Welcome to Prashant Publications

Rs. 325.00
Availability: 10 left in stock

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (नॅक 'अ' श्रेणी प्राप्त) यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या मार्गदर्शक सूचनांनुसार द्वितीय वर्ष कला स्तर-५.० या वर्गातील अर्थशास्त्र...

  • Name : १९१९ पासूनची भारतीय अर्थव्यवस्था भाग - २ (Indian Economics Since 1919)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBA SEM - IV, Economics
  • Manufacturing : 2026 / 03 / 19
  • Barcode : 9789347157448

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

१९१९ पासूनची भारतीय अर्थव्यवस्था भाग - २ (Indian Economics Since 1919)
- +

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (नॅक 'अ' श्रेणी प्राप्त) यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या मार्गदर्शक सूचनांनुसार द्वितीय वर्ष कला स्तर-५.० या वर्गातील अर्थशास्त्र हा विषय विशेष प्राविण्यासह व विशेष प्राविण्यासह संशोधन (With Honours and Honours with Research) या आधारावर अभ्यासक्रमाची पुनर्रचना मा. कुलगुरू प्रो. (डॉ.) व्ही. एल. माहेश्वरी, प्र. कुलगुरू प्रो. (डॉ.) एस. टी. इंगळे, अधिष्ठाता प्रो. (डॉ.) जगदीश पाटील (मानव्यविद्याशाखा), प्रो. (डॉ.) अनिलजी डोंगरे (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा) यांच्या मार्गदर्शनानुसार अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने केली आहे. सामान्य स्तरावरील हा विषय मायनर म्हणून MIN-2 Eco 224 सत्र-IV साठी १९९१ पासुनची "भारतीय अर्थव्यवस्था" (Indian Economy Since-1991) या विषयाची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक सत्रासाठी २ श्रेयांक (क्रेडिट) निर्धारित करण्यात आलेले असून एकूण मूल्यांकन ५० गुणांचे होणार आहे. त्यात अंतर्गत मूल्यांकन २० गुणांचे व बहिस्थ मूल्यांकन ३० गुणांचे करण्यात येणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने १९९१ पासून नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार करून भारतीय अर्थव्यवस्था जागतिकीकरणाचा भाग बनली.

१. भारतातील शेती, उद्योग आणि सहकार क्षेत्र.............................११
(Agriculture, Industry and Co-Operative Sector in India)
१.१ भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीक्षेत्राची भूमिका.
Role of Agriculture in Indian Economy
१.२ शेतीक्षेत्राबाबत स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी.
Recommendations of Swaminathan Commission on Agriculture
१.३ शेती वित्त-स्त्रोत आणि महत्त्व.
Agricultural Finance - Importance & Sources -
१.४ शेतीविपणन/बाजार - सुधारणा आणि दोष.
Agricultural Marketing - Defects and Reforms -
१.५ शेतकरी आत्महत्या-कारणे आणि उपाय.
Farmers Suicides- Causes and Measures -
१.६ आर्थिक विकासात औद्योगिकीकरणाची भूमिका
Role of Industrilization in Economic -
१.७ हस्तकलानिर्मिती, लघु, मध्यम व मोठे उद्योग.
Concept of Handmade Small, Medium and large Scale Industries
१.८ १९९१ चे नवीन औद्योगिक धोरण.
New Industrial Policy-1991
१.९ सहकारी क्षेत्राचा अर्थ, वैशिष्ट्ये, उद्दिष्ट्ये आणि दोष.
Meaning, Features, Objectives and Defects of Co-Operative Sector

२. आर्थिक नियोजन आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील अलीकडील बदल.....................................................१५२
(Economic Planing and Recent Changes in Indian Economy)
२.१ आर्थिक नियोजन-अर्थ, उद्दिष्ट्ये.
Economic Planning - Meaning, Objectives
२.२ आर्थिक नियोजनाचे यश आणि अपयश.
Achivements and Failures of Economic Planning
२.३ निती आयोग-स्थापना, उद्दिष्ट्ये आणि रचना.
Niti Aayog- Establish, Objectives & Structure
२.४ नियोजन आयोग व निती आयोगातील फरक/भेद.
Differences between Planning Commission and NITI Aayog
२.५ प्रत्यक्ष रोख हस्तांतरण योजना-लाभ आणि मर्यादा.
Direct Cash Transfer Scheme- Advantages and Limitation
२.६ मुद्रा बँक योजना - उद्दिष्ट्ये, वैशिष्ट्ये आणि फायदे.
Mudra Bank Yojana-Objectives, Features and Benefits
२.७ मेक-इन-इंडिया (भारतातील निर्मिती) : ओळख/प्रस्तावना, उद्दिष्ट्ये, फायदे आणि आव्हाने.
Make in India-Introduction, Objectives, Advantages and Challenges
२.८ स्टार्टअप आणि स्टँडअप भारत संकल्पना.
Concept of Startup India and Standup India