Welcome to Prashant Publications

Rs. 295.00 10% OFF
Availability: 10 left in stock

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संपूर्ण भारतभर विविध विद्यापीठांमध्ये लागू झाले आहे. या धोरणाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थी हा केवळ एकाच शाखेत निपुण असायला नको तर त्याला बहुआयामी विषय आत्मसात असावेत...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

व्यावसायिक पर्यावरण भाग - १ (Business Environment)
- +

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संपूर्ण भारतभर विविध विद्यापीठांमध्ये लागू झाले आहे. या धोरणाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थी हा केवळ एकाच शाखेत निपुण असायला नको तर त्याला बहुआयामी विषय आत्मसात असावेत आणि तो बहुगुणसंपन्न असायला हवा. यामुळे वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यां व्यतिरिक्त इतर शाखेतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक पर्यावरण या विषयाचा अभ्यासक्रम अवगत व्हावा हा हेतू सदर पुस्तकाच्या लिखाणामागे आहे.
सर्व शाखेतील विद्यार्थी आणि त्यांचा दृष्टिकोन समोर ठेवून सदर पुस्तकांच्या माध्यमातून सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना हा विषय सह समजेल त्यांना व्यवसाय व व्यावसायिक पर्यावरणातील घटकांचा संबंध लक्षात येईल तसेच व्यावसायिक पर्यावरणाची व्याप्ती किती व्यापक आहे हे कळून येईल या पद्धतीने सदर पुस्तकात विविध मुद्द्यांच्या आधारे मांडणी केलेली आहे.     

प्रकरण 1. व्यवसाय पर्यावरणाची ओळख.............................11
1.1 व्यवसायाची व्याख्या व संकल्पना
1.2 व्यवसायाचे उद्देश
1.2.1 आर्थिक उद्देश
1.2.2 सामाजिक उद्देश
1.2.3 मानवी उद्देश
1.2.4 राष्ट्रीय उद्देश
1.2.5 मानवतेशी निगडित / जागतिक उद्देश
1.3 व्यवसायाची व्याप्ती
1.4 व्यावसायिक पर्यावरण
1.4.1 व्यावसायिक पर्यावरण व्याख्या
1.4.2 व्यावसायिक पर्यावरणाचे स्वरूप
1.4.3 व्यावसायिक पर्यावरणाची व्याप्ती
1.5 सूक्ष्म व्यावसायिक पर्यावरण
1.5.1 सूक्ष्म व्यावसायिक पर्यावरणाचे मुख्य घटक-
1.5.2 सूक्ष्म व्यवसायिक पर्यावरणाची वैशिष्ठे
1.5.3 सूक्ष्म व्यवसायिक पर्यावरणाचे महत्व-
1.6 व्यापक/स्थूल व्यावसायिक पर्यावरण
1.6.1 स्थूल व्यवसायिक वातावरणाची व्याख्या
1.6.2 स्थूल व्यावसायिक वातावरणाची वैशिष्ट्ये
1.6.3 स्थूल व्यावसायिक वातावरणाचे महत्त्व
1.7 सुक्ष्म व स्थूल पर्यावरणाचा व्यवसायाच्या निर्णय प्रक्रियेवर होणारा परिणाम
1.8 पर्यावरणीय विश्लेषण
1.8.1 पर्यावरणीय विश्लेषणाची संकल्पना
1.8.2 पर्यावरणीय विश्लेषनाच्या व्याख्या
1.8.3 पर्यावरण विश्लेषणाची उद्दिष्टे
1.8.4 पर्यावरण विश्लेषणाची वैशिष्ट्ये
1.9 स्पर्धात्मक संरचना विश्लेषण
1.9.1 स्पर्धात्मक संरचना विश्लेषण संकल्पना
1.9.2 स्पर्धात्मक संरचना विश्लेषणाच्या व्याख्या
1.9.3 स्पर्धात्मक संरचना विश्लेषणाचे उद्देश
1.9.4 व्यवसायाच्या स्पर्धात्मक संरचना विश्लेषणाचे महत्त्व
1.9.5 स्पर्धात्मक संरचना विश्लेषणाच्या पद्धती

