{"title":"Commercial Management","description":"","products":[{"product_id":"व्यवसाय-व्यवस्थापन-भाग-3","title":"व्यवसाय व्यवस्थापन (भाग 2)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात व्यवसाय नियंत्रण, नेतृत्व, समन्वय, व्यवसाय पूर्वानूमान व क्रियात्मक संशोधन, उद्दिष्टनिष्ठ व्यवस्थापन आणि संचालन या घटकांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. या घटकासंबंधीची सविस्तर माहिती अत्यंत सोप्या व प्रभावी भाषेत मांडण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे. आवश्यक त्याठिकाणी उदाहरणे व तक्ते यांचा उपयोग करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांना स्वअध्ययनासाठी प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी स्वाध्याय दिला आहे. त्यामुळे हा ग्रंथ आपल्यासारख्या चोखंदळ शिक्षक, अभ्यासक व विद्यार्थी वर्गाच्या अपेक्षा व इच्छा पूर्ण करेल असा, आत्मविश्वास आम्ही मनाशी बाळगून आहोत. या विषयाच्या अध्ययनामुळे व्यवस्थापनशास्त्राच्या उच्चस्तरीय अभ्यासक्रमाशी सांगड साधली जाणार आहे. या पुस्तकाचे लिखाण यु.जी.सी.च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार करण्यात आले आहे. विद्यार्थी, प्राध्यापक आणि अन्य जिज्ञासु अभ्यासक या ग्रंथाचे सर्वातोपरी स्वागत करतील, असा विश्वास वाटतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470920036581,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyavsay-Vyasthapan-f-1.jpg?v=1772020991"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/commercial-management.oembed","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}