Welcome to Prashant Publications

Rs. 280.00 10% OFF
Availability: 10 left in stock

अभ्यास मंडळाने सत्र IV साठीचा अभ्यासक्रम एकूण सहा घटकात विभाजित केला आहे. दिलेल्या अभ्यासक्रमानुसार ‘प्रगत समग्रलक्षी अर्थशास्त्र’ या पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे. प्रकरण एक हे पैशाचा पुरवठा शिर्षकाचे आहे....

  • Name : प्रगत समग्रलक्षी अर्थशास्त्र भाग - २ (Advanced Macroeconomics - II)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBCOM | Sem - IV
  • Barcode : 9788199844452

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

प्रगत समग्रलक्षी अर्थशास्त्र भाग - २ (Advanced Macroeconomics - II)
- +

अभ्यास मंडळाने सत्र IV साठीचा अभ्यासक्रम एकूण सहा घटकात विभाजित केला आहे. दिलेल्या अभ्यासक्रमानुसार ‘प्रगत समग्रलक्षी अर्थशास्त्र’ या पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे. प्रकरण एक हे पैशाचा पुरवठा शिर्षकाचे आहे. यात पैशाचा अर्थ व कार्ये, डिजिटल चलन, पैशाचा पुरवठा यात रिझर्व्ह बँकेचे M1, M2, M3, M4 हे मापन तर अलीकडील L1, L2, L3 हे मापन, पतपैशाची निर्मिती आणि त्याचे नियंत्रण याचे स्पष्टीकरण व विवेचन केले आहे. दुसरे प्रकरण पैशाच्या मागणीचे आहे. यात पैशाची मागणी, तिचे निर्धारक, पैशाच्या मागणीचे हेतू, पैशाच्या मागणीचे सिद्धांत, फिशरचा चलनसंख्यामान सिद्धांत, केंब्रिज दृष्टिकोण, केन्सचे स्पष्टीकरण याची चर्चा व विवेचन केले आहे. भाववाढ या तिसऱ्या घटकात भाववाढ, भावघट, मंदीयुक्त भाववाढ यांचा अर्थ, भाववाढीचे प्रकार, भाववाढीचे मागणी, ओढजन्य व खर्चदाबजन्य भाववाढ, भाववाढीचे मापन व कारणे यांचा समावेश आहे. व्यापारचक्रे या चौथ्या घटकात व्यापारचक्र अर्थ, वैशिष्ट्ये, अवस्था आणि व्यापारचक्र विरोधी चलनविषयक व वित्तीय धोरणाचा समावेश आहे. सार्वजनिक आयव्यय या पाचव्या घटकात सार्वजनिक आयव्ययाचा अर्थ, व्याप्ती व महत्व, सार्वजनिक महसूल, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज, अर्थसंकल्प, महसूली आणि वित्तीय तूट यांचे स्पष्टीकरण केले आहे. समग्रलक्षी आर्थिक धोरणे या सहाव्या घटकात आर्थिक धोरणांचा अर्थ व उद्देश, मुद्रावाद आणि पुरवठा बाजूचे अर्थशास्त्र, लाफेर वक्र याचे स्पष्टीकरण केले आहे.         

प्रकरण 1............................................................11
पैशाचा पुरवठा
(Supply of Money)
1.1 पैशाचा अर्थ आणि कार्ये
(Meaning and Functions of Money)
1.1.1 पैशातील अलीकडील विकास (डिजिटल चलन)
1.2 पैशाचा पुरवठा
(Supply of Money)
1.2.1 भारतीय रिझर्व्ह बँकेचा पैशाचे मापनाचा दृष्टिकोन
(Money Measures of RBI)
1.2.2 पैशाच्या पुरवठ्याचे रोखतेच्या आधारावर मापन
(Supply of Money Liquidity Measures)
1.3 व्यापारी बँकांची पतनिर्मिती प्रक्रिया
(Credit Creation Process of Commercial Banks)
1.3.1 पत नियंत्रण उद्दिष्ट्ये आणि साधने
(Credit Control-Objectives and Tools)
प्रकरण 2............................................................50
पैशाची मागणी
(Demand for Money)
2.1 पैशाच्या मागणीचा अर्थ आणि निर्धारक घटक
(Meaning and Determinants of Demand for Money)
2.2 पैशाच्या मागणीचे हेतू/केन्सचा रोखता प्राधान्य दृष्टिकोन
(Motives for Demand/Liquidity Preference Approach of Keynes)
2.3 पैशाच्या मूल्य निश्चितीचे सिद्धांत
(Theories of Demand for Money)
प्रकरण 3............................................................81
भाववाढ/अती चलनवृद्धी
(Inflation)
3.1 भाववाढ, भावघट आणि मंदीयुक्त भाववाढीचा अर्थ
(Meaning of Inflation, Deflation and Stagflation)
3.2 भाववाढीचे प्रकार
(Types of Inflation)
3.3 मागणी ओढजन्य व खर्चदाबजन्य भाववाढ
(Demad pull and Cost push Inflation)
3.4 भाववाढीची कारणे
(Causes of Inflation)
3.5 भाववाढीचे मापन : उपभोक्ता किंमत निर्देशांक आणि ठोक/घाऊक किंमत निर्देशांक
(Measurement of Inflation : CPI and WPI)
3.6 भाववाढीची कारणे व परिणाम
(Causes and Consequences of Inflation)
प्रकरण 4...........................................................108
व्यापार चक्रे
(Trade Cycle/Business Cycle)
4.1 व्यापारचक्रांचा अर्थ आणि व्याख्या
(Meaning and Definition of Trade/Business Cycle)
4.2 व्यापारचक्रांची वैशिष्ट्ये
(Characteristics of Trade Cycle)
4.3 व्यापारचक्राचे प्रकार आणि अवस्था
(Types and Phases of Trade Cycle)
4.4 व्यापारचक्राची कारणे
(Causes of Trade Cycle)
4.5 व्यापारचक्राविरुद्ध उपाययोजना
(Anti-Cyclical Measures)
प्रकरण 5...........................................................129
सार्वजनिक आय-व्यय
(Public Finance)
5.1 सार्वजनिक आय-व्यय : अर्थ, व्याप्ती आणि महत्व
(Public Finance : Meaning, Scope and Importance)
5.2 सार्वजनिक महसूल
(Public Revenue)
5.3 सार्वजनिक खर्च
(Public Expenditure)
5.4 सार्वजनिक कर्ज : अर्थ आणि महत्व
(Public Debt : Meaning and Importance)
5.5 अंदाजपत्रक/अर्थसंकल्प : अर्थ आणि प्रकार
(Budget : Meaning and Types)
प्रकरण 6...........................................................186
समग्रलक्षी आर्थिक धोरणे
(Macro Economic Policies)
6.1 समग्रलक्षी आर्थिक धोरणाचे उद्देश आणि उद्दिष्ट्ये
(Meaning and objectives of Macroeconomic Policies)
6.2 मुद्रावाद
(Monetarism)
6.3 पुरवठा बाजूचे अर्थशास्त्र
(Supply Side Economics)

💬

Chat with us