Welcome to Prashant Publications

Rs. 325.00 10% OFF
Availability: 10 left in stock

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

अंकेक्षण
- +

हिशेब तपासणी किंवा अंकेक्षण : प्रास्तविक, अंकेक्षणाचे स्वरूप व व्याप्ती, अंकेक्षणाची उद्दिष्ट्ये, अंकेक्षणाचे फायदे, अंकेक्षणातील दोष-मर्यादा, अंकेक्षणाचे इतर विषयाशी संबंध, अंकेक्षण करतांना लक्षात घ्यावयाची मूलभूत तत्वे, अंकेक्षणाचे नियोजन, अंकेक्षण आणि आश्वासक मानके अअड, अंकेक्षण कागदपत्रांचे फायदे, स्वाध्याय
अफरातफर : रोख रकमेची अफरातफर, मालाची अथवा वस्तूची अफरातफर, हिशेबातील अफरातफर, अफरातफरी उघडकीस आणणे आणि आळा घालणे, रोख रकमेच्या अफरातफरीत आळा घालणे, मालाची किंवा वस्तुची अफरातफर उघडकीस आणणे, मालाचा अफरातफरीत आळा घालणे, स्वाध्याय
अंकेक्षणाचे प्रकार : अंकेक्षणाचे प्रकार/ वर्गीकरण, व्यवसाय संघटन पद्धतीनुसार अंकेक्षणाचे प्रकार, अंकेक्षण कामाचे स्वरुप व व्यवसाय संघटनेच्या गरजेनुसार अंकेक्षण प्रकार, माहिती प्रणाली अंकेक्षण, कर अंकेक्षण, स्वाध्याय
नविन अंकेक्षणाला सुरुवात : अंकेक्षण कार्यक्रम, अंकेक्षण कार्यक्रमाचे स्वरूप, अंकेक्षण कार्यक्रमाची वैशिष्ट्ये, अंकेक्षण कार्यक्रमाचे फायदे, अंकेक्षण कार्यक्रमाचे तोटे, अंकेक्षण कागदपत्रे, अंकेक्षण नोंदवही, अंकेक्षण नोंदवहीतील समविष्ट बाबी, स्वाध्याय
अंकेक्षण पुरावा : पुरावा प्राप्त करण्याच्या पद्धती, अंकेक्षण पुराव्याची विश्वसनियता, स्वाध्याय
प्रमाणन, सत्यापन आणि मूल्यांकन : प्रमाणकाचा अर्थ, प्रमाणनाचे उद्देश, सत्यापन आणि प्रमाणन यातील फरक, मूल्याकंन, ताळेबंदातील विविध देयतांचे सत्यापन, विविध मालमत्ता/ संपत्तीचे मूल्यांकन
सखोल चौकशी : प्रस्तावना, अर्थ, स्वरूप, उद्देश, अंकेक्षण व चौकशी यातील फरक, कायदेशीर चौकशी, स्वाध्याय
अंतर्गत नियंत्रण आणि तपासणी : अंतर्गत नियंत्रण, अर्थ, अंतर्गत नियंत्रणाचे उद्देश, अंतर्गत नियंत्रणाची क्षेत्रे, प्रभावी नियंत्रण पद्धतीची वैशिष्टये, अंतर्गत नियंत्रण पद्धतीच्या मर्यादा, अंतर्गत तपासणी पद्धत- अर्थ, स्वरूप, अंतर्गत तपासणी पद्धतीचे उद्देश, अंतर्गत तपासणी पद्धतीचे फायदे
कंपनीचा अंकेक्षक : कंपनीच्या हिशेबतपासनीसाची पात्रता, कंपनी हिशेब तपासनीसाची अपात्रता, कंपनीच्या हिशोब तपासनीसाची नेमणूक, कंपनीच्या हिशेब तपासनीच्या संख्येवरील मर्यादा, अंकेक्षकाची कर्तव्ये, कंपनी अंकेक्षकाच्या जबाबदार्‍या, स्वाध्याय
मर्यादित कंपनीचे अंकेक्षण : भाग भांडवल ः अर्थ, स्वरूप व महत्व, भागांची जप्ती – अर्थ, व्याख्या, जप्त केलेल्या भागांची पुनर्विक्री, भागजप्ती रद्द करणे, बोनस भागांचे वाटप, भागांची पुनर्खरेदी – अर्थ, कर्जरोख्यांची हिशेब तपासणी, स्वाध्याय
संगणकीय हिशोब प्रणालीचे अंकेक्षण : संगणक हिशेबांची वैशिष्ट्ये, संगणक हिशेबांची तपासणी, संगणकीय हिशेबांची तपासणी करण्याचे प्रकार, संगणकीय हिशेब तपासणीच्या पायर्‍या, संगणकीय हिशेब तपासणीतील समस्या, पारंपरिक हिशेब पद्धती व संगणकीय हिशेब पद्धती यातील फरक, संगणक हिशेबाची वैशिष्ट्ये, संगणकीय लेखन पद्धतीमधील लबाड्या, संगणकीय हिशेबपद्धती आणि अंकेक्षणाची तंत्रे, स्वाध्याय
अंकेक्षण अहवाल : व्याख्या, अंकेक्षण अहवाल कसा असावा?/ अंकेक्षण अहवालाची उपवैशिष्ट्ये, अंकेक्षण अहवालाचे सर्वसामान्य स्वरूप, हिशेब तपासणी अहवालातील समाविष्ट बाबी, अंकेक्षण अहवालाचे महत्त्व, अंकेक्षक अहवालाचे प्रकार, स्वच्छ अहवाल आणि मर्यादित अहवाल यातील फरक, अंकेक्षण दाखला, अंकेक्षण प्रमाणपत्र आणि अंकेक्षण अहवाल यातील फरक, अंकेक्षण अहवालाचे नमुने

💬

Chat with us