Welcome to Prashant Publications

Rs. 450.00
Availability: 10 left in stock

बँकींग हा वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्या शाखेचा आत्मा आहे. व्यावसायिक / उद्योजक कितीही हुशार, कार्यक्षम आणि त्याच्या व्यवसायासाठी पुरेसे भांडवल नसेल तर तो यशस्वी ठरु शकत नाही. बँकींग हा व्यवसायाचा...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

बँकींगची तत्त्वे आणि व्यवहार
- +

बँकींग हा वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्या शाखेचा आत्मा आहे. व्यावसायिक / उद्योजक कितीही हुशार, कार्यक्षम आणि त्याच्या व्यवसायासाठी पुरेसे भांडवल नसेल तर तो यशस्वी ठरु शकत नाही. बँकींग हा व्यवसायाचा असा एक भाग आहे जो जनतेकडून ठेवी स्विकारुन उद्योग-व्यवसायाला भांडवल उपलब्ध करुन देण्याचे मध्यस्थ म्हणून कार्य करतो. ज्या देशातील बँकींग आणि वित्तीय प्रणाली विकसित आहे त्या देशाचा आर्थिक विकास वेगाने होतो. बँकींग प्रणाली ही अर्थव्यवस्था रुपी शरीराला रक्त पुरवठा करण्याचे कार्य करते.

Bankingchi Tatve ani Vyavhar