Welcome to Prashant Publications

Rs. 150.00 10% OFF
Availability: 10 left in stock

वाणिज्यातील विविध वस्तू व सेवांचे उत्पादन, उपभोग, व्यापार आणि वितरण भौगोलिक घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे वाणिज्याचा सर्वांगीण अभ्यास करण्याच्या हेतूने वाणिज्यिक भूगोल ही शाखा निर्माण झालेली आहे. वाणिज्यिक भूगोल ही...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

वाणिज्यिक भूगोल
- +

वाणिज्यातील विविध वस्तू व सेवांचे उत्पादन, उपभोग, व्यापार आणि वितरण भौगोलिक घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे वाणिज्याचा सर्वांगीण अभ्यास करण्याच्या हेतूने वाणिज्यिक भूगोल ही शाखा निर्माण झालेली आहे. वाणिज्यिक भूगोल ही मानवी भूगोलातील आर्थिक भूगोल या शाखेची उपशाखा आहे. वाणिज्यिक भूगोल ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा 18 व्या शतकात औद्योगिक क्रांती नंतर प्रचलित झाली. ही भूगोलातील एक विकसित ज्ञानशाखा आहे.
या पुस्तकात वाणिज्यिक भूगोलाची ओळख, स्वरूप, व्याप्ती आणि विकास, पद्धती, आर्थिक साधनसंपदा-अर्थ आणि व्याख्या, वर्गीकरण, प्रमुख साधनसंपदा : मानवाच्या आर्थिक व व्यापारी क्रियांशी निगडीत, साधनसंपदा संकटे व संवर्धन, मानव साधनसंपदा-लोकसंख्या अर्थ, प्रकार, वैशिष्टे, फायदे आणि तोटे, लोकसंख्येचे समकालीन मुद्दे आणि विकास इत्यादी घटकांची माहिती, आकडेवारी, चित्रे व आकृती यांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत, ज्यामुळे ‘व्यावसायिक भूगोल’चा अभ्यास सोपा होईल. या संदर्भ साहित्याच्या सहाय्याने हे कार्य यशस्वी होईल अशी आशा आहे.

💬

Chat with us