{"title":"Education","description":"","products":[{"product_id":"स्थानिक-स्वराज्य-संस्था-1","title":"स्थानिक स्वराज्य संस्था","description":"\u003cp\u003eभारतात स्थानिक स्वराज्य संस्था अतिप्राचिन काळापासून अस्तित्वात असलेल्या दिसून येतात; त्यात कालानुक्रमे, दिवसेंदिवस बदल व परिवर्तन होत गेले. त्यामुळे त्यांचा विकास होत गेला. तसेच ब्रिटीश काळातही बरेचसे परिवर्तन झाल्याचे दिसून येते. लॉर्ड रिपन भारतात गव्हर्नर जनरल म्हणून आल्यानंतर त्यांनी स्थानिक संस्थांबाबतीत जनतेच्या कल्याणाचे अनेक निर्णय घेऊन त्यात आमुलाग्र बदल घडवून आणले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया ग्रंथात एकूण 20 प्रकरणांचा आढावा घेण्यात आलेला आहे; त्यात प्रामुख्याने भारतातील स्थानिक स्वराज्य, स्वशासनाची उत्क्रांती, उगम-विकास इतिहास, महाराष्ट्रातील नागरी स्वशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास, स्थानिक स्वशासन, लोकशाही विकेंद्रीकरण, नागरीकरण, स्थानिक स्वशासनाची वैशिष्ट्ये, घटनात्मक, सामूहिक विकास, महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपालिका, नगर पंचायत, प्रशासकिय अधिकारी आणि राजकीय अधिकारी यांच्यातील फरक, स्थानिक स्वशासनातील दोष, नगरपालिकांच्या निवडणूका, वित्तिय व्यवस्था, नियंत्रण समस्या, भारतातील शहरीकरण आणि त्यांच्या समस्या, भारतातील प्रमुख महानगरपालिका व मूल्यमापन या प्रकरणांचा मुद्देसूद आढावा घेण्यात आलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदरहू ग्रंथ युजीसी पॅटर्नप्रमाणे असून एमपीएससी, युपीएससी व इतर स्पर्धा परिक्षांना अत्यंत उपयोगी आहे. तेव्हा प्राध्यापकवर्ग व विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त असा ग्रंथ आहे.\u003c\/p\u003e","brand":"My Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477906403557,"sku":null,"price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/SthanikSwarajyaSanstha-1.jpg?v=1775302184"},{"product_id":"शैक्षणिक-संख्याशास्त्र-1","title":"शैक्षणिक संख्याशास्त्र","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48584476295397,"sku":null,"price":399.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ShaikshanikSankhyashstra_Prof.IndumatiT.Bharmbe-1.jpg?v=1773817057"},{"product_id":"शालेय-व्यवस्थापन-आणि-प्रशासन-shaley-vyavsthapan-aani-prashasan","title":"शालेय व्यवस्थापन आणि प्रशासन (Shaley Vyavsthapan Aani Prashasan)","description":"\u003cp\u003eस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड विद्यापीठाच्या बी.एड. प्रथम सत्राच्या अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षेसाठी \u003cb data-index-in-node=\"119\" data-path-to-node=\"2\"\u003e\"शालेय व्यवस्थापन आणि प्रशासन\"\u003c\/b\u003e हा पेपर अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित दर्जेदार आशयाचे मुद्देसूद विश्लेषण करण्यात आले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cb data-index-in-node=\"0\" data-path-to-node=\"2\"\u003e१. व्यवस्थापन..................................................१३\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१.१ व्यवस्थापनाची संकल्पना\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१.२ व्यवस्थापनाचा अर्थ\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१.३ व्यवस्थापनाच्या व्याख्या\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१.४ व्यवस्थापनाचे स्वरूप किंवा वैशिष्ट्ये\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१.५ व्यवस्थापनाची मूलतत्त्वे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१.६ व्यवस्थापनाचे महत्त्व\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cb data-index-in-node=\"0\" data-path-to-node=\"3\"\u003e२. शैक्षणिक व्यवस्थापन........................................१९\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e२.१ शैक्षणिक व्यवस्थापनाची संकल्पना\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e२.२ शैक्षणिक व्यवस्थापन व्याख्या\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e२.३ शैक्षणिक व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e२.४ शैक्षणिक व्यवस्थापनाचे घटक किंवा कार्य\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e२.