिक बँक व्यवसाय आणि वित्तपद्धती","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eविकसित व विकसनशील राष्ट्रातील वित्तीय क्षेत्रात बँका अतिशय महत्त्वाच्या असतात. बँका बचतीला गती देतात. बँकांमुळेच बचत करणारे आणि कर्ज घेणारे-देणारे एकत्र येतात. देशात बचतीचे प्रमाण वाढावे यासाठी भारत सरकारने बँकाचा विकास करण्याचे ठरविले. त्यासाठी विविध आयोग, समित्या गठीत केल्या. त्यानुसार अंमलबजावणी केली. भारत सरकारने बँकींग कंपनी कायद्याचे रुपांतर 1949 मध्ये बँक नियमन कायद्यात केले. या कायद्यामुळे रिझर्व्ह बँकेला व्यापारी बँकांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले. परिणामी देशात बँकिंग क्षेत्राचा विकास तीव्र गतीने झाला. आवश्यक तेथे महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत. माहितीस्त्व मराठी पारिभाषिक शब्दांच्या इंग्रजी संज्ञांचा समावेश सदरील पुस्तकात केलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477384507621,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhunik-Bank-Vyavsaya-ani-Vitiya-Padhati_Divte-1.jpg?v=1772173987"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/banking.oembed?page=2","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}