Your cart is empty now.
भूगोल विषयाची बांधिलकी, अध्ययन व अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव, तज्ञ तसेच अनुभवी व्यक्तींशी चर्चा-संवाद, चालू घडामोडी व मूळ संदर्भ ग्रंथांच्या आधारे हे पुस्तक लिहिलेले आहे. कृषी भूगोल या विषयाचा अभ्यास केल्या नंतर आपल्या सर्वांच्या मनामध्ये कृषी भूगोल विषया विषयी गोडी निर्माण होईल. प्रस्तुत पुस्तकात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्व प्रकरणे साध्या, सोप्या व परीणामकारक भाषेत मांडण्याचा आम्ही प्रामणिक प्रयत्न केला असून योग्य ठिकाणी आकृत्या, तक्ते, विविध अभ्यास क्रमाशी निगडीत संज्ञा यांचा समावेश केलेला आहे. सदरचे पुस्तक सर्व विद्यार्थी व प्राध्यापक मित्रांना तसेच स्पर्धात्मक परीक्षा या शिवाय नेट/सेट परीक्षांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल असाही प्रयत्न केलेला आहे.