५ शैक्षणिक व्यवस्थापनाचे महत्त्व\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e\u003cb data-index-in-node=\"0\" data-path-to-node=\"4\"\u003e३. शालेय व्यवस्थापन..........................................३१\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e३.१ शालेय व्यवस्थापन संकल्पना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e३.२ शालेय व्यवस्थापन व्याख्या\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e३.३ शैक्षणिक व्यवस्थापन व शालेय व्यवस्थापन यातील फरक\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e३.४ शालेय व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e३.५ शालेय व्यवस्थापनाचे घटक आणि कार्ये\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e३.६ शालेय व्यवस्थापनाची गरज\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e३.७ शालेय व्यवस्थापनाचे क्षेत्र किंवा व्याप्ती\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e३.८ शालेय उभारणी इमारत - वर्गखोल्या, फर्निचर, ग्रंथालय, वाचनालय, खेळ, जमीन, वीज आणि पाणी पुरवठा\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e३.९ चांगल्या शालेय व्यवस्थापनाची लक्षणे किंवा वैशिष्ट्ये\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e\u003cb data-index-in-node=\"0\" data-path-to-node=\"2\"\u003e४. शैक्षणिक व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन आणि प्रवाह......४५\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e४.१ शैक्षणिक व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e४.२ व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोनाचे महत्त्व\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e४.३ शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांत फ्रेडरिक डब्ल्यू. टेलर\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e४.४ शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांताचे महत्त्व\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e\u003cb data-index-in-node=\"0\" data-path-to-node=\"3\"\u003e५. निर्णय प्रक्रिया...............................................५४\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e५.१ निर्णय प्रक्रिया संकल्पना किंवा अर्थ\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e५.२ निर्णय प्रक्रिया व्याख्या\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e५.३ निर्णय प्रक्रियेचे प्रकार\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e५.४ निर्णय प्रक्रियेची वैशिष्ट्ये किंवा तत्त्वे\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e५.५ निर्णय प्रक्रियेचे महत्त्व\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e५.६ निर्णय प्रक्रियेत शिक्षक व मुख्याध्यापकाची भूमिका\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e\u003cb data-index-in-node=\"0\" data-path-to-node=\"4\"\u003e६. शिक्षणातील संपूर्ण गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन..................६२\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e६.१ संपूर्ण गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन संकल्पना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e६.२ संपूर्ण गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन व्याख्या\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e६.३ संपूर्ण गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e६.४ संपूर्ण गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनाचे घटक\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e६.५ संपूर्ण गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन महत्त्व\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e६.६ शिक्षणातील संपूर्ण गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनातील शिक्षक, मुख्याध्यापक किंवा शाळेची भूमिका\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"5\"\u003e\u003cb data-index-in-node=\"0\" data-path-to-node=\"5\"\u003e७. नॅक ........................................................७०\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"5\"\u003e७.१ नॅकची संकल्पना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"5\"\u003e७.२ नॅकची निर्मिती\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"5\"\u003e७.३ नॅकची कार्ये व भूमिका\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"6\"\u003e\u003cb data-index-in-node=\"0\" data-path-to-node=\"6\"\u003e८. शालेय प्रशासन..............................................७३\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"6\"\u003e८.१ प्रशासनाची संकल्पना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"6\"\u003e८.२ शालेय प्रशासनाची संकल्पना व व्याख्या\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"6\"\u003e८.३ शालेय प्रशासनाचे घटक\u003cbr\u003e८.४ शालेय प्रशासनाची व्याप्ती आणि कार्ये\u003cbr\u003e८.५ संस्थात्मक नियोजन संसाधनांचा विकास - संस्थात्मक वातावरण\u003cbr\u003e८.६ शालेय इमारत उभारणी वर्गखोल्या, फर्निचर, ग्रंथालय, वाचनालय, खेळ जमीन वीज आणि पाणी पुरवठा\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"6\"\u003e\u003cb data-index-in-node=\"0\" data-path-to-node=\"3\"\u003e९. नियोजन.....................................................९१\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"6\"\u003e९.१ नियोजनाची संकल्पना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"6\"\u003e९.२ नियोजनाची व्याख्या\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"6\"\u003e९.३ नियोजनाची वैशिष्ट्ये\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"6\"\u003e९.४ नियोजनाचे घटक\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"6\"\u003e९.५ नियोजनाचे महत्त्व\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e\u003cb data-index-in-node=\"0\" data-path-to-node=\"4\"\u003e१०. प्रशासकीय व्यवस्था.......................................१००\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e१०.१ केंद्र सरकारची समग्र शिक्षण योजना\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e१०.२ केंद्र आणि राज्य सरकारचे कार्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e१०.३ H.S.C आणि S.S.C. बोर्डाचे कार्य\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e१०.४ जिल्हा स्तरावरील कामकाज\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e१०.५ आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय राज्य आणि जिल्हा स्तरावर सहाय्यक संस्था\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e१०.६ प्रशासकाची भूमिका आणि कार्ये\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e१०.७ प्रशासकाचे गुण\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e१०.८ शिक्षकाचे गुणविशेष\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e१०.९ मुख्याध्यापकाचे गुणविशेष\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e१०.१० मुख्याध्यापकाची कार्ये, भूमिका व जबाबदारी\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e१०.११ पर्यवेक्षक\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"5\"\u003e\u003cb data-index-in-node=\"0\" data-path-to-node=\"5\"\u003eसंदर्भ ग्रंथसूची....................................................१२६\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48584500576485,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ShaleyVyavsthapanaaniprashashan_panchal-1.jpg?v=1773819975"},{"product_id":"digital-education-2","title":"Digital Education","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48881257906405,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/DigitalEducation_HiteshBrijwasi-1.jpg?v=1776837525"},{"product_id":"मूल्यशिक्षण-mulyashikshan","title":"मूल्यशिक्षण (Mulyashikshan)","description":"\u003cp\u003eज्ञानाचा, कौशल्याचा सतत वापर करत राहिलो तर नवनव्या संकल्पना सुचत राहतात आणि नवनिर्माण होते. जितके आपण आपल्या कुवतीचा वापर करत राहतो तेवढ्या त्याच्या कक्षा रुंदावत जातात. व्यक्तिमत्त्वाच्या विविध पातळ्यावर आपली गुणवत्ता वाढते फुलत जाते. त्यातूनच दृष्टिकोन, वैशिष्ट्ये, मूल्ये, स्वभाव तयार होत राहतात हे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (भारताचे मिसाईल मॅन) यांचे अग्निपंख 2003 या पुस्तकातील वाक्य मनाला आंतरिक प्रेरणा देऊन जाते. \u003cbr\u003eभारताने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 (NEP 2020) स्वीकारलेले आहे. महाराष्ट्र शासनानेही एनईपी 2020 स्वीकारलेले असून त्यानुसार पदवी आणि पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम संरचनेतबदल केलेले आहेत. भारतीय संस्कृती ही जगातील एक प्राचीन व सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते. सहकार्य, सेवा, त्याग, सहिष्णुता या मूल्यांवर आपली संस्कृती आधारित आहे. स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर आपण शिक्षण पद्धतीत ज्या ज्या वेळी सुधारणा करण्यात आल्या त्या प्रत्येक वेळी चारित्र्यसंवर्धन व नैतिक मूल्यांची जोपासना या बाबींना अग्रक्रम देण्यात आला.\u003cbr\u003eमहाराष्ट्र शासनाने जून 1997-1998 पासून शालेय स्तरावरील अभ्यासक्रमात मूल्यशिक्षण याविषयाचा आवश्यक विषय म्हणून समावेश केला आहे. तर डी.एल.एड, बी.एड., एम.एड., एम.ए.- शिक्षणशास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सुद्धा आवश्यक विषय म्हणून समावेश केला आहे. आपल्या देशाच्या 1986 व 2020 च्या शैक्षणिक धोरणातही मूल्यशिक्षण याबाबीवर अधिक भर देण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात शाळा, महाविद्यालय, विद्यापीठामधून मूल्यशिक्षणाची मोठ्या उत्साहाने कार्यवाही होत आहे. \u003cbr\u003eआजच्या बदलत्या सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीत अनैतिकता, भ्रष्टाचार आणि ताणतणाव यासारख्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी नवीन पिढीला मूल्यांची घट्ट जोड मिळणे आवश्यक आहे. हे पुस्तक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजून त्यांना आदर्श बनवण्याचे काम करेल. या पुस्तकाचा उद्देश केवळ माहिती देणे हा नसून विद्यार्थ्यांच्या आचरणात आणि विचारात सकारात्मक बदल घडवून आणणे हा आहे. पुस्तकाचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे नैतिक विकास, चारित्र्यनिर्माण, दैनंदिन जीवनात उपयोग व मूल्ये प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. मला आशा आहे की हे पुस्तक केवळ वाचले जाणार नाही तर विद्यार्थी त्यातील मूल्यांचा अवलंब करतील. मूल्यशिक्षण मुलांना कथा सांगण्याचा त्यांना मूल्यांची सूक्ष्मपणे ओळख करून देण्याचा आणि त्यांना दैनंदिन जीवनात निरीक्षण करण्यास, आत्मसात करण्यास आणि निरंतर अनुभवण्यास मदत करण्याचा वारसा पुढे नेतो. तसेच मूल्यशिक्षण पुस्तक शैक्षणिक प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या शैक्षणिक मूल्यांचे पालन पोषण करताना विद्यार्थ्यांचे वर्तन ओळखण्यास हे पुस्तक मदत करते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 लागू झाल्यानंतर मूल्य आधारित शिक्षण हे भारताच्या शिक्षण व्यवस्थेचे केंद्रबिंदू बनले आहे. ज्यामध्ये रोल लर्निंगपेक्षा समग्र विकासावर भर देण्यात आला आहे. आज मूल्यशिक्षण हा UGC NET\/SET पेपर 1 सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी देखील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. जिथे वारंवार विधान आधारित, जुळणी पुढील आणि खरे\/ खोटे स्वरूपा मध्ये प्रश्न विचारले जातात. मूल्यशिक्षण हे केवळ कुशलच नाही तर सामाजिक आणि भावनिक दृष्ट्या देखील बुद्धीमान पिढी घडवण्यासाठी केंद्रस्थानी बनले आहे. शैक्षणिक जगतात दिवसागुणिक बदल होत असतात आणि त्याचे प्रतिबिंब शैक्षणिक प्रवाहात दिसून येते. मूल्यशिक्षणाचे शरीर जरी आवाढव्य असले तरी त्याचा आत्मा एकच आहे. या पुस्तकामध्ये मी बऱ्याचशा आकृत्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण छोट्याशा आकृतीच्या माध्यमातून मोठा आशय समजून देण्याचे कार्य आकृतीमुळे होते म्हणून या आकृत्यांचा फायदा वाचकांना होईल अशी अपेक्षा आहे. आजचा बालक उद्याचा भावी नागरिक म्हणून घडविण्यामध्ये या मूल्यशिक्षणाचे स्थान महत्त्वाचे आहे. \u003cbr\u003eमूल्यशिक्षण केवळ शाळा महाविद्यालयातून दिले जाते असे नाही तर निसर्गाच्या सानिध्यातून, माणसामाणसातून, घरातून,गावातून, राज्यातून व देशातून माहिती मिळते. त्याचा संबंध व्यावहारिकतेशी जोडला जातो आणि त्यातील ज्या आदर्श स्वरूपाचे असते ते मूल्य कोणत्या ना कोणत्या कार्यातून, अनुभवातून मिळत असते. जे जे मिळते त्यावर मनुष्य जगत असतो आपले जीवन चालत असतो म्हणून मूल्यशिक्षण म्हणजेच जीवनशिक्षण होय. मानवी जीवनाच्या विकासाला गती देण्याचे सामर्थ्य ज्यात असते ते मूल्यशिक्षण होय.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":49462338584805,"sku":null,"price":650.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mulyashikshan_Pachlinga-1_0ebedbf8-8902-46ec-a596-50bc878e4893.jpg?v=1780303628"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/education.oembed","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}