Welcome to Prashant Publications

Rs. 275.00
Availability: 10 left in stock

अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. मानव ज्या समाजात राहतो, त्यात त्याचे आर्थिक व्यवहाराबाबत वर्तन कसे आहे, याचे अध्ययन केले जाते. समाजात प्रत्येकाचे वर्तन वेगवेगळे असू शकते पण आर्थिक वर्तन...

Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

वर्तनात्मक अर्थशास्त्राचा परिचय
- +

अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. मानव ज्या समाजात राहतो, त्यात त्याचे आर्थिक व्यवहाराबाबत वर्तन कसे आहे, याचे अध्ययन केले जाते. समाजात प्रत्येकाचे वर्तन वेगवेगळे असू शकते पण आर्थिक वर्तन जवळ जवळ सारखे असते. वर्तन ही एक मानसशास्त्रीय कल्पना आहे. सामान्य व्यक्ती किंवा उद्योजकाची एक प्रवृत्ती असते. किमान देऊन जास्तीत जास्त प्राप्त करणे आर्थिक जगतात उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या चार आर्थिक क्रिया चालतात. ते करताना उपभोक्ते, उत्पादन घटक, उद्योजक, व्यावसायिक कसे वर्तन करतात. त्याचे अध्ययन अर्थशास्त्रात केले जाते. उपभोक्ता कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त वस्तू व सेवा प्राप्त करुन महत्तम समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतात. तर उद्योजक कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन करुन महत्तम नफा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. उत्पादनासाठी ते भूमी, श्रम, भांडवल, संयोजन या चार घटकांचा वापर करतात. घटक वापराबद्दल घटक पालकांना खंड, वेतन, व्याज, नफा रूपात मोबदला देतात. सरकार समाजाच्या आर्थिक वर्तनावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा निर्माण करते.