Welcome to Prashant Publications

Rs. 235.00 10% OFF
Availability: 10 left in stock

आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, उद्योजकता, कला आणि साहित्य या सर्व क्षेत्रांत मराठी भाषेचा उपयोग वाढविणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठी भाषेची ओळख, भाषा अभिव्यक्ती कौशल्ये, वाचन-लेखन-श्रवण-संवाद...

Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

उपयोजित मराठी
- +

आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, उद्योजकता, कला आणि साहित्य या सर्व क्षेत्रांत मराठी भाषेचा उपयोग वाढविणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठी भाषेची ओळख, भाषा अभिव्यक्ती कौशल्ये, वाचन-लेखन-श्रवण-संवाद क्षमता, तसेच सांस्कृतिक व नैतिक मूल्यांचे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे.

घटक १ : मराठीचा उगम आणि विकास...............................९
१.१ मराठीचा उगम आणि विकास
१.२ मराठी भाषेवर संत परंपरेचा प्रभाव - ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव आणि एकनाथ यांच्या रचनांचा अभ्यास
१.३ मराठीत बखरी लेखन व इतिहास दर्शन
१.४ आधुनिक मराठी आणि सुधारणा चळवळी - टिळक, फुले आणि आगरकर यांचे योगदान

घटक २ : स्वातंत्र्यानंतरची मराठी भाषा ..............................७८
२.१ महाराष्ट्र राज्यनिर्मिती व मराठीचा अधिकृत दर्जा
२.२ डिजिटल युगातील मराठी भाषा : ब्लॉग, सोशल मीडिया आणि ई-साहित्य
२.३ मराठी भाषा संरक्षणासाठी उपाययोजना
२.४ शिक्षण व्यवस्थेतील मराठीचा वापर
२.५ जागतिक स्तरावर मराठी भाषेचा प्रभाव

घटक ३ : मराठी लेखनाचे नियम आणि व्याकरण...................१०८
३.१ संधी
३.२ वाक्यप्रकार (विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य इ.)
३.३ विरामचिन्हे आणि त्यांचे उपयोग
३.४ शुद्धलेखन
३.५ समानार्थी शब्द (पर्यायवाची शब्द), विरुद्धार्थी शब्द

घटक ४ : लेखन कौशल्य...........................................१३९
४.१ लेखन कौशल्याचा परिचय - लेखन कौशल्याचे महत्त्व आणि आवश्यकता
४.२ पत्रलेखन
४.३ निबंध लेखन
४.४ सारांश लेखन
४.५ इतिवृत्त लेखन
४.६ वृत्तलेखन (वृत्तपत्रीय लेखन)

घटक ५ : भाषांतर (मराठीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून मराठी)........१७९
५.१ भाषांतराचा मूलभूत परिचय - भाषांतराची व्याख्या आणि स्वरूप, महत्त्व आणि उपयोग, भाषांतराचे प्रकार इ.
५.२ पारिभाषिक शब्दावली
५.३ मराठीतून इंग्रजी व इंग्रजीतून मराठी भाषांतर

💬

Chat with us