Welcome to Prashant Publications

Rs. 185.00 10% OFF
Availability: 10 left in stock

प्रस्तुत पुस्तक हे एस.वाय.बी.कॉम. 2024 पॅटर्न (एन.ई.पी. 2020) अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. वाणिज्य...

  • Name : ग्राहक संरक्षण कायदा भाग - २ (Consumer Protection Law - II)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBCOM | Sem - IV
  • Manufacturing : February 2026
  • Total Pages : 135 Pages
  • Barcode : 9788199782600

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

ग्राहक संरक्षण कायदा भाग - २ (Consumer Protection Law - II)
- +

प्रस्तुत पुस्तक हे एस.वाय.बी.कॉम. 2024 पॅटर्न (एन.ई.पी. 2020) अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाचे कौशल्य निर्माण व्हावे, याचाही विचार केला आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिले आहे, केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे, तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे.

1. भारती गाहक सरक्षण कादा...........................................7
1.1 भारतातील गाहक सरक्षण चळवळीची भूमिका
1.2 गाहक सरक्षण कादा 2019
1.3 पर्धा कादा, 2002
1.4 अ आणि सुरक्षा, मानक कादा, 2006
1.5 आपीआर कादा-2005

2 गाहक सघटना आणि गाहक परिषदा....................................29
2.1 गाहक शिक्षणातील गाहक सघटना आणि गाहक परिषदाची भूमिका
2.2 ऐछिक सघटना, गाहक सरक्षण परिषद, मामे, शक्षणिक सथा आणि सरकार
2.3 गाहक सरक्षणातील गाहक जनजागतीची भूमिका
2.4 गाहक अन क्षेातील करिअर साठी आवक काशे

3 ई-कामर्स आणि ईकिंग आणि डिजिटल जगात
गाहक सरक्षण.............................79
3.1 ई-कामर्स:
3.1.1 ई-कामर्सची ाी, र्मादा, गरज आणि महव
3.1.2 ई-कामर्सा शता आणि आहाने आणि ाचा
गाहकावर होणारा परिणाम
3.1.3 ई-शिक्षणाची गरज आणि महव
3.2 ईकिंग आणि डिजिटल जगात गाहक सरक्षण:
3.2.1 ईकिंगमधील गाहक सरक्षण अलीकडील उदोमुख
3.2.2 ई-कामर्समधील समा
3.2.3 सर गुापासून गाहक सरक्षण

सदर्भ गथसूची...............................................................135

💬

Chat with us