Welcome to Prashant Publications

Rs. 235.00
Availability: 10 left in stock

‘व्यवसाय व्यवस्थापनाची मूलतत्त्वे’ या ग्रंथात व्यवस्थापन संकल्पना- अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, प्रक्रिया, महत्त्व, व्यवस्थापन विचाराधारा किंवा तत्वज्ञान, डॉ. टेलर, हेन्री फेयॉल आणि जॉर्ज एल्टन मेयो यांचे व्यवस्थापन विकासातील योगदान. व्यवसायिक नियोजन...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

व्यवसाय व्यवस्थापनाची मूलतत्त्वे
- +

‘व्यवसाय व्यवस्थापनाची मूलतत्त्वे’ या ग्रंथात व्यवस्थापन संकल्पना- अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, प्रक्रिया, महत्त्व, व्यवस्थापन विचाराधारा किंवा तत्वज्ञान, डॉ. टेलर, हेन्री फेयॉल आणि जॉर्ज एल्टन मेयो यांचे व्यवस्थापन विकासातील योगदान. व्यवसायिक नियोजन – संकल्पना, अर्थ, संज्ञा, स्वरूप, महत्त्व, उद्दिष्ट्ये, व्यवसाय नियोजन प्रक्रियेचे टप्पे. संघटन – संकल्पना, स्वरुप, अर्थ, महत्व, मूलभूत तत्त्वे, संघटन रचनेचे प्रकार. निर्देशन, अभिप्रेरणा आणि समन्वय – संकल्पना, अर्थ, व्याख्या, महत्व, स्वरूप, फायदे, मर्यादा. नियंत्रण – संकल्पना, अर्थ, व्याख्या, महत्त्व, फायदे आणि दोष, नियंत्रणाची तंत्रे आणि साधने, नियंत्रण प्रक्रिया, नेतृत्व-अर्थ, संकल्पना आणि महत्त्व या विविध घटकांची विस्तृत माहिती दिली आहे. सदर पुस्तकात अत्यंत सोप्या व सुलभ भाषेत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यासाठी वेगवेगळी संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, इंटरनेटवरील माहिती इत्यादींचा वापर केला आहे. सदरचे पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी या सर्वांनाच लाभदायक ठरेल यात शंका नाही.