Welcome to Prashant Publications

Rs. 385.00
Availability: 10 left in stock

‘व्यवसाय संघटनेची मूलतत्त्वे’ या ग्रंथात वाणिज्य व उद्योग -अर्थ, व्याप्ती व उत्क्रांती, भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या, नव्या सहस्त्रकात भारतीय व्यवसाय. व्यवसाय – क्षेत्रे व स्वरूप, प्रकार, असंघटीत व्यवसाय, ई-वाणिज्य आणि ऑनलाईन...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

व्यवसाय संघटनेची मूलतत्त्वे
- +

‘व्यवसाय संघटनेची मूलतत्त्वे’ या ग्रंथात वाणिज्य व उद्योग -अर्थ, व्याप्ती व उत्क्रांती, भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या, नव्या सहस्त्रकात भारतीय व्यवसाय. व्यवसाय – क्षेत्रे व स्वरूप, प्रकार, असंघटीत व्यवसाय, ई-वाणिज्य आणि ऑनलाईन व्यापार. उद्योजकता विकास – व्याख्या, संकल्पना, उद्योजकतेचे स्वरूप, महत्त्व व कार्ये, वैशिष्ट्ये, सिद्धांत, उद्योजकाचे प्रकार, वर्गीकरण, अभिप्रेरण. नवीन उपक्रम – उपक्रम उभारणीचा निर्णय, व्यावसायिक संधी कल्पनेचा शोध, नवनिर्मिती कर्ता किंवा नावीन्याचा आविष्कार करणाऱ्या उद्योजकाची भूमिका, व्यवसायाची व्यवहार्यता व्यवसायाचा आकार किंवा आकारमान. भारतातील व्यापार व्यवहार व्यवस्था – घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार, मॉल विक्री व्यवस्था, स्पेशालिटी स्टोअर्स या विविध घटकांची विस्तृत माहिती दिली आहे. सदर पुस्तकात अत्यंत सोप्या व सुलभ भाषेत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यासाठी वेगवेगळी संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, इंटरनेटवरील माहिती इत्यादींचा वापर केला आहे. सदरचे पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी या सर्वांनाच लाभदायक ठरेल यात शंका नाही.