Welcome to Prashant Publications

Rs. 250.00
Availability: 10 left in stock

 

प्रस्तुत पुस्तकाची मांडणी  चार प्रकरणांमध्ये मुद्देसूद व साध्या आणि सोप्या भाषेमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वर्गातील विद्यार्थ्यांची भाषिक पार्श्वभूमी वेगवेगळी असते. कुटुंब, मित्र, शेजारी इ.सर्वांचा अध्ययनार्थ्यांवर परिणा होत असतो....

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

अभ्यासक्रमांतगर्त भाषा
- +

 

प्रस्तुत पुस्तकाची मांडणी  चार प्रकरणांमध्ये मुद्देसूद व साध्या आणि सोप्या भाषेमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वर्गातील विद्यार्थ्यांची भाषिक पार्श्वभूमी वेगवेगळी असते. कुटुंब, मित्र, शेजारी इ.सर्वांचा अध्ययनार्थ्यांवर परिणा होत असतो. शिक्षकाकडे बहुभाषिकता असायला हवी, त्यामुळे शिक्षणात भाषा विषयासाठी प्रमाण भाषेचा विचार होत असतो. विषयानुसार भाषेचे स्वरूप बदलते त्याच्या कार्यनीती, सिद्धांत, संक्रण या सर्वांचे ज्ञान असायला पाहिजे. त्या संदर्भातील माहिती या विषयातून आपणास प्राप्त होऊ शकते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची भाषिक पार्श्वभूमी, भाषेची संकल्पना, विद्यार्थ्यांचे वर्गातील बहुभाषिकतेविषयीचे आकलन व संवेदनशीलता, बहुभाषिक वर्ग खोलीतील आव्हाने, बहुभाषिक वर्ग खोलीच्या प्रयुक्त्या, प्रमाण भाषेचा प्रभाव, भाषेचे स्वरूप आणि अध्ययनार्थीच्या सामाजिक परिस्थितीत तील विभिन्नतेसाठीचा अभ्यासक्र. इत्यादीची माहिती देण्यात आली आहे. वर्गातील भाषिक, मौखिक अभिव्यक्तीचे स्वरूप, भूमिका, महत्व या बाबी स्पष्ट केल्या आहेत तसेच माहितीचे अवांतर वाचन आणि लेखन यामधून मूक आणि प्रकट वाचन, चांगल्या हस्ताक्षराची वैशिष्ट्ये, वाचनाच्या कार्यनीती, टिप्पणी लेखन, सारांश लेखन, संदर्भ ग्रंथ वाचन व विमर्षण इत्यादी आशयाची सविस्तर मांडणी केली आहे.

प्रकरण 1.........................................................................9
अभ्यासक्रमांतर्गत भाषेची ओळख
(Introduction of Language Across the Curriculum)
1.1 भाषा : अर्थ व स्वरुप
1.2 भाषा : निकष, विविध संदर्भ आणि विविध शाखांमधील संवादाची साधने
1.3 भाषा वैविध्य : विविध संदर्भात आणि विविध विषयांमध्ये संवादाचे माध्यम
1.4 बहुभाषिक वर्गखोल्यातील आव्हाने, समस्या आणि ध्येय धोरणे
1.5 बहुभाषिक वर्गखोलीच्या प्रयुक्त्या- भूमिका अभिनय, चर्चा, वादविवाद, प्रश्नमंजुषा, सचित्र
1.6 अभ्यासक्रमांतर्गत भाषेची संकल्पना.
1.7 अभ्यासक्रमांतर्गत भाषेची उद्दिष्ट्ये
1.8 भाषेची कौशल्ये
1.9 वर्गांतर्गत आंतरक्रियेवर भाषेचा प्रभाव
1.10 वर्गांतर्गत आंतरक्रिया प्रक्रियेत बहुमाध्यमांची भूमिका.
* सरावासाठी प्रश्न
प्रकरण 2.......................................................................73
शाळा आणि भाषा
(Language and School)
2.1 विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर भाषेचा परिणाम
2.2 तुटीचा सिध्दात (ऊशषळलळीं ढहशूेी)
2.3 भाषिक विविधतेचा वर्गावर होणारा परिणाम
2.4 मानक भाषेच्या गतिशीलतेची शक्ती
2.5 भाषेचे कार्य व तिची मूलभूत संकल्पनाः संप्रेषणात्मक, ग्रहणशील आणि अभिव्यक्त.
* सरावासाठी प्रश्न
प्रकरण 3.......................................................................83
भाषा शिक्षक
(Language Teacher)
3.1 भाषा शिक्षकाच्या जबाबदाऱ्या आणि भूमिका
3.2 विद्यार्थ्यांच्या भाषा प्राविण्य विकासासाठी शैक्षणिक उपक्रम
3.3 विद्यार्थी भाषा प्राविण्य सुधारण्यावर प्रसार माध्यमांचा प्रभाव
3.4 विद्यार्थ्यांच्या बहुभाषिक विकासावर शालेय वातावरणाचा प्रभाव
* सरावासाठी प्रश्न
प्रकरण 4.....................................................................105
शिक्षणातील भाषेचे महत्त्व
(Significance of Language in Education)
4.1 लेखन आणि वाचनातील भाषेचे महत्त्व
4.2 वाचण्याची कार्यनिती/पद्धत
4.3 लेखनाची कार्यनिती/पद्धती
4.4 आशय सारांशात भाषेचे महत्त्व
4.5 ग्रंथालयातील संदर्भग्रंथ वाचन व विमर्षण
4.6 विविध संदर्भात नवीन शब्दांचा वापर आणि त्याचा अर्थ
4.7 वाचन आणि लेखन : संकल्पना, गरज, महत्त्व आणि सहसंबंध
4.8 वाचन आणि लेखन विकसित करण्याचे तंत्र - साहित्य
4.9 विवरणात्मक घटक वाचन प्रयुक्त्या, आकलन, वाचनपूर्व आणि वाचनोत्तर उपक्रम
4.10 चांगल्या हस्ताक्षराची वैशिष्ट्ये
4.11 निबंध लेखन कौशल्य विकसन
4.12 सर्जनशील लेखन
4.13 पत्र लेखन (औपचारिक आणि अनौपचारिक)
4.14 भाषा कौशल्यांच्या एकत्रीकरणातून प्रभावी सादरीकरण : तत्वे व विकसन
4.15 श्रावण कौशल्य ध्वनी सरावाद्वारे उच्चार विकसन
* सरावासाठी प्रश्न
संदर्भ सूची...................................................................181