प्रकरण 2. व्यवसाय संघटनेचे प्रकार........................58
2.1 भागीदारी
2.1.1 एकल मालकी हक्क व्यवसाय
2.1.2 एकल मालकी व्यापारी संस्थेची वैशिष्ट्ये
2.1.3 एकल मालकी व्यापारी संस्थेचे फायदे
2.1.4 एकल व्यापाराचे तोटे आणि मर्यादा
2.1.5 एकल व्यापारी संस्था मधील जोखीम
2.2 भागीदारी
2.2.1 भागीदारीची व्याख्या
2.2.2 भागीदारी व्यवसायाची वैशिष्ट्ये
2.2.3 भागीदारी व्यवसायाचे फायदे
2.2.4 भागीदारी व्यवसायाचे तोटे
2.3 कंपनी (प्रमंडळ) ची संकल्पना
2.3.1 कंपनी (प्रमंडळ) व्याख्या
2.3.2 कंपनीची वैशिष्ट्ये
2.3.3 कंपनीचे विविध प्रकार
2.3.4 कंपनीचे प्रकार: उद्देश, कार्यक्षेत्र आणि मर्यादा
2.3.5 कंपनीचे महत्त्व
2.3.6 कंपनीचे तोटे व मर्यादा.
2.4 हिंदू अविभक्त कुटुंब व्यवसाय प्रणाली
2.4.1 हिंदू अविभक्त कुटुंब व्यवसाय प्रणाली संकल्पना
2.4.2 हिंदू अविभक्त कुटुंब व्यवसाय प्रणालीच्या व्याख्या
2.4.3 हिंदू अविभक्त कुटुंब प्रणालीचे वैशिष्ट्ये
2.4.4 हिंदू अविभक्त कुटुंब व्यवसाय प्रणालीचे फायदे
2.4.5 हिंदू अविभक्त कुटुंब व्यवसाय प्रणालीचे तोटे व मर्यादा
2.5 सहकारी संस्था
2.5.1 सहकारी संस्थेची संकल्पना
2.5.2 सहकारी संस्थेची व्याख्या
2.5.3 सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये
2.5.4 सहकारी संस्थेचे उद्देश
2.5.5 सहकारी संस्थेचे फायदे
2.5.6 सहकारी संस्थेचे तोटे
2.5.7 सहकारी संस्थेचे मर्यादा
2.5.8 सहकारी संस्थेचे प्रकार
2.6 व्यावसायिक विश्वस्त संस्था
2.6.1 विश्वस्त संस्थाची व्याख्या
2.6.2 व्यवसायिक विश्वस्त संस्थाचे उद्देश
2.6.3 व्यवसायिक विश्वस्त संस्थाची वैशिष्ट्ये
2.6.4 व्यवसायिक विश्वस्त संस्थाचे फायदे
2.6.5 व्यवसायिक विश्वस्त संस्थाचे तोटे
2.6.6 व्यवसायिक विश्वस्त संस्थाची मर्यादा
2.7 मर्यादीत दायित्व भागीदारी (लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप)
2.7.1 मर्यादीत दायित्व भागीदारी ची व्याख्या
2.7.2 मर्यादित जबाबदारी भागीदारीची वैशिष्ट्ये
2.7.3 मर्यादित दायित्व भागीदारीचे उद्देश
2.7.4 मर्यादित दायित्व भागीदारीचे फायदे
2.7.5 मर्यादित दायित्व भागीदारीचे तोटे व मर्यादा
2.8 एकल व्यक्ती कंपनी
2.8.1 एकल व्यक्ती कंपनी संकल्पना
2.8.2 एकल व्यक्ती कंपनीची व्याख्या
2.8.3 एकल व्यक्ती कंपनीचे वैशिष्ट्ये
2.8.4 एकल व्यक्ती कंपनीचे उद्दिष्टे
2.8.5 एकल व्यक्ती कंपनीचे फायदे
2.8.6 एकल व्यक्ती कंपनीचे तोटे व मर्यादा

प्रकरण 3. व्यवसायाचे सामाजिक-सांस्कृतिक व नैसर्गिक
पर्यावरण.........156
3.1 कंपनीची सामाजिक जबाबदारी संकल्पना
3.1.1 कंपनीची सामाजिक जबाबदारी व्याख्या
3.1.2 प्रमंडळाच्या सामाजिक जबाबदारीचे वैशिष्ट्ये.
3.1.3 कंपनीची सामाजिक जबाबदारीचे उद्देश .
3.1.4 कंपनीच्या सामाजिक जबाबदारी चे फायदे
3.1.5 कंपनीच्या सामाजिक जबाबदारीच्या मर्यादा
3.2 व्यवसाययीक नितीमत्ता
3.2.1 व्यवसायाची नितीमत्ता संकल्पना
3.2.2 व्यवसायीक नितीमत्तेच्या व्याख्या
3.2.3 व्यवसायाच्या नितीमत्ताची वैशिष्ट्ये
3.2.4 व्यवसायाच्या नितीमत्तेचे उद्देश
3.2.5 व्यावसायिक नीतिमत्तेच्या पद्धती
3.2.6 व्यावसायिक नीतिमत्तेचे तत्वे
3.2.7 व्यावसायिक नीतिमत्तेचे फायदे
3.3 कॉर्पोरेट गव्हर्नन्स
3.3.1 कॉर्पोरेट गव्हर्नन्स संकल्पना
3.3.2 कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे उद्दिष्टे
3.3.3 कॉर्पोरेट गव्हर्नन्सची वैशिष्ट्ये
3.3.4 कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे महत्त्व
3.3.5 कॉर्पोरेट गव्हर्नन्सची तत्वे
3.4 ग्राहक संरक्षण
3.4.1 ग्राहक संरक्षण संकल्पना
3.4.2 ग्राहक संरक्षण कायदा 2019 संकल्पना
3.4.3 ग्राहक संरक्षण कायदा 2019 ची वैशिष्ट्ये
3.4.4 ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे उद्देश
3.4.5 ग्राहक संरक्षण आणि त्याचे महत्त्व
3.4.6 ग्राहकांचे मूलभूत अधिकार
3.4.7 ग्राहक संरक्षण प्राधिकरण
3.3.8 ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा
3.4.9 ग्राहक संरक्षणाचे दृष्टिकोन
3.4.10 ग्राहक सार्वभौमत्व
3.4.11 ग्राहक सार्वभौमत्वाची वैशिष्ट्ये
3.4.12 ग्राहक सार्वभौमत्वाची मर्यादा
3.4.13 ग्राहक संरक्षणात सरकारची भूमिका
3.5 भौतिक पर्यावरण
3.5.1 भौतिक पर्यावरणाचा अर्थ आणि स्वरूप
3.5.2 भौतिक पर्यावरणाचे घटक
3.5.3 व्यावसायिक अंगाने भौतिक पर्यावरणाचे महत्त्व
3.5.4 नैसर्गिक पर्यावरणाची संकल्पना
3.5.5 नैसर्गिक पर्यावरणाचे महत्त्व
3.5.6 नैसर्गिक पर्यावरणाचा व्यवसायावर होणारा परिणाम

संदर्भ ग्रंथ...................................................................234

💬

Chat with us