Welcome to Prashant Publications

Rs. 160.00
Availability: 10 left in stock

शेअर बाजार हा एक सट्टा बाजार आहे. ज्यात गुंतवणूक करणे मोठी जोखीम आहे. ज्यांची जोखीम पत्करण्याची तयारी आहे, त्यांनीच या बाजाराकडे वळावे. ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा आहे, जोखीम वहन क्षमता आहे,...

Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

शेअर बाजार परिचय
- +

शेअर बाजार हा एक सट्टा बाजार आहे. ज्यात गुंतवणूक करणे मोठी जोखीम आहे. ज्यांची जोखीम पत्करण्याची तयारी आहे, त्यांनीच या बाजाराकडे वळावे. ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा आहे, जोखीम वहन क्षमता आहे, More risk more profit, No risk no profit हे या बाजाराचे तत्त्व स्विकारणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजारातील गुंतवणूक हा चांगला पर्याय आहे. कमकुवत मनाच्या लोकांनी या बाजारात गुंतवणूक न करणेच योग्य. पण जर शेअर बाजाराचे चांगले ज्ञान असेल, बाजार विश्लेषण करता येत असेल, बाजार हालचालीवर चांगले लक्ष असेल, प्रॉफिट बुक करण्यात तत्परता असेल तर हा बाजार चांगला परतावा प्राप्त करून देतो.