Welcome to Prashant Publications

Rs. 210.00 10% OFF
Availability: 10 left in stock

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव NEP च्या एफ.वाय.बी.ए.च्या अभ्यासक्रमानुसार “महाराष्ट्राचे प्रशासन” पुस्तक तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे प्रशासनाची ओळख व्हावी या उदात्त हेतूने प्रस्तुत पुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या प्रशासनव्यवस्थेची...

  • Name : महाराष्ट्राचे प्रशासन
  • Vendor : Prashant Publication
  • Type : FYBA | Sem - II
  • Manufacturing : March 2026
  • Total Pages : 148 Pages
  • Barcode : 9789377760823

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

महाराष्ट्राचे प्रशासन
- +

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव NEP च्या एफ.वाय.बी.ए.च्या अभ्यासक्रमानुसार “महाराष्ट्राचे प्रशासन” पुस्तक तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे प्रशासनाची ओळख व्हावी या उदात्त हेतूने प्रस्तुत पुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या प्रशासनव्यवस्थेची समग्र आणि सुबोध ओळख विद्यार्थ्यांना करून देणे हा या पुस्तकाचा मूळ हेतू आहे. महाराष्ट्राचा परिचय, महाराष्ट्राची ऐतिहासिक भौगोलिक सामाजिक-आर्थिक आणि राजकीय पार्श्वभूी, महाराष्ट्राच्या प्रशासन-प्रशासकीय विभागाची व जिल्ह्याची वैशिष्टे व संघटन, राज्य सचिवालयाचा परिचय व संघटन, सचिवालयाचे महत्व व कार्य, राज्यसचिवाची भूमिका, संचालनालयाची वैशिष्टे व कार्य, जिल्हा प्रशासनाचा परिचय अर्थ व महत्व, जिल्हा प्रशासनाचे उद्दिष्टे व कार्य, जिल्हाधिकाऱ्याचे अधिकार कार्य व स्थिती, कायदा आणि सुव्यवस्था चा अर्थ व व्याख्या, तत्वे, कायदा आणि सुव्यवस्थेच्या पद्धती आणि यंत्रणा याबाबत सविस्तर अशी साध्या व सोप्या भाषेत मांडणी केली आहे.    

प्रकरण 1. महाराष्ट्राचा परिचय..................................................7
1. महाराष्ट्राची ऐतिहासिक भौगोलिक सामाजिक-आर्थिक आणि राजकीय पार्श्वभूमी
2. महाराष्ट्राच्या स्थापनेचा इतिहास
3. महाराष्ट्राच्या प्रशासन-प्रशासकीय विभागाची व जिल्ह्याची वैशिष्टे व संघटन

प्रकरण 2. राज्य सचिवालय (मंत्रालय)......................................64
1. राज्य सचिवालयाचा परिचय व संघटन
2. सचिवालयाचे महत्व व कार्य
3. राज्यसचिवाची भूमिका
4. संचालनालयाची वैशिष्टे व कार्य

प्रकरण 3. जिल्हा प्रशासन....................................................85
1. जिल्हा प्रशासन अर्थ व महत्व
2. जिल्हा प्रशासनाचे उद्दिष्टे व कार्य
3. जिल्हाधिकाऱ्याचे अधिकार कार्य व स्थिती

प्रकरण 4. कायदा आणि सुव्यवस्था........................................108
1. कायदा आणि सुव्यवस्था चा अर्थ व व्याख्या
2. कायदा आणि सुव्यवस्थेचे तत्वे
3. कायदा आणि सुव्यवस्थेच्या पद्धती आणि यंत्रणा

संदर्भ ग्रंथसूची..............................................................147

💬

Chat with us