Welcome to Prashant Publications

Rs. 100.00
Availability: 10 left in stock

आधुनिक समाजमाध्यमेही आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहेत. फेसबुक, युट्युब, व्हॉटस्अप, ट्विटर (एक्स), इंस्टाग्राम, ब्लॉग या आधुनिक समाजमाध्यमांनी पारंपारिक मुद्रित व दृकश्राव्य माध्यमांसमोर केवळ आव्हानच उभे केले नाही तर या...

  • Name : आधुनिक समाजमाध्यमांचा परिचय
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Unknown Type
  • Manufacturing : 2026 / 02 / 10
  • Barcode : 9789348040572
Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आधुनिक समाजमाध्यमांचा परिचय
- +

आधुनिक समाजमाध्यमेही आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहेत. फेसबुक, युट्युब, व्हॉटस्अप, ट्विटर (एक्स), इंस्टाग्राम, ब्लॉग या आधुनिक समाजमाध्यमांनी पारंपारिक मुद्रित व दृकश्राव्य माध्यमांसमोर केवळ आव्हानच उभे केले नाही तर या समाजमाध्यमांना अधिक विकसित व प्रगत बनवले. 24 तास चालणाऱ्या या माध्यमांनी चकचकीतपणा, आकर्षक मांडणी व तांत्रिकतेमुळे सर्वसामान्यांवर भुरळ पाडली. या माध्यमांशिवाय आजच्या आधुनिक जीवनाचा विचारच करता येत नाही. म्हणून ही माध्यमे समजावून घेणे आणि त्यावर कसे अभिव्यक्त व्हावे हे जाणून घेणे गरजेचे आहे. या माध्यमांसाठी लेखन कसे करायचे? या लेखनाचा आकृतिबंध कसा आहे? त्यासाठी कोणते तंत्र व कोणती पथ्ये पाळावयाची याची माहिती सदर पुस्तकातून प्राप्त होते. नवागतांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.