भारतीय अर्थव्यवस्था : सद्य:स्थिती: 1.1 विकसनशिल अर्थव्यवस्था, 1.2 संमिश्र अर्थव्यवस्था व तिचा उदय, 1.3 भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नातील विविध क्षेत्रांचा बदलता हिस्सा
भारतीय लोकसंख्या : 2.1 भारताची लोकसंख्या, 2.2 लोकसंख्या शास्त्रीय मुद्दे, 2.2.1 भारतीय लोकसंख्येची लिंगानुसार रचना, 2.2.2 भारतीय लोकसंख्येची वयानुसार रचना, 2.2.3 नागरीकरण
मानव संसाधन विकास : 3.1 मानव संसाधन विकास, 3.2 आर्थिक विकासास मानव संसाधनाचे महत्व, 3.3 शिक्षणाचे महत्त्व, 3.4 भारतातील बेरोजगारी, 3.5 भारतातील दारिद्य्र, 3.5.1 दारिद्य्राचे प्रकार
भारतातील कृषिक्षेत्र : 4.1 भारतीय कृषि, 4.1.1 भारताच्या आर्थिक विकासात कृषिची भूमिका, 4.1.2 कृषी उत्पादनातील व उत्पादकतेतील प्रवृत्त्या, 4.1.3 भारतीय शेतीची उत्पादकता
भारतातील औद्योगिक व सेवाक्षेत्र : 5.1 भारताच्या आर्थिक विकासातील औद्योगिकीकरणाचे महत्व, 5.2 लघुउद्योग क्षेत्राची भूमिका व समस्या, 5.3 भारतातील सार्वजनिक क्षेत्र
भारतातील आधारभूत संरचना विकास : 6.1 भारताच्या आर्थिक विकासात वाहतूक व्यवस्थेचे महत्व, 6.2 भारतातील संदेशवहन व्यवस्था, 6.3 उर्जेचे स्रोत, 6.3.1 पारंपरिक व अपारंपरिक स्रोत
भारताचा विदेश व्यापार : 7.1 भारताच्या परकिय व्यापाराची संरचना, 7.2 भारताच्या परकिय व्यापाराची दिशा, 7.3 भारताचा व्यवहार तोल – 1991 पासून
परकीय भांडवल व परकीय चलन साठा : 8.1 परकिय भांडवल – आवश्यकता आणि घटक, 8.2 परकीय गुंतवणूक – आवश्यकता आणि घटक, 8.3 परकीय अनुदानाचे स्रोत
किंमत प्रवृत्ती आणि चलनविस्तार : 9.1 चलनविस्तार, 9.2 भारतातील किंमत प्रवृत्ती, 9.3 भारतातील किंमत वाढीची कारणे, 9.4 किंमतवाढीचे परिणाम, 9.5 चलनविस्तार विरोधी सरकारचे धोरण
सार्वजनिक आयव्यय : 10.1 सार्वजनिक आयव्ययाची व्याख्या, 10.2 1991 नंतर भारतीय कररचनेत झालेल्या सुधारणा, 10.3 सार्वजनिक खर्च, 10.3.1 सार्वजनिक खर्चाची व्याख्या
संघराज्यीय पद्धत आणि वित्तीय विकास : 11.1 भारतातील संघराज्य पद्धतीची वैशिष्ट्ये, 11.2 केंद्र आणि राज्य यांच्यातील वित्तीय संबंधांबाबत समस्या आणि बाजूचे मुद्दे, 11.3 वित्तआयोग
आर्थिक नियोजन आणि निती आयोग : 12.1 भारतातील आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये, 12.2 आर्थिक नियोजनाला मिळालेले यश व अपयश, 12.3 नीती आयोग (भारत परिवर्तनाची राष्ट्रीय संस्था)