Welcome to Prashant Publications

Rs. 160.00 10% OFF
Availability: 10 left in stock

व्यवसाय व्यवस्थापन भाग 1 हे पुणे विद्यापीठाचा
द्वितीय वर्ष वाणिज्य  सत्र 3 वर्गाचा पुर्नरचित अभ्यासक्रमानुसार
लिहिलेले पुस्तक आपल्या हाती सोपवितांना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
या पुस्तकात अभ्यासक्रमानुसार व्यवसाय व्यवस्थापनाची तोंडओळख
व व्यवस्थापन विकासाचा...

  • Name : व्यवसाय व्यवस्थापन (भाग 1)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Commerce
  • Barcode : 9788194789864

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

व्यवसाय व्यवस्थापन (भाग 1)
- +

व्यवसाय व्यवस्थापन भाग 1 हे पुणे विद्यापीठाचा
द्वितीय वर्ष वाणिज्य  सत्र 3 वर्गाचा पुर्नरचित अभ्यासक्रमानुसार
लिहिलेले पुस्तक आपल्या हाती सोपवितांना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
या पुस्तकात अभ्यासक्रमानुसार व्यवसाय व्यवस्थापनाची तोंडओळख
व व्यवस्थापन विकासाचा इतिहास, व्यवसाय नियोजन, व्यवसाय पूर्वानुमान,
व्यवस्थापकीय निर्णय प्रक्रिया, व्यवसाय संघटन प्रक्रिया, कर्मचारी संघटन,
व्यवस्थापकीय निर्देशन कार्य आणि सांघिक कार्य इत्यादी घटकांवर सविस्तरपणे
सुलभ-सोप्या भाषेत चर्चा केली आहे. तसेच लिखाणात मराठीला योग्य त्या प्रती
इंग्रजी प्रती शब्दांचा वापर केलेला आहे.
पुस्तक लिहितांना विविध इंग्रजी आणि मराठी संदर्भग्रंथ, पाठ्यपुस्तक,
वेबसाईटस् आणि शोधनिबंधाचा वापर करण्यात आला आहे.          

प्रकरण 1.........................................................................9
व्यवस्थापन-स्वरूप आणि व्यवस्थापन विचार विकास
1.1 प्रस्तावना
1.2 व्यवस्थापन संकल्पना आणि अर्थ
1.3 व्यवस्थापनाचे स्वरूप
1.4 व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये
1.5 व्यवस्थापन प्रक्रिया
1.6 व्यवस्थापकीय स्तर
1.7 व्यवस्थापनाचे महत्त्व किंवा भूमिका
1.8 व्यवस्थापन विकासातील योगदान
1.8.1 डॉ. फ्रेडरिक विन्सलो टेलर: शास्त्रीय व्यवस्थापन
1.8.2 हेन्री फेयॉल
1.8.3 पीटर एफ. ड्रफर
1.8.4 प्रो.हेन्री मिंटझबर्ग

प्रकरण 2.......................................................................62
व्यवसाय नियोजन, पूर्वानुमान आणि निर्णय
अ) व्यवसाय नियोजन
2.1 प्रस्तावना
2.2 नियोजन - संकल्पना आणि अर्थ
2.3 नियोजनाची ठळक वैशिष्ट्ये
2.4 नियोजनाचे स्वरूप
2.5 नियोजन प्रक्रियेतील टप्पे
2.6 व्यवसाय नियोजनाचे प्रकार किंवा पद्धती
2.7 व्यावसायिक नियोजनाच्या मर्यादा
ब) व्यवसाय पूर्वानुमान
2.8 प्रस्तावना
2.9 पूर्वानुमानाची ठळक वैशिष्ट्ये
2.10 पुर्वानुमानाची प्रक्रिया
2.11 व्यवसाय पुर्वानुमानाचे तंत्रे किंवा पद्धती
क) निर्णय प्रक्रिया
2.12 प्रस्तावना
2.13 निर्णय प्रक्रियेची व्याख्या, अर्थ आणि वैशिष्ट्ये
2.14 निर्णय प्रक्रियेचे वैशिष्ट्ये
2.15 निर्णय प्रकार आणि त्यांचे वैशिष्ट्ये
2.16 निर्णय प्रक्रियेचे टप्पे/पायऱ्या

प्रकरण 3..................................................................... 104
संघटन आणि कर्मचारी संघटन
3.1 प्रस्तावना
3.1.1 संघटन : अर्थ व व्याख्या
3.1.2 संघटन प्रक्रिया
3.1.3 संघटनेची तत्वे
3.1.4 अधिकार आणि जबाबदारी संकल्पना
3.1.5 अधिकार प्रदान
3.1.6 अधिकार प्रदानातील अडचणी
3.1.7 कर्मचारी नियुक्ती
3.1.8 कर्मचारी नियुक्तीचे महत्व
3.1.9 कर्मचारी भरती
3.1.10 कर्मचाऱ्याची भरतीचे मार्ग/पद्धती
3.1.11 कर्मचाऱ्याची निवड

प्रकरण 4..................................................................... 126
निर्देशन आणि सांघिक कार्य
4.1 प्रस्तावना
4.1.1 निर्देशनाचा अर्थ व व्याख्या
4.1.2 निर्देशनाची वैशिष्टे
4.1.3 निर्देशनाचे घटक
4.1.4 निर्देशनाची तत्वे
4.1.5 निर्देशनाची तंत्रे
4.1.6 निर्देशनाचे महत्व
4.1.7 सांघिक कार्य-अर्थ व व्याख्या
4.1.8 समूह प्रेरक शक्ती
4.1.9 परस्पर संवादाचे तत्वे
4.1.10 समूह वर्तन

संदर्भ ग्रंथसूची............................................................... 139

💬

Chat with us