Welcome to Prashant Publications

Rs. 135.00 10% OFF
Availability: 10 left in stock

विद्यार्थ्यांना या नव्या व अद्ययावत अभ्यासक्रमाशी सुसंगत असे उपयुक्त आणि दर्जेदार शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने “प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांची ओळख” हे नवे पाठ्यपुस्तक आम्ही सादर करत आहोत. विद्यार्थ्यांना स्व-अभ्यास...

  • Name : प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांची ओळख (Introduction to Direct and Indirect Taxes)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBCOM | Sem - IV
  • Barcode : 9789377767143

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांची ओळख (Introduction to Direct and Indirect Taxes)
- +

विद्यार्थ्यांना या नव्या व अद्ययावत अभ्यासक्रमाशी सुसंगत असे उपयुक्त आणि दर्जेदार शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने “प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांची ओळख” हे नवे पाठ्यपुस्तक आम्ही सादर करत आहोत. विद्यार्थ्यांना स्व-अभ्यास सुलभ व्हावा यासाठी या पुस्तकाची रचना सोपी, स्पष्ट आणि समजण्यास सुलभ ठेवण्यात आली आहे. यासोबतच, प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी संभाव्य परीक्षाभिमुख प्रश्न सरावासाठी देण्यात आले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी अधिक प्रभावीपणे करता येईल.            

प्रकरण 1............................................................. 7
कर आकारणीची मूलतत्त्वे आणि तत्त्वे
(Basics and Principles of Taxation)
1.1 करांचा अर्थ, वैशिष्ट्ये आणि प्रकार (प्रत्यक्ष विरुद्ध अप्रत्यक्ष)
1.2 कर आकारणीचे नियम आणि तत्त्वे (अॅडम स्मिथ आणि आधुनिक
तत्त्वे)
1.3 कर आकारणीची उद्दिष्टे : महसूल निर्मिती, पुनर्वितरण, आर्थिक
स्थिरता
1.4 करांचे वर्गीकरण: प्रगतीशील, प्रमाणशीर, प्रतिगामी
1.5 भारतीय कर रचनेचा आढावा (केंद्र, राज्य, स्थानिक)
प्रकरण 2............................................................ 39
भारतातील प्रत्यक्ष करप्रणालीचा आढावा
(Overview of Direct Taxation System in India)
2.1 प्रत्यक्ष करांचा अर्थ आणि व्याप्ती
2.2 आयकर कायदा, 1961 चा परिचय
2.3 उत्पन्नाचे प्रमुख स्रोत (संक्षिप्त परिचय) : पगार, घर मालमत्ता,
व्यवसाय, भांडवल नफा, इतर स्रोत
2.4 कायमस्वरूपी खाते क्रमांक(PAN), ई-फायलिंग आणि केंद्रीय
प्रत्यक्ष कर मंडळाची (सीबीडीटीची) भूमिका
प्रकरण 3............................................................ 57
भारतीय करप्रणालीचा आढावा
(Overview of Indian Taxation in India)
3.1 अप्रत्यक्ष करांची संकल्पना व वैशिष्ट्ये
3.2 भारतातील अप्रत्यक्ष करांचा विकास : मूल्यवर्धित कर, सेवा कर
ते वस्तू व सेवा कर 3.3 वस्तू व सेवा कराची रचना : केंद्रीय वस्तू व सेवा कर, राज्य वस्तू
व सेवा कर, एकात्मिक वस्तू व सेवा कर
3.4 महत्त्वाच्या संकल्पना : पुरवठा, इनपुट कर सवलत, संयुक्त पुरवठा
व मिश्र पुरवठा
3.5 वस्तू व सेवा कर नोंदणी, विवरणपत्रे (जीएसटीआर-1,
जीएसटीआर-3बी) आणि अनुपालन
3.6 केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळ आणि वस्तू व सेवा कर
परिषद यांची भूमिका
संदर्भ ग्रंथसूची..................................................... 100

💬

Chat